आशियाई पॅरा क्रीडास्पर्धा 2022 मध्ये पुरुषांच्या 100 मीटर-T35 स्पर्धेत नारायण ठाकूर यांनी कांस्यपदक जिंकल्याबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केला आनंद
October 26th, 11:24 am
चीनमधील हांगझोऊ येथे सुरु असलेल्या आशियाई पॅरा क्रीडास्पर्धा 2022 मध्ये पुरुषांच्या 100 मीटर-T35 स्पर्धेत कांस्यपदक जिंकल्याबद्दल नारायण ठाकूर यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे.दिव्यांगांसाठीच्या आशियाई क्रीडा स्पर्धा 2022 मध्ये पुरुषांच्या 200 मीटर धावण्याच्या शर्यतीत T35 प्रकारात कांस्य पदक पटकावल्याबद्दल पंतप्रधानांनी केले नारायण ठाकूरचे अभिनंदन
October 25th, 01:30 pm
चीन मध्ये हांगझोऊ येथे सुरु असलेल्या दिव्यांगांसाठीच्या आशियाई क्रीडा स्पर्धा 2022 मध्ये पुरुषांच्या 200 मीटर धावण्याच्या शर्यतीत T35 प्रकारात कांस्य पदक पटकावल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नारायण ठाकूरचे अभिनंदन केले आहे.