पंतप्रधान 3 डिसेंबर रोजी इनफिनिटी फोरमचे उद्घाटन करणार
November 30th, 11:26 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी 3 डिसेंबर 2021 रोजी सकाळी 10 वाजता इन्फिनिटी फोरम या फिनटेकसंबंधी विचारमंथनावरील नेतृत्व मंचाचे व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे उद्घाटन करणार आहेत.ओएसपी अर्थात अन्य सेवा पुरवठादारांसाठीच्या मार्गदर्शक सूचना आणखी शिथिल केल्याची
June 23rd, 04:51 pm
दूरसंवाद विभागाने ओएसपी म्हणजेच अन्य सेवा पुरवठादारांसाठीच्या मार्गदर्शक सूचना आणखी शिथिल केल्याची घोषणा केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान, संवाद, तसेच विधी व न्यायमंत्री रविशंकर प्रसाद यांनी आज प्रसारमाध्यमांशी बोलताना केली. ओएसपी म्हणजे भारतात व भारताबाहेर संवादावर आधारित सेवा देणाऱ्या बीपीओ अर्थात बिझनेस प्रोसेस आऊटसोर्सिंग करणाऱ्या कंपन्या होत. ओएसपींना दिलेल्या विशेष सवलती आज जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांद्वारे आणखी वाढवण्यात येत आहेत. त्याखेरीज आणखी काही मोठ्या उपाययोजना नोव्हेंबर 2020 मध्येच घोषित करून लागू करण्यात आल्या आहेत.भारतीय विद्यापीठ संघटनेची 95 वी वार्षिक बैठक आणि कुलगुरूंच्या राष्ट्रीय चर्चासत्रात पंतप्रधानांनी केलेलं भाषण
April 14th, 10:25 am
या कार्यक्रमाला माझ्यासोबत उपस्थित असलेले गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत जी, देशाचे शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक जी, गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी जी, गुजरातचे शिक्षणममंत्री भुपेंद्र सिंह जी, युजीसीचे अध्यक्ष प्राध्यापक डी पी सिंह जी, बाबासाहेब आंबेडकर मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू अमी उपाध्याय जी, भारतीय विद्यापीठ संघटनेचे अध्यक्ष प्राध्यापक तेजप्रताप जी, उपस्थित सर्व मान्यवर आणि माझ्या मित्रांनो,पंतप्रधानांनी भारतीय विद्यापीठ संघटनेच्या 95 व्या वार्षिक बैठकीला आणि कुलगुरूंच्या राष्ट्रीय चर्चासत्राला संबोधित केले
April 14th, 10:24 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे भारतीय विद्यापीठ संघटनेच्या 95 व्या वार्षिक बैठकीला आणि कुलगुरूंच्या राष्ट्रीय चर्चासत्राला संबोधित केले. किशोर मकवाना यांनी लिहिलेल्या डॉ बाबासाहेब आंबेडकरांशी संबंधित चार पुस्तकांचे प्रकाशनही त्यांनी केले. गुजरातचे राज्यपाल, मुख्यमंत्री आणि शिक्षणमंत्री आणि केंद्रीय शिक्षणमंत्री यावेळी उपस्थित होते. डॉ.बाबासाहेब आंबेडकर मुक्त विद्यापीठ, अहमदाबाद यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते.नॅसकॉम तंत्रज्ञान आणि नेतृत्व मंचावर पंतप्रधानांनी केलेले भाषण
February 17th, 12:31 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून नॅसकॉम तंत्रज्ञान आणि नेतृत्व मंचाला संबोधित केले. यावेळी बोलतांना पंतप्रधानांनी कोरोना काळात माहिती तंत्रज्ञान क्षेत्राने ज्या लवचिकतेने काम केले, त्याबद्दल सर्वांचे कौतुक केले. “जेव्हा देशात कठीण परिस्थिती होती,प्रत्यक्ष कामकाज ठप्प झाले होते, त्यावेळी तुमच्या कोड्समुळे देशाचे कामकाज सुरु राहिले.” असे गौरवोद्गार पंतप्रधानांनी काढले. माहिती तंत्रज्ञान क्षेत्राचा विकास खुंटण्याची भीती व्यक्त होत असतांनाच, या क्षेत्रात दोन टक्क्यांची वृद्धी आणि चार अब्ज डॉलर्सची महसुली वाढ झाल्याचा पंतप्रधानांनी आवर्जून उल्लेख केला.नॅसकॉम तंत्रज्ञान आणि नेतृत्व मंचावर पंतप्रधानांचे भाषण
February 17th, 12:30 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून नॅसकॉम तंत्रज्ञान आणि नेतृत्व मंचाला संबोधित केले. यावेळी बोलतांना पंतप्रधानांनी कोरोना काळात माहिती तंत्रज्ञान क्षेत्राने ज्या लवचिकतेने काम केले, त्याबद्दल सर्वांचे कौतुक केले. “जेव्हा देशात कठीण परिस्थिती होती,प्रत्यक्ष कामकाज ठप्प झाले होते, त्यावेळी तुमच्या कोड्समुळे देशाचे कामकाज सुरु राहिले.” असे गौरवोद्गार पंतप्रधानांनी काढले. माहिती तंत्रज्ञान क्षेत्राचा विकास खुंटण्याची भीती व्यक्त होत असतांनाच, या क्षेत्रात दोन टक्क्यांची वृद्धी आणि चार अब्ज डॉलर्सची महसुली वाढ झाल्याचा पंतप्रधानांनी आवर्जून उल्लेख केला.पंतप्रधान नॅसकॉम टेक्नॉलॉजी अँड लीडरशीप फोरमला 17 फेब्रुवारी रोजी संबोधित करणार
February 15th, 03:54 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी 17 फेब्रुवारी 2021 रोजी दुपारी साडेबारा वाजता दूरदृश्य प्रणालीद्वारे नॅसकॉम टेक्नॉलॉजी अँड लीडरशीप फोरमला (एनटीएलएफ) संबोधित करतील.हैदराबाद इथल्या जागतिक माहिती तंत्रज्ञान परिषदेला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पंतप्रधानांचे संबोधन
February 19th, 11:30 am
जागतिक माहिती तंत्रज्ञान संमेलनाचे उद्घाटन करतांना मला खूप आनंद होत आहे. भारतात प्रथमच हे संमेलन आयोजित होत आहे. नॅसकॉम, विट्सा आणि तेलंगणा सरकारच्या सहकार्याने या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.PM's engagements with German Chancellor Angela Merkel in Bengaluru
October 06th, 06:39 pm
At a time of global slowdown, India represents a bright spot for investments: PM’s address at the Business Forum in Bengaluru
October 06th, 01:26 pm
PM's address at event to mark completion of 25 years of NASSCOM
March 01st, 06:56 pm
PM's address at event to mark completion of 25 years of NASSCOMText of PM’s address at 25th Foundation Day of NASSCOM
March 01st, 01:10 pm
Text of PM’s address at 25th Foundation Day of NASSCOMFull Text: Shri Narendra Modi addressing NASSCOM India Leadership Forum (NILF) 2014
February 14th, 10:40 am
Full Text: Shri Narendra Modi addressing NASSCOM India Leadership Forum (NILF) 2014