नागालँडच्या राज्यपालांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट
August 29th, 12:41 pm
नागालँडचे राज्यपाल श्री. ला गणेशन यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.नागालँडचे मुख्यमंत्री नेफियु रियो यांनी पंतप्रधानांची घेतली भेट
August 09th, 02:23 pm
नागालँडचे मुख्यमंत्री नेफियु रिओ यांनी आज नवी दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.The dreams of crores of women, poor and youth are Modi's resolve: PM Modi
February 18th, 01:00 pm
Addressing the BJP National Convention 2024 at Bharat Mandapam, Prime Minister Narendra Modi said, “Today is February 18th, and the youth who have reached the age of 18 in this era will vote in the country's 18th Lok Sabha election. In the next 100 days, you need to connect with every new voter, reach every beneficiary, every section, every community, and every person who believes in every religion. We need to gain the trust of everyone.PM Modi addresses BJP Karyakartas during BJP National Convention 2024
February 18th, 12:30 pm
Addressing the BJP National Convention 2024 at Bharat Mandapam, Prime Minister Narendra Modi said, “Today is February 18th, and the youth who have reached the age of 18 in this era will vote in the country's 18th Lok Sabha election. In the next 100 days, you need to connect with every new voter, reach every beneficiary, every section, every community, and every person who believes in every religion. We need to gain the trust of everyone.नागालँडच्या मुख्यमंत्र्यांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट
December 19th, 02:17 pm
नागालँडचे मुख्यमंत्री नेफियु रिओ यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.नागालँड राज्य स्थापना दिनानिमित्त पंतप्रधानांनी दिल्या शुभेच्छा
December 01st, 10:15 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागालँडमधील जनतेला त्यांच्या राज्य स्थापना दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.21st century is about fulfilling every Indian's aspirations: PM Modi in Lok Sabha
August 10th, 04:30 pm
PM Modi replied to the Motion of No Confidence in Lok Sabha. PM Modi said that it would have been better if the opposition had participated with due seriousness since the beginning of the session. He mentioned that important legislations were passed in the past few days and they should have been discussed by the opposition who gave preference to politics over these key legislations.अविश्वास प्रस्तावाला पंतप्रधानांनी लोकसभेत दिले उत्तर
August 10th, 04:00 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज लोकसभेत अविश्वास प्रस्तावाला उत्तर दिले. सभागृहाला संबोधित करताना ते म्हणाले की सरकारवर सातत्याने प्रचंड मोठ्या प्रमाणात विश्वास दाखवल्याबद्दल भारताच्या प्रत्येक नागरिकाविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ते आले आहेत. हा सरकारवरील अविश्वास ठराव नसून 2018 साली सभागृहात अविश्वास ठराव आणणाऱ्या विरोधकांसाठी आहे, असे त्यांनी यापूर्वीच्या घटनांची आठवण करून देताना सांगितले. “ आम्ही 2019 मध्ये निवडणुकांना सामोरे गेलो, तेव्हा जनतेने प्रचंड ताकदीने त्यांच्यावर अविश्वास दाखवला”, पंतप्रधानांनी रालोआ आणि भाजपा या दोघांना जास्त जागा मिळाल्याचे अधोरेखित करून सांगितले. एका प्रकारे विरोधी पक्षांकडून आणण्यात आलेला अविश्वास प्रस्ताव सरकारसाठी भाग्यकारक असतो.नागालँडच्या पहिल्या महिला राज्यसभा सदस्य एस. फांगनॉन कोन्याक यांनी सभागृहाचे अध्यक्ष म्हणून काम केल्याबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केला आनंद
July 25th, 08:16 pm
नागालँडच्या पहिल्या महिला राज्यसभा सदस्य एस. फांगनॉन कोन्याक यांनी सभागृहाच्या अध्यक्ष म्हणून काम केले त्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आनंद व्यक्त केला आहे. राज्यसभा अध्यक्ष जगदीप धनखड यांनी मागील आठवड्यात त्यांचे उपाध्यक्षांच्या समितीवर नामनिर्देशन केले होते. या संदर्भात राज्यसभा सदस्य एस. फांगनॉन कोन्याक यांच्या ट्वीटला प्रतिसाद देताना पंतप्रधान यांनी, “अतिशय अभिमानास्पद क्षण” असे म्हटले आहे.नागालँडच्या सकस सेंद्रिय उत्पादनामधून निसर्ग आणि संस्कृती यांच्यातील सुसंवादाची प्रचीती मिळते : पंतप्रधान
June 12th, 06:42 pm
नागालँडच्या सकस सेंद्रिय उत्पादनामधून निसर्ग आणि संस्कृती यांच्यातील सुसंवादाची प्रचीती मिळत असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.आसामच्या पहिल्या वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण
May 29th, 12:22 pm
आज आसामसह ईशान्येकडील संपूर्ण राज्यांच्या रेल्वे संपर्क सुविधेसाठी फार महत्वपूर्ण दिवस आहे. आज ईशान्येकडील राज्यांच्या संपर्क सुविधेशी संबंधित तीन महत्वाची कामे एकाच वेळी होत आहेत. पहिले काम,पंतप्रधानांनी गुवाहाटी ते जलपायगुडी यांना जोडणाऱ्या आसामच्या पहिल्या वंदे भारत एक्सप्रेस गाडीला झेंडा दाखवून केले रवाना
May 29th, 12:21 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आसामच्या पहिल्या वंदे भारत एक्सप्रेसला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून झेंडा दाखवून रवाना केले. ही वंदे एक्सप्रेस रेल्वे गाडी न्यू जलपायगुडीला गुवाहाटीशी जोडणार आहे आणि हा प्रवास 5 तास 30 मिनिटात होईल. यावेळी पंतप्रधानांनी 182 रुट किलोमीटरच्या नव्याने विद्युतीकरण झालेल्या विभागांचे आणि आसाममध्ये लुमडिंग येथे नव्याने बांधण्यात आलेल्या डेमू/मेमू शेडचे लोकार्पण देखील केले.नागालँडमधील तुएनसांग येथे स्वच्छ भारत अभियानांतर्गत केलेल्या कामाचे पंतप्रधानांकडून कौतुक
April 17th, 10:06 am
नागालँडमधील तुएनसांग येथे स्वच्छ भारत अभियानांतर्गत केलेल्या कामाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौतुक केले आहे.नागालँडमधील वनसोई गावातील लोकांचे पंतप्रधानांकडून कौतुक
April 15th, 10:16 am
महिलांप्रती प्रगतीशील धोरण स्वीकारल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागालँडमधील वनसोई गावातील लोकांचे कौतुक केले आहे.पंतप्रधानांचे आसाम उच्च न्यायालयाच्या प्लॅटीनम ज्युबली कार्यक्रमातील भाषण
April 14th, 03:00 pm
आज गुवाहाटी उच्च न्यायालयाच्या अमृत महोत्सवी सोहळ्यात सहभागी होण्याचा आणि तुम्हा सर्वांमध्ये उपस्थित राहून या अविस्मरणीय क्षणाचा भाग होण्याचा मला खूप आनंद होत आहे. गुवाहाटी उच्च न्यायालयाचा 75 वर्षांचा हा प्रवास अशा वेळी पूर्ण झाला आहे, जेव्हा देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे पूर्ण झाली आहेत. आत्तापर्यंतच्या आपल्या अनुभवाचं संचित जपून ठेवण्याची ही वेळ आहे आणि नवीन उद्दिष्टे, तसच आवश्यक बदलांसाठी जबाबदारी स्वीकारण्याचा हा एक महत्त्वाचा टप्पा आहे. विशेषत: गुवाहाटी उच्च न्यायालयाला स्वतःचा एक वेगळा वारसा आहे, स्वतःची एक ओळख आहे. हे एक असे उच्च न्यायालय आहे, ज्याचं अधिकार क्षेत्र सर्वात मोठं आहे. आसामसोबतच अरुणाचल प्रदेश, मिझोराम आणि नागालँड, म्हणजेच आणखी तीन राज्यांना सेवा देण्याची जबाबदारी तुम्ही सांभाळत आहात. 2013 पर्यंत तर ईशान्येतील 7 राज्ये गुवाहाटी उच्च न्यायालयाच्या अखत्यारीत येत होती. त्यामुळे गुवाहाटी उच्च न्यायालयाच्या 75 वर्षांच्या या प्रवासात संपूर्ण ईशान्येचा भूतकाळ जोडला गेला आहे, लोकशाही वारसा जोडला गेला आहे. या निमित्ताने मी आसाम आणि ईशान्येतील सर्व लोकांना आणि विशेषत: येथील अनुभवसंपन्न विधीतज्ञ बांधवांना खूप खूप शुभेच्छा देतो.आसाममध्ये गुवाहाटीमधील श्रीमंत शंकरदेव कलाक्षेत्र येथे गुवाहाटी उच्च न्यायालयाच्या अमृत महोत्सव सोहळ्यात पंतप्रधानांनी केले मार्गदर्शन
April 14th, 02:45 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आसाममध्ये गुवाहाटीमधील श्रीमंत शंकरदेव कलाक्षेत्र येथे गुवाहाटी उच्च न्यायालयाच्या अमृत महोत्सव सोहळ्यात मार्गदर्शन केले. या कार्यक्रमात पंतप्रधानांनी आसाम पोलिसांनी तयार केलेल्या ‘आसाम कॉप’ या मोबाईल ऍप्लिकेशनचा देखील प्रारंभ केला. या ऍपमुळे गुन्हे आणि गुन्हेगारी जाळ्याचा मागोवा घेणारी प्रणाली(CCTNS) आणि वाहन राष्ट्रीय नोंदणीपुस्तिका यामधील माहिती आणि आकडेवारीच्या आधारे गुन्हेगार आणि वाहनांचा शोध घेता येईल.पंतप्रधान 14 एप्रिल रोजी आसामला भेट देणार
April 12th, 09:45 am
पंतप्रधान दुपारी 12 वाजता एम्स गुवाहाटी येथे पोहोचतील आणि नवीन बांधलेल्या परिसराची पाहणी करतील. त्यानंतर एका सार्वजनिक कार्यक्रमात ते एम्स गुवाहाटी आणि इतर तीन वैद्यकीय महाविद्यालयांचे राष्ट्रार्पण करतील. ते आसाम अॅडव्हान्स्ड हेल्थ केअर इनोव्हेशन इन्स्टिट्यूटची (एएएचआयआय- आसाम प्रगत आरोग्य निगा अभिनव संस्था ) पायाभरणी करतील आणि पात्र लाभार्थ्यांना आयुष्मान भारत पंतप्रधान जन आरोग्य योजना (एबी -पीएमजेएवाय ) कार्ड वितरित करून ‘आपके द्वार आयुष्मान’ मोहिमेचा प्रारंभ करतील.नागा संस्कृती म्हणजेच गतीशीलता, शौर्य आणि निसर्गाप्रति आदर असल्याचे पंतप्रधानांचे प्रतिपादन
April 06th, 11:24 am
नागालँड सरकारमधील सार्वजनिक आरोग्य आणि अभियांत्रिकी विभाग (PHED) आणि सहकार मंत्री जेकब झिमोमी यांच्या ट्विटला उत्तर देताना पंतप्रधान म्हणाले, “G20 च्या एका कार्यक्रमादरम्यान प्रदर्शित करण्यात आलेल्या नागा संस्कृतीच्या नेत्रदीपक सादरीकरणाबद्दलचे चांगले ट्विट. नागा संस्कृती म्हणजेच चैतन्यदायी, शौर्य आणि निसर्गाप्रति आदर.”'एक भारत, श्रेष्ठ भारत' ची भावना आपल्या देशाला बळकट करते: पंतप्रधान मोदी 'मन की बात'मध्ये
March 26th, 11:00 am
माझ्या प्रिय देशवासियांनो, ‘मन की बात’ कार्यक्रमात आम्ही अशा हजारो लोकांची चर्चा केली आहे, जे इतरांची सेवा करण्यासाठी आपलं जीवन समर्पित करतात. अनेक लोक असे असतात की आपल्या कन्यांच्या शिक्षणासाठी आपलं संपूर्ण निवृत्तीवेतन पणाला लावतात, काही जण आपली सारी कमाई पर्यावरण आणि इतरांच्या जीव सेवेसाठी समर्पित करून टाकतात. आमच्या देशात परमार्थाला इतक्या उच्च स्थानी ठेवलं आहे की इतरांच्या सुखासाठी लोक आपलं सर्वस्व अर्पण करायला मागेपुढं पाहात नाहीत. यासाठी तर आम्हाला लहानपणापासून राजा शिबी आणि दधीच ऋषी यांच्यासारख्या देह दान करणाऱ्यांच्या कथा ऐकवल्या जातात.एकेकाळी नाकाबंदी आणि हिंसाचारासाठी ओळखला जाणारा, ईशान्य प्रदेश आता विकास कार्यांसाठी ओळखला जातो: पंतप्रधान
March 26th, 10:47 am
एकेकाळी ईशान्य प्रदेश नाकाबंदी आणि हिंसाचारासाठी ओळखला जात होता, पण आता हा प्रदेश विकास कार्य आणि सर्वांगीण प्रगतीसाठी ओळखला जातो, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.