Ek Hain To Safe Hain: PM Modi in Nashik, Maharashtra
November 08th, 12:10 pm
A large audience gathered for public meeting addressed by Prime Minister Narendra Modi in Nashik, Maharashtra. Reflecting on his strong bond with the state, PM Modi said, “Whenever I’ve sought support from Maharashtra, the people have blessed me wholeheartedly.” He further emphasized, “If Maharashtra moves forward, India will prosper.” Over the past two and a half years, the Mahayuti government has demonstrated the rapid progress the state can achieve.Article 370 will never return. Baba Saheb’s Constitution will prevail in Kashmir: PM Modi in Dhule, Maharashtra
November 08th, 12:05 pm
A large audience gathered for a public meeting addressed by PM Modi in Dhule, Maharashtra. Reflecting on his bond with Maharashtra, PM Modi said, “Whenever I’ve asked for support from Maharashtra, the people have blessed me wholeheartedly.”PM Modi addresses public meetings in Dhule & Nashik, Maharashtra
November 08th, 12:00 pm
A large audience gathered for public meetings addressed by Prime Minister Narendra Modi in Dhule and Nashik, Maharashtra. Reflecting on his strong bond with the state, PM Modi said, “Whenever I’ve sought support from Maharashtra, the people have blessed me wholeheartedly.” He further emphasized, “If Maharashtra moves forward, India will prosper.” Over the past two and a half years, the Mahayuti government has demonstrated the rapid progress the state can achieve.केंद्रीय मंत्रिमंडळाने 50,655 कोटी रुपये एकूण भांडवली खर्चाच्या 936 किमी लांबीच्या 8 महत्त्वाच्या राष्ट्रीय हाय-स्पीड रोड कॉरिडॉर प्रकल्पांना दिली मंजुरी, यामुळे लॉजिस्टिक कार्यक्षमता सुधारेल , वाहतूक कोंडी कमी होईल आणि देशभरातील कनेक्टिव्हिटी वाढेल
August 02nd, 08:42 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक व्यवहार विषयक मंत्रिमंडळ समितीने देशभरात 50,655 कोटी रुपये खर्चून बांधण्यात येणाऱ्या 936 किमी लांबीच्या 8 महत्त्वाच्या राष्ट्रीय हायस्पीड कॉरिडॉर प्रकल्पांच्या विकासाला मंजुरी दिली आहे. . या 8 प्रकल्पांच्या अंमलबजावणीमुळे सुमारे 4.42 कोटी मनुष्यदिवस प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती होईल.गरिबाच्या मुलाच्या नेतृत्वाखालील या सरकारने गरिबांच्या कल्याणाला सर्वोच्च प्राधान्य दिले आहे: पंतप्रधान मोदी कल्याणमध्ये
May 15th, 04:45 pm
पंतप्रधान मोदींनी महाराष्ट्रातील कल्याण येथे जाहीर सभेला संबोधित केले. ते म्हणाले: मी अभिमानाने सांगू शकतो की, देशाचे हित आणि गरिबांचे कल्याण हा आजच्या राजकीय वातावरणाचा केंद्रबिंदू बनला आहे. विरोधकांच्या आघाडीवर टीका करताना ते म्हणाले की, एमव्हीएच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये दहशतवादी याकूब मेमनच्या कबरीची सजावट करण्यात आली, पण राम मंदिराच्या लोकार्पण सोहळ्याचे निमंत्रण मात्र नाकारण्यात आले.आम्ही धर्माच्या आधारावर कधीही भेदभाव केला नाही; आमच्या योजना सर्वांच्या फायद्याच्या:पंतप्रधान मोदी दिंडोरी येथे
May 15th, 03:45 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातील दिंडोरी येथे एक भव्य सभेस उपस्थित होते. त्यांनी राज्यातील शेतकऱ्यांना वेगवान विकासाचे आणि वाढीचे आश्वासन दिले. पंतप्रधानांनी सभेत विकसित भारताच्या आपल्या व्हिजनची चर्चा केली.महाराष्ट्रातील दिंडोरी आणि कल्याण येथील भव्य सभांमध्ये पंतप्रधान मोदींची प्रेरणादायी भाषणे
May 15th, 03:30 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातील दिंडोरी आणि कल्याण येथे घेतलेल्या भव्य सभांमध्ये त्यांनी राज्यातील शेतकऱ्यांना वेगवान विकासाचे आणि वाढीचे आश्वासन दिले. पंतप्रधानांनी आपल्या विकसित भारताबद्दलच्या आपल्या व्हिजनचा ऊहापोह केला. ते म्हणाले: सरकार स्थापन झाल्यानंतर पहिल्या 100 दिवसांत करावयाची आवश्यक कामे आणि कोणते निर्णय घेतले जावेत यावर आम्ही सातत्याने विचार केलेला आहे.The dreams of crores of women, poor and youth are Modi's resolve: PM Modi
February 18th, 01:00 pm
Addressing the BJP National Convention 2024 at Bharat Mandapam, Prime Minister Narendra Modi said, “Today is February 18th, and the youth who have reached the age of 18 in this era will vote in the country's 18th Lok Sabha election. In the next 100 days, you need to connect with every new voter, reach every beneficiary, every section, every community, and every person who believes in every religion. We need to gain the trust of everyone.PM Modi addresses BJP Karyakartas during BJP National Convention 2024
February 18th, 12:30 pm
Addressing the BJP National Convention 2024 at Bharat Mandapam, Prime Minister Narendra Modi said, “Today is February 18th, and the youth who have reached the age of 18 in this era will vote in the country's 18th Lok Sabha election. In the next 100 days, you need to connect with every new voter, reach every beneficiary, every section, every community, and every person who believes in every religion. We need to gain the trust of everyone.अयोध्येत श्रीरामललाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण
January 22nd, 05:12 pm
आज आपले राम आले आहेत, शतकांच्या प्रतीक्षेनंतर आपले राम आले आहेत, शतकांचे अभूतपूर्व धैर्य, अगणित बलिदाने, त्याग आणि तपस्येनंतर आपले प्रभू राम आले आहेत. या शुभ प्रसंगी, आपल्या सर्वांचे, समस्त देशबांधवांचे खूप खूप अभिनंदन !अयोध्येतील नवनिर्मित श्री रामजन्मभूमी मंदिरात श्री रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात पंतप्रधान सहभागी
January 22nd, 01:34 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज उत्तर प्रदेशात अयोध्येतील नवनिर्मित श्री रामजन्मभूमी मंदिरात श्री रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा (अभिषेक) सोहळ्यात सहभागी झाले. श्री रामजन्मभूमी मंदिराच्या उभारणीत योगदान देणाऱ्या श्रमजीवींशी मोदी यांनी संवाद साधला.नाशिक येथील श्री काळाराम मंदिरात पंतप्रधानांनी दर्शन घेऊन केली पूजा
January 12th, 03:18 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नाशिक येथील श्री काळाराम मंदिरात दर्शन घेऊन पूजा केली. श्रीराम कुंड येथेही त्यांनी दर्शन घेऊन पूजा केली. पंतप्रधानांनी, स्वामी विवेकानंद यांच्या पुतळ्याला पुष्प अर्पण करून अभिवादन केले.महाराष्ट्रातील नाशिक येथे 27 व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी पंतप्रधानांनी केलेले भाषण
January 12th, 01:15 pm
महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जी , केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी अनुराग ठाकूर , भारती पवार , निसिथ प्रामाणिक , महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , अजित पवार जी , सरकारचे इतर मंत्री , इतर मान्यवर आणि माझ्या तरुण मित्रांनो , आज भारताच्या युवा शक्तीचा दिवस आहे . हा दिवस त्या महान व्यक्तीला समर्पित आहे ज्याने गुलामगिरीच्या काळात भारताला नवीन उर्जेने भारले होते . हे माझे सौभाग्य आहे की स्वामी विवेकानंदांच्या जयंतीदिनी मी नाशिकमध्ये तुम्हा सर्व तरुणांमध्ये उपस्थित आहे. मी तुम्हा सर्वांना राष्ट्रीय युवा दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. आज भारताच्या नारीशक्तीचे प्रतीक असलेल्या राजमाता जीजाऊ माँ साहेबांचीही जयंती आहे. राजमाता जिजाऊ माँ साहेब यांच्या जयंतीदिनी त्यांना वंदन करण्यासाठी, मला महाराष्ट्राच्या वीर भूमीत येण्याची संधी मिळाली, याचा मला अतिशय आनंद आहे. मी त्यांना कोटी कोटी वंदन करतो!पंतप्रधानांनी नाशिक येथे केले 27 व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचे उद्घाटन
January 12th, 12:49 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नाशिक येथे 27 व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचे उद्घाटन केले. राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेला पंतप्रधान मोदी यांनी पुष्पांजली अर्पण केली. राज्य पथकांच्या संचालनाचे निरीक्षण त्यांनी केले आणि 'विकसित भारत @ 2047 -युवांसाठी, युवांच्या माध्यमातून' ही संकल्पना असलेल्या ,जिम्नॅस्टिक, मलखांब, योगासने आणि राष्ट्रीय युवा महोत्सव गीताचा समावेश असलेला सांस्कृतिक कार्यक्रम पाहिला.अयोध्येतील श्रीराम प्राणप्रतिष्ठेच्या अनुषंगाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संदेश
January 12th, 11:00 am
आज आपल्या सर्व भारतीयांसाठी आणि जगभरात पसरलेल्या राम भक्तांसाठी एक पवित्र पर्व आहे. सर्वत्र प्रभू श्रीरामाच्या भक्तीचे अनोखे वातावरण! चारही दिशांना राम नामाचा गजर, राम भजनांचे अलौकिक स्वरमाधुर्य! प्रत्येकजण 22 जानेवारीच्या त्या ऐतिहासिक पवित्र क्षणाची वाट पाहत आहे आणि आता अयोध्येतील रामललाच्या प्राणप्रतिष्ठेसाठी केवळ 11 दिवस उरले आहेत. मी भाग्यवान आहे की मलाही या शुभ सोहळ्याचे साक्षीदार होण्याची संधी मिळत आहे. हा माझ्यासाठी कल्पनातीत अनुभूतीचा काळ आहे.श्री रामललांच्या प्राणप्रतिष्ठेसाठीच्या 11 दिवसांच्या विशेष विधीचा पंतप्रधानांकडून आज प्रारंभ
January 12th, 10:31 am
राममंदिर प्राणप्रतिष्ठेच्या पार्श्वभूमीवर रामभक्तीच्या भावनोत्कटतेत सारा देश दंग असल्याची दखल पंतप्रधानांनी आपल्या भावनिक संदेशात घेतली आहे. हा क्षण सर्वशक्तिमान ईश्वराचे आशीर्वाद असल्याचे सांगून पंतप्रधान म्हणाले, माझे मन भरुन आले आहे! माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच मी अशा भावनोत्कटतेचा अनुभव घेत आहे, मी भक्तीची एक आगळी भावना अनुभवत आहे. माझ्या अंतर्मनाचा हा भावनिक प्रवास अभिव्यक्तीची नव्हे तर अनुभवाची संधी आहे.तो मांडण्याची माझी इच्छा असली तरी त्याची सखोलता, व्यापकता आणि तीव्रता मी शब्दात व्यक्त करू शकत नाही. यासंदर्भात माझी मनोस्थिती तुम्हीही चांगल्या प्रकारे समजू शकता.पंतप्रधान 12 जानेवारी रोजी महाराष्ट्र दौऱ्यावर
January 11th, 11:12 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी 12 जानेवारी 2024 रोजी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत आहेत. पंतप्रधानांचे दुपारी 12:15 च्या सुमाराला नाशिक येथे आगमन होणार असून येथे ते 27 व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचे उद्घाटन करणार आहेत. पंतप्रधान दुपारी साडेतीनच्या सुमाराला, मुंबईत अटलबिहारी वाजपेयी शिवडी - न्हावा शेवा अटल सेतूचे उद्घाटन करणार असून प्रवाससुद्धा करणार आहेत. नवी मुंबई येथे दुपारी 4:15 च्या सुमारास, पंतप्रधान एका सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी होतील. या कार्यक्रमात ते विविध विकासकामांचे उद्घाटन, राष्ट्रार्पण आणि पायाभरणी करतील.महाराष्ट्रात नाशिक येथे झालेल्या बस दुर्घटनेबाबत पंतप्रधानांनी दुःख व्यक्त केले
October 08th, 10:40 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रात नाशिक येथे झालेल्या बस दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे. या अपघातात जखमी झालेल्यांच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा व्हावी, असं पंतप्रधानांनी म्हटलं आहे.महाराष्ट्रातल्या रस्ते अपघाताबद्दल पंतप्रधानांकडून दु:ख व्यक्त
January 29th, 11:50 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातील नाशिक येथे झालेल्या भयंकर अपघताबाबत शोक व्यक्त केला. या अपघातात जवळपास 20 लोकांचा मृत्यु झाला असण्याची संभावना असल्याचे पंतप्रधानांनी त्यांच्या ट्विटमध्ये म्हटले आहे.The first 100 days of our government at the Centre have been marked by Promise, Performance and Delivery: PM Modi
September 19th, 04:29 pm
Addressing a large public meeting of supporters in Nashik, Maharashtra, PM Modi described the major milestones achieved by the state BJP government in the last five years. The first 100 days have been marked by Promise, Performance and Delivery, said PM Modi.