मुंबईत 7 सप्टेंबर 2019 रोजी विविध विकासप्रकल्पांच्या उद्‌घाटनप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेलं भाषण

September 07th, 12:29 pm

इथे येण्यापूर्वी मला पार्ल्यातल्या लोकमान्य सेवा संघाच्या गणपती बाप्पाचे दर्शन घेण्याचे सौभाग्य मिळाले. हे वर्ष लोकमान्य सेवा संघाच्या गणेशोत्सवाचे शताब्दी वर्षही आहे. लोकमान्य टिळकांनी समाजाला एकत्र करण्यासाठी, संघटीत करण्यासाठी ज्या परंपरेचा विस्तार केला, त्या उत्सवाचा गजर आज देश विदेशातही घुमतो आहे.

पंतप्रधान मोदी यांनी मुंबई, महाराष्ट्रात जाहीर सभेला संबोधित केले

September 07th, 12:28 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबई येथे जाहीर सभांना संबोधित करताना आज अनेक मेट्रो प्रकल्पांचे उद्घाटन व पायाभरणी केली. पंतप्रधानांनी मुंबई मेट्रोच्या तीन नवीन मेट्रो मार्गांची तसेच मुंबई मेट्रोच्या कामकाजावर नियंत्रण ठेवण्यासाठी नव्याने मेट्रो भवन उभारण्यासाठी पायाभरणी केली. मुंबई मेट्रो एफच्या बाणडोंगरी स्टेशनचे उद्घाटन करण्यापूर्वी त्यांनी मुंबईतील अत्याधुनिक ‘मेड इन इंडिया’ रेल्वे डब्याचे उद्घाटन केले.

मुंबईतल्या विविध विकास प्रकल्पांचे भूमिपूजन केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलेले मनोगत

December 24th, 04:49 pm

PM Modi laid foundation stones for several development projects in Mumbai & Chhatrapati Shivaji Maharaj's largest statue. The PM said that even in the midst of struggle, Shivaji Maharaj remained a torchbearer of good governance. He said that Shivaji Maharaj was a multifaceted personality and remains an inspiration for us. PM Modi said that strength of 125 crore people of India will bring a positive change in the country.

मुंबईत विविध विकास कामांचे पंतप्रधानांच्या हस्ते भूमिपूजन

December 24th, 04:48 pm

PM Narendra Modi laid foundation stones for several development projects in Mumbai. He also laid the foundation stone for Chhatrapati Shivaji Maharaj's largest statue. PM said that tourism is fast growing sector and it is time to tap the opportunity. PM Modi said that strength of 125 crore people of India will bring a positive change in the country. PM Modi said that our battle to fight corruption has been going on since the day we assumed office and a historic decision was taken on 8th November.