पंतप्रधानांनी भारतरत्न नानाजी देशमुख यांच्या जयंतीनिमित्त त्यांना वाहिली आदरांजली
October 11th, 08:47 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज भारतरत्न नानाजी देशमुख यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली वाहिली. भारतातील ग्रामीण लोकांच्या सक्षमीकरणाप्रति देशमुख यांच्या समर्पण आणि सेवेचे मोदी यांनी स्मरण केले आणि त्यांची प्रशंसा केली.पंतप्रधानांनी, भारतरत्न नानाजी देशमुख यांना जयंतीनिमित्त वाहिली आदरांजली
October 11th, 09:38 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतरत्न नानाजी देशमुख यांना त्यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली वाहिली आहे. नानाजी देशमुख यांनी आपले जीवन देशातील गावे आणि आदिवासी भागाच्या विकासासाठी समर्पित केले. त्यांची त्याग आणि सेवेची भावना प्रत्येक पिढीसाठी प्रेरणास्रोत राहील, असेही मोदी म्हणाले.भारतरत्न नानाजी देशमुख यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधानांनी वाहिली आदरांजली
October 11th, 09:40 am
भारतरत्न नानाजी देशमुख यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना आदरांजली अर्पण केली आहे.बर्मिंगहॅम राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2022 मध्ये सहभागी झालेल्या भारतीय खेळाडूंशी पंतप्रधानांनी साधलेला संवाद
August 13th, 11:31 am
सर्वांशी बोलणं माझ्यासाठी अत्यंत प्रेरणादायक असतं, मात्र सर्वांशी बोलणं शक्य नसतं. तरी वेगवेगळ्या वेळी आपल्यापैकी अनेक जणांशी कोणत्या ना कोणत्या स्वरुपात संपर्कात राहण्याची मला संधी मिळाली आहे, बोलण्याची संधी मिळाली आहे, पण माझ्यासाठी ही आनंदाची गोष्ट आहे, की वेळात वेळ काढून तुम्ही माझ्या निवासस्थानी आलात आणि परिवाराच्या सदस्याच्या रुपात आले आहात. तर, तुमच्या यशाचा जसा प्रत्येक हिंदुस्तानी नागरिकाला अभिमान आहे, तसाच मला देखील तुमच्याशी जोडले जाण्याचा अभिमान आहे. तुम्हां सर्वांचं माझ्याकडे खूप-खूप स्वागत आहे.राष्ट्रकुल स्पर्धा 2022 च्या भारतीय पथकाचा पंतप्रधानांनी केला सत्कार
August 13th, 11:30 am
राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा(CWG) 2022 मध्ये सहभागी झालेल्या भारतीय पथकाचा आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या सत्कार सोहळ्यामध्ये क्रीडापटू आणि त्यांचे प्रशिक्षक सहभागी झाले होते. केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा आणि माहिती आणि प्रसारणमंत्री अनुरागसिंह ठाकूर आणि युवा व्यवहार आणि क्रीडा राज्यमंत्री निशिथ प्रामाणिक या सोहळ्याला उपस्थित होते.पंतप्रधानांनी भारत रत्न नानाजी देशमुख यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली वाहिली
October 11th, 10:12 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत रत्न नानाजी देशमुख यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली वाहिली आहे.स्वामित्व योजनेअंतर्गत मालमत्ता प्रमाणपत्र वितरणाचा शुभारंभ करताना पंतप्रधानांनी केलेले भाषण
October 11th, 11:01 am
हे अधिकार एक प्रकारे कायदेशीर दस्तावेज आहेत. तुमचे घर तुमचेच आहे, तुमच्या घरात तुम्हीच राहणार आहात . तुमच्या घरांचा कसा उपयोग करायचा याचा निर्णय तुम्हीच घ्यायचा आहे. ना सरकार यात हस्तक्षेप करू शकते ना शेजार-पाजारचे लोक यात दखल देतील.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते स्वामित्व योजने अंतर्गत मालमत्ता कार्ड वितरणाला प्रारंभ
October 11th, 11:00 am
पंतप्रधानांनी यावेळी ‘स्वामित्व योजने’च्या लाभार्थींना शुभेच्छा दिल्या. या लाभार्थींना त्यांच्या घरकुलाच्या स्वामित्वाची नोंद असणारे कार्ड देण्यात आले आहे. पंतप्रधान यावेळी म्हणाले, आता लाभधारकांना त्यांच्या मालकीचा कायदेशीर पुरावा असणारे कार्ड मिळाले आहे. या योजनेमुळे देशातल्या ग्रामीण भागामध्ये ऐतिकासिक परिवर्तन घडून आणण्यास मदत होणार आहे. आत्मनिर्भर भारत बनविण्याच्या दिशेने टाकलेले हे आणखी एक मोठे पाऊल ठरणार आहे. या योजनेमुळे ग्रामीण भारत स्वावलंबी बनण्यासाठी मदत मिळणार आहे.Prime Minister, Shri Narendra Modi has bowed to Loknayak Jayaprakash Narayan and Nanaji Deshmukh, on their Jayanti today.
October 11th, 10:22 am
Prime Minister, Shri Narendra Modi has bowed to Loknayak Jayaprakash Narayan and Nanaji Deshmukh, on their Jayanti today.कृषी क्षेत्र, शेतकरी, खेडी हा आत्मनिर्भर भारताचा पायाः पंतप्रधान मोदी मन की बातमध्ये
September 27th, 11:00 am
गोष्टींमधून लोकांची सर्जनशील आणि संवेदनशील बाजू आपल्यासमोर येते, व्यक्त होते. गोष्टीची खरी ताकत अनुभवायची असेल तर एखादी आई आपल्या बाळाला झोपवताना किंवा जेवण भरवताना गोष्ट सांगत असते, तेव्हा निरीक्षण करा. मी आयुष्यात दीर्घकाळ परिव्राजक म्हणून भटकंती करत राहिलो आहे. भटकंती करणे हेच माझे आयुष्य होते. रोज नवे गाव, नवी माणसे, नवी कुटुंबे. या कुटुंबांसोबत मी राहत असे, तेव्हा मी तेथील बालकांसोबत गप्पा मारत असे आणि बरेचदा त्या बालकांना सांगत असे, चला, आता मला कोणीतरी गोष्ट सांगा बघू.. त्यांची उत्तरे ऐकून मला आश्चर्य वाटे. मुले मला सांगत, नाही काका, आम्ही गोष्ट नाही सांगणार, आम्ही किस्सा सांगतो. आणि ती मुले मला सुद्धा किस्सा सांगण्याचाच आग्रह करत असत. म्हणजेच गोष्ट या प्रकाराशी त्यांचा परिचयच नव्हता आणि त्यांचे अवघे आयुष्य अशा किश्श्यांनीच समृद्ध झाले होते.Bundelkhand Expressway will enhance connectivity in UP: PM Modi
February 29th, 02:01 pm
Prime Minister Narendra Modi laid the foundation stone for the 296-kilometres long Bundelkhand Expressway at Chitrakoot today. To be built at a cost of Rs 14,849 crore, the Expressway is expected to benefit Chitrakoot, Banda, Mahoba, Hamirpur, Jalaun, Auraiya and Etawah districts.PM lays foundation stone for Bundelkhand Expressway, launches 10,000 FPOs from Chitrakoot
February 29th, 02:00 pm
Prime Minister Narendra Modi laid the foundation stone for the 296-kilometres long Bundelkhand Expressway at Chitrakoot today. To be built at a cost of Rs 14,849 crore, the Expressway is expected to benefit Chitrakoot, Banda, Mahoba, Hamirpur, Jalaun, Auraiya and Etawah districts.नानाजी देशमुख यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधानांकडून आदरांजली
October 11th, 10:43 am
राष्ट्रसेवक नानाजी देशमुख यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आदरांजली वाहिली आहे. त्यांनी म्हटले आहे, “महान सामाजिक कार्यकर्ता आणि राष्ट्रसेवक नानाजी देशमुख यांच्या जयंतीनिमित्त त्यांना कोटी-कोटी प्रणाम. गावे आणि शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी त्यांनी आपले संपूर्ण जीवन समर्पित केले होते. राष्ट्रनिर्माणातील त्यांचे योगदान देशवासियांसाठी सदैव प्रेरणादायी राहील.”भारतरत्न पुरस्काराच्या मानकऱ्यांचे पंतप्रधानांकडून अभिनंदन
January 25th, 09:24 pm
यंदा भारतरत्न पुरस्काराचे मानकरी ठरलेल्या मानकऱ्यांचे अभिनंदन करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या कार्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली आहे.PM Modi pays tribute to Nanaji Deshmukh on his Jayanti
October 11th, 08:40 am
Paying tributes to Nanaji Deshmukh on his Jayanti, PM Narendra Modi said, Nanaji Deshmukh worked tirelessly towards upliftment of our villages and for the welfare of our hardworking farmers. His organisational skills were also greatly admired.सोशल मिडिया कॉर्नर 11 ऑक्टोबर 2017
October 11th, 06:59 pm
सामाजिक प्रसार माध्यमांमधली प्रशासनाबद्दल ताजी माहिती दररोज तुमच्यासाठी. प्रशासनाबद्दल तुमची ट्विट्स इथे रोज दिसतील. वाचा आणि शेअर करत रहा!!The real essence of a democracy is Jan Bhagidari, says PM Narendra Modi
October 11th, 11:56 am
PM Modi attended birth centenary celebration of Nanaji Deshmukh. Paying tributes to Nanaji Deshmukh and Loknayak JP, the PM said that both devoted their lives towards the betterment of our nation. The PM also launched the Gram Samvad App and inaugurated a Plant Phenomics Facility of IARIनानाजी देशमुख जन्मशताब्दी सोहळ्याच्या उद्घाटन समारंभात पंतप्रधानांची उपस्थिती
October 11th, 11:54 am
नानाजी देशमुख यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या उद्घाटनानिमित्त आज नवी दिल्लीत पुसा इथल्या आयरी संस्थेत झालेल्या विशेष कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित होतेनानाजी देशमुख यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधानांकडून आदरांजली
October 11th, 11:18 am
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते नानाजी देशमुख यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना आदरांजली वाहिली.नानाजी देशमुख यांच्या जन्मशताब्दी समारंभात पंतप्रधान उपस्थित राहणार
October 10th, 06:44 pm
नानाजी देशमुख यांच्या जन्मशताब्दीनिमित्त उद्या (11 ऑक्टोबर, 2017) नवी दिल्लीत पुसा येथे होणाऱ्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहतील.