India has not given world 'Yuddha', but Buddha: PM Modi at International Abhidhamma Divas
October 17th, 10:05 am
PM Modi addressed the celebration of International Abhidhamma Divas and the recognition of Pali as a classical language at Vigyan Bhavan, New Delhi. He emphasized the significance of Pali in understanding Buddha's teachings and highlighted the importance of preserving linguistic heritage. The PM spoke about India's commitment to promoting Lord Buddha's teachings globally.PM Modi participates in International Abhidhamma Divas programme
October 17th, 10:00 am
PM Modi addressed the celebration of International Abhidhamma Divas and the recognition of Pali as a classical language at Vigyan Bhavan, New Delhi. He emphasized the significance of Pali in understanding Buddha's teachings and highlighted the importance of preserving linguistic heritage. The PM spoke about India's commitment to promoting Lord Buddha's teachings globally.डिजिटल परिवर्तनाच्या प्रगतीबाबत आसियान-भारत संयुक्त निवेदन
October 10th, 05:42 pm
आसियान-भारत सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारीला प्रोत्साहन देण्याबाबत आमची वचनबद्धता अधोरेखित करत, 1992 मध्ये स्थापन झाल्यापासून आसियान-भारत संवाद संबंधांना चालना देत त्याची मूलभूत तत्त्वे, सामायिक मूल्ये आणि निकषांच्या मार्गदर्शनाअंतर्गत आसियान-भारत शिखर परिषद (2012) च्या दृष्टीकोन निवेदनात नमूद करण्यात आल्यानुसार आसियान-भारत संवाद संबंधांच्या 25 व्या वर्धापन दिनानिमित्त आसियान-भारत स्मारक शिखर परिषदेची दिल्ली घोषणा (2018), शांततेसाठी इंडो-पॅसिफिकवरील आसियान दृष्टीकोन सहकार्यावर आसियान-भारत संयुक्त निवेदन, प्रदेशातील स्थैर्य आणि समृद्धी (2021), आसियान-भारत व्यापक धोरणात्मक भागीदारी (2022), सागरी सहकार्यावर आसियान-भारत संयुक्त निवेदन(2023) आणि संकटकालीन (2023) प्रतिसादात अन्न सुरक्षा आणि पोषण सशक्तीकरणावर आसियान-भारत संयुक्त नेत्यांचे निवेदनसंविधान आणि लोकशाही व्यवस्थेवर पुनश्च आपला अढळ विश्वास दाखवल्याबद्दल देशवासीयांचे आभार: पंतप्रधान मोदी मन की बात मध्ये
June 30th, 11:00 am
मित्रांनो, फेब्रुवारीपासून आतापर्यंत जेव्हा महिन्याचा शेवटचा रविवार यायचा, तेव्हा मला तुमच्या सोबतच्या या संवादाची उणीव जाणवायची. पण या कालावधीमध्ये देखील तुम्ही मला लाखो पत्र पाठवलीत हे पाहून मला खूप छान वाटले. 'मन की बात' हा रेडिओ कार्यक्रम जरी काही महिने प्रसारित झाला नसला तरीदेखील, 'मन की बात' ची भावना ही इतकी सखोल आहे की देशात, समाजात, दररोज होणाऱ्या कामांमध्ये, निस्वार्थ भावनेने केलेली कामे, समाजावर सकारात्मक परिणाम घडवणाऱ्या कामांमध्ये ती निरंतर दिसून आली. निवडणुकीच्या बातम्यांदरम्यान, अशा हृदयस्पर्शी बातम्यांनी नक्कीच तुमचे लक्ष वेधून घेतले असले.PM congratulates Daw Aung San Suu Kyi and NLD for election victory
November 12th, 10:56 pm
PM Narendra Modi congratulated Daw Aung San Suu Kyi and NLD for Victory in election in Myanmar.Historic decisions taken by Cabinet to boost infrastructure across sectors
June 24th, 04:09 pm
Union Cabinet chaired by PM Narendra Modi took several landmark decisions, which will go a long way providing a much needed boost to infrastructure across sectors, which are crucial in the time of pandemic. The sectors include animal husbandry, urban infrastructure and energy sector.Telephone conversation between Prime Minister and State Counsellor of Myanmar Daw Aung San Suu Kyi
April 30th, 04:15 pm
PM Narendra Modi had a telephonic conversation with Aung San Suu Kyi, the State Counsellor of Myanmar. The PM conveyed India's readiness to provide all possible support to Myanmar for mitigating the health and economic impact of COVID-19.MoUs Exchanged during the State Visit of President of Myanmar
February 27th, 03:23 pm
10 MoUs were signed between India and Myanmar in the presence of PM Modi and President U Win Myint. Agreements signed include sectors like healthcare, social welfare, solar power and conservation of wildlife etc.India-Myanmar Joint Statement during the State Visit of the President of Myanmar to India
February 27th, 03:22 pm
Prime Minister meeting with State Counsellor of Myanmar
November 03rd, 06:44 pm
Prime Minister Shri Narendra Modi met State Counsellor Aung San Suu Kyi of Myanmar on the margins of the ASEAN-India Summit on November 03, 2019.Senior General Min Aung Hlaing, Commander-in-Chief of Myanmar Defence Services, calls on PM Modi
July 29th, 07:58 pm
Senior General Min Aung Hlaing, Commander-in-Chief of Myanmar Defence Services, called on Prime Minister Shri Narendra Modi today.लंडनमध्ये ‘‘भारत की बात, सबके साथ’’ या कार्यक्रमामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रसून जोशी यांच्याशी साधलेला संवाद
April 19th, 05:15 am
प्रसून जोशी – मोदीजी, आपले अनेक कार्यक्रम आहेत आणि त्यामध्ये आपण खूपच व्यस्त आहात, हे आम्हां सगळ्यांनाच माहीत आहे. आणि असे असतानाही आम्ही आपला थोडा वेळ ‘चोरून’ घेतला आहे. म्हणून सर्वात प्रथम, आपण वेळ दिल्याबद्दल खूप खूप आभार मानतो. काही दिवसांपूर्वीच मी भारताविषयी लिहिलं होतं.लंडनमध्ये झालेल्या “भारत की बात, सबके साथ” कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगभरातून सहभागी झालेल्या भारतीयांशी साधलेल्या संवादातील काही अंश
April 18th, 09:49 pm
इंग्लंडमधील लंडन येथे झालेल्या “भारत की बात, सबके साथ” कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगभरातल्या सहभागी भारतीयांशी संवाद साधला .पंतप्रधान मोदी यांनी, महामहिम यु विन मिंट यांचे म्यानमारचे राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आल्याबद्दल अभिनंदन केले
March 28th, 05:44 pm
पंतप्रधान मोदी यांनी, महामहिम यु विन मिंट यांचे म्यानमारचे राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आल्याबद्दल अभिनंदन केले. पंतप्रधान म्हणाले की “महामहिम यु विन मिंट म्यानमार प्रजासत्ताकचे राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आल्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन. भारत म्यानमार संबंध सुधारण्यासाठी त्यांच्या बरोबर काम करण्यास मी उत्सुक आहे.”आसियान-भारत सामायिक मूल्ये समान भवितव्य : नरेंद्र मोदी
January 26th, 05:48 pm
“आसियान-भारत सामायिक मूल्ये , समान भवितव्य ” या लेखात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आसियान-भारत भागीदारीबाबत आपली कल्पना मांडली आहे. आसियान देशांच्या प्रमुख दैनिकांमध्ये हा लेख प्रसिद्ध झाला आहे. या लेखातील संपूर्ण मजकूर पुढीलप्रमाणे :आसियान-भारत स्मृति शिखर परिषदेच्या पूर्वसंध्येला पंतप्रधानांच्या द्विपक्षीय बैठका
January 24th, 10:07 pm
भारत-आसियान भागिदारीला 25 वर्षे पूर्ण होत असल्यानिमित्त आयोजित आसियान-भारत स्मरणार्थ शिखर परिषदेच्या पूर्वसंध्येला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्यानमारच्या स्टेट कौन्सलर आंग सान सू की, व्हिएतनामचे पंतप्रधान गुएन जुआन फुक आणि फिलिपिन्सचे राष्ट्रपती रॉड्रिगो रोआ ड्युटर्ट यांच्याबरोबर काल स्वतंत्रपणे द्विपक्षीय बैठका घेतल्या.पंतप्रधान मोदींनी यांगूनमधील कालिबारी मंदिर येथे पूजा केली
September 07th, 11:21 am
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यांगूनमधील कालिबारी मंदिर येथे पूजा केलीम्यानमारमध्ये श्वेदागाव पॅगोडाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भेट दिली
September 07th, 09:53 am
पंतप्रधान मोदींनी आज म्यानमारमधील श्वेदागाव पॅगोडाला भेट दिली. 2500 वर्षांच्या पॅगोडाला म्यानमारमधील सांस्कृतिक वारसा म्हणून ओळखले जाते.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या म्यानमार भेटीत जारी करण्यात आलेले संयुक्त निवेदन
September 06th, 10:26 pm
म्यानमारचे राष्ट्राध्यक्ष हितेन क्याव यांच्या निमंत्रणावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी 5 ते 7 सप्टेंबर दरम्यान म्यानमारला पहिली द्विपक्षीय भेट देणार आहेत. ही भेट दोन्ही देशांच्या नेत्यांमध्ये उच्च पातळीवर संवाद साधण्याचा एक भाग आहे. गेल्या वर्षी म्यानमारचे राष्ट्राध्यक्ष हितेन क्याव आणि स्टेट काऊन्सलर डॉ आँग सॅन सु कि यांच्या भारत भेटी नंतर ही भेट घडत आहे.आम्ही केवळ भारत सुधारत नाही तर भारताचे रुपांतर करीत आहोत: पंतप्रधान मोदी
September 06th, 07:13 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्यानमार इथे भारतीय समुदायाशी संवाद साधला. या प्रसंगी बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले की “आम्ही केवळ भारत सुधारत नाही तर भारताचे रुपांतर करीत आहोत. एक नवीन भारत निर्माण केला जात आहे.” नोटबंदीबद्दल बोलताना पंतप्रधान म्हणाले की, “आम्ही कठोर निर्णय घ्यायला घाबरत नाही. आमच्यासाठी राष्ट्र हे राजकारणापेक्षा मोठे आहे”.