Now we are working to create 3 crore Lakhpati Didis in the country: PM Modi in Karauli
April 11th, 10:19 pm
A massive crowd in Karauli, Rajasthan celebrated the much-awaited arrival of Prime Minister Narendra Modi ahead of the Lok Sabha Elections in 2024. PM Modi showered his love and admiration to each one of them and indulged in a hearty conversation to discuss about the future of Rajasthan and its glory. He said, “What will be the result on 4th June is clearly visible in Karauli today. Karauli is telling- 4th June..., 400 Paar! The whole of Rajasthan is echoing – Phir Ek Baar, Modi Sarkar!”PM Modi addresses a high-spirited crowd gathered at a public meeting in Karauli, Rajasthan
April 11th, 03:30 pm
A massive crowd in Karauli, Rajasthan celebrated the much-awaited arrival of Prime Minister Narendra Modi ahead of the Lok Sabha Elections in 2024. PM Modi showered his love and admiration to each one of them and indulged in a hearty conversation to discuss about the future of Rajasthan and its glory. He said, “What will be the result on 4th June is clearly visible in Karauli today. Karauli is telling- 4th June..., 400 Paar! The whole of Rajasthan is echoing – Phir Ek Baar, Modi Sarkar!”पंतप्रधान 29 फेब्रुवारी रोजी विकसित भारत विकसित मध्य प्रदेश कार्यक्रमाला संबोधित करणार
February 27th, 06:42 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी 29 फेब्रुवारी 2024 रोजी विकसित भारत, विकसित राजस्थान कार्यक्रमाला संध्याकाळी 4 वाजता दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संबोधित करणार आहेत. या कार्यक्रमादरम्यान, पंतप्रधान मध्य प्रदेशात 17,500 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि लोकार्पण करणार आहेत. सिंचन,ऊर्जा, रस्ते, रेल्वे, पाणी पुरवठा, कोळसा आणि उद्योग यांच्यासह विविध महत्त्वाच्या क्षेत्रांशी हे प्रकल्प संबंधित आहेत. पंतप्रधान मध्य प्रदेशात सायबर तहसील प्रकल्पाचा देखील शुभारंभ करणार आहेत. मध्य प्रदेशात 5500 कोटी रुपयांहून जास्त खर्चाच्या सिंचन प्रकल्पांची पंतप्रधान पायाभरणी करणार आहेत. यामध्ये अप्पर नर्मदा प्रकल्प, राघवपूर बहुउद्देशीय प्रकल्प, बसानिया बहुउद्देशीय प्रकल्प या प्रकल्पांचा समावेश आहे. हे प्रकल्प दिंडोरी, अनुप्पूर आणि मांडला जिल्ह्यातील 75,000 हेक्टरपेक्षा जास्त शेतजमीन सिंचनाखाली आणतील आणि या प्रदेशातील वीजपुरवठा आणि पेयजलाच्या पुरवठ्यात वाढ करतील. पंतप्रधान राज्यात 800 कोटी रुपयांहून जास्त खर्चाच्या दोन सूक्ष्म सिंचन प्रकल्पांचे देखील लोकार्पण करतील. यामध्ये परासडोह सूक्ष्म सिंचन प्रकल्प आणि औलिया सूक्ष्म सिंचन प्रकल्पाचा समावेश आहे. सूक्ष्म सिंचन प्रकल्पांमुळे बेतुल आणि खांडवा जिल्ह्यातील 26,000 हेक्टरपेक्षा जास्त जमीन सिंचनाखाली येईल."सरदार पटेल यांच्या दूरदर्शी नेतृत्त्वामुळे भारत एक होण्यास मदत झाली: पंतप्रधान मोदी "
September 17th, 12:16 pm
पंतप्रधान मोदींनी आज केवडिया, गुजरातमध्ये एका विशाल जाहीर सभेत भाषण केले. ते म्हणाले, “गुजरातमध्ये पर्यावरणाचे रक्षण करताना विकास दिसून येतो. निसर्ग हे अनमोल रत्न आहे.” गुजरातमधील पाण्याचे संवर्धन करण्यासाठी सूक्ष्म सिंचनाने कशी मदत केली हे देखील त्यांनी सांगितले.पंतप्रधान मोदींनी आज केवडिया, गुजरातमध्ये एका विशाल जाहीर सभेत भाषण केले
September 17th, 12:15 pm
पंतप्रधान मोदींनी आज केवडिया, गुजरातमध्ये एका विशाल जाहीर सभेत भाषण केले. ते म्हणाले, “गुजरातमध्ये पर्यावरणाचे रक्षण करताना विकास दिसून येतो. निसर्ग हे अनमोल रत्न आहे.” गुजरातमधील पाण्याचे संवर्धन करण्यासाठी सूक्ष्म सिंचनाने कशी मदत केली हे देखील त्यांनी सांगितले.BJP's only agenda is development, Congress involved in divisive tactics: PM Modi
December 09th, 02:05 pm
PM Modi today lashed out at the Congress party for seeking votes in the name of caste. He slated them for pisive politics. He highlighted that the BJP's agenda was only development and urged people to elect a stable BJP government devoted to serve the people in Gujarat.Congress' strategy is to divide people on the lines of caste, community: PM Modi in Gujarat
December 03rd, 09:15 pm
Prime Minister Narendra Modi today urged people of Gujarat to support development and vote for the BJP in the upcoming elections. In a scathing attack on the Congress party, Shri Modi said that just for power, Congress pided people on the lines of caste, community, urban-rural.Social Media Corner 18 June 2017
June 18th, 07:57 pm
Your daily dose of governance updates from Social Media. Your tweets on governance get featured here daily. Keep reading and sharing!Aviation sector's growth will add to economic opportunities of India: PM Modi
October 22nd, 03:09 pm
PM Narendra Modi inaugurated new terminal at Vadodara airport today. The PM said that connectivity is becoming very important in this century and air connectivity is vital from the point of view of tourism sector growth. The PM also spoke about the new civil aviation policy during his address.