पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे जपानच्या पंतप्रधानांबरोबर संयुक्त पत्रकार परिषदेत प्रसार माध्यमांसाठी निवेदन

March 20th, 12:30 pm

सर्वात प्रथम मी पंतप्रधान कीशिदा आणि त्यांच्या शिष्टमंडळाचे भारतात स्वागत करतो. गेल्या वर्षभरात पंतप्रधान कीशिदा आणि माझी अनेकदा भेट झाली आहे. प्रत्येक भेटीत भारत जपान संबंधाबाबत त्यांची सकारात्मकता आणि कटिबद्धता मला जाणवली आहे त्यामुळेच आज त्यांची भेट आमच्या सहकार्याचा वेग कायम राखण्यासाठी उपयुक्त ठरेल.

जपानमधील भारतीय समुदायाशी पंतप्रधानांचा संवाद

May 23rd, 08:19 pm

तुम्ही इथे राहत आहात, अनेकजण इथे स्थायिक झाले आहेत. मला माहित आहे, अनेकांनी इथेच लग्न देखील केले आहे. आणि ते योग्यही आहे, कित्येक वर्षे इथे राहिल्यानंतर देखील भारताप्रति तुमची श्रद्धा , भारताबद्दल चांगले वृत्त ऐकल्यानंतर तुमच्या आनंदाला पारावार राहत नाही. होते ना असे? आणि कधी एखादी वाईट बातमी आली तर सर्वात जास्त दुःख देखील तुम्हालाच होते. हे आपल्या लोकांचे वैशिष्ट्य आहे की आपण आपल्या कर्मभूमीशी तनामनाने जोडले जातो, अथक परिश्रम करतो, मात्र मातृभूमीप्रति जे प्रेम आहे ते कधी कमी होऊ देत नाही, आणि हेच आपले सर्वात मोठे सामर्थ्य आहे.

जपानमधील भारतीय समुदायाशी पंतप्रधानांनी साधला संवाद

May 23rd, 04:15 pm

जपानमधील भारतीय समुदायाच्या 700 पेक्षा अधिक सदस्यांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 23 मे 2022 रोजी संवाद साधला.

कोविडनंतरच्या शांततामय, स्थिर आणि समृद्ध जगाच्या उभारणीसाठी भारत-जपान भागीदारीविषयक संयुक्त निवेदन

March 20th, 01:18 pm

जपानचे पंतप्रधान महामाहीम श्री कीशिदा फुमिओ 19 ते 20 मार्च 2020 ला आपल्या भारताच्या पहिल्या द्विपक्षीय औपचारिक दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी भारताचे पंतप्रधान महामाहीम श्री नरेंद्र मोदी यांच्यासमवेत 14 व्या भारत – जपान वार्षिक शिखर संमेलनात भाग घेतला. दोन्ही पंतप्रधानांनी याची नोंद घेतली की, ही शिखर परिषद अशावेळी आयोजित होत आहे, जेव्हा दोन्ही देश राजनैतिक संबंधांचा 70 वा वर्धापन दिन साजरा करत आहेत आणि भारतात स्वातंत्र्याचा 75 व्या वर्धापन दिन साजरा होत आहे. त्यांनी मागच्या वार्षिक शिखर परिषदेनंतरच्या घडामोडींचा आढावा घेतला आणि परस्पर सहकार्यविषयक विविध विस्तृत विषयांचा परामर्शही घेतला.

भारत-जपान उद्योग परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे वक्तव्य

March 20th, 11:04 am

दोन वर्षांहून अधिक कालावधीनंतर आपण भारत आणि जपान यांच्यातील शिखर परिषदेच्या बैठकांच्या मालिकांना पुन्हा आरंभ करत आहोत, याचा मला खूप आनंद होत आहे.

भारत-जपान उद्योग परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे वक्तव्य

March 20th, 11:03 am

दोन वर्षांहून अधिक कालावधीनंतर आपण भारत आणि जपान यांच्यातील शिखर परिषदेच्या बैठकांच्या मालिकांना पुन्हा आरंभ करत आहोत, याचा मला खूप आनंद होत आहे.

PM Modi's remarks at joint press meet with PM Kishida of Japan

March 19th, 09:38 pm

Addressing the joint press meet with PM Kishida, Prime Minister Modi noted the progress in economic partnership between India and Japan. Japan is one of the largest investors in India. India-Japan are working as 'One team- One project' on Mumbai-Ahmedabad high-speed rail corridor, PM Modi remarked. Japan will invest 5 trillion Yen or Rs. 3.2 lakh crores in the next five years in India.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जपानचे पंतप्रधान सुगा योशिहिडे यांच्यादरम्यान दूरध्वनीवरून संवाद

March 09th, 08:13 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज जपानचे पंतप्रधान महामहिम सुगा योशिहिडे यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला.