आशियाई क्रीडा स्पर्धा 2022 मध्ये महिलांच्या हेप्टॅथलॉन 800 मीटरमध्ये नंदिनी आगसराने कांस्य पदक मिळवल्याबद्दल पंतप्रधानांनी केले अभिनंदन.
October 01st, 11:14 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हँगझोऊ येथे सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा 2022 मध्ये महिलांच्या हेप्टॅथलॉन 800 मीटर स्पर्धेत कांस्यपदक जिंकल्याबद्दल नंदिनी आगसारा हिचे अभिनंदन केले आहे.