पंतप्रधानांनी भगवान श्रीरामांचे वर्णन करणारे "अयोध्या नगरी नाचे रामकू पाए" हे ओडिया भाषेतील भक्तिमय भजन केले सामायिक

January 18th, 11:07 am

पंतप्रधान, नरेंद्र मोदी यांनी नमिता अग्रवाल यांच्या स्वरातील सरोज रथ यांनी संगीतबद्ध केलेले भगवान श्रीरामांचे वर्णन करणारे अयोध्या नगरी नाचे रामकू पाए हे ओडिया भाषेतील भक्तिमय भजन सामायिक केले आहे.