पशुपतीनाथ धर्मशाळेचे पंतप्रधानांच्या हस्ते उद्‌घाटन

August 31st, 05:45 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नेपाळचे पंतप्रधान के.पी.ओली यांनी संयुक्तरित्या पशुपतीनाथ धर्मशाळेचे काठमांडू येथे उद्‌घाटन केले. यावेळी बोलतांना पंतप्रधान म्हणाले की, ते जेव्हा जेव्हा काठमांडूला येतात, तेव्हा त्यांना येथील लोकांच्या प्रेम आणि स्नेहाची अनुभूती घेतली असून भारताप्रतीचे नेपाळचे हे प्रेम सदैव त्यांना दिसून येते. यावेळी त्यांनी पशुपतीनाथला या अगोदर दिलेल्या भेटींना उजाळा दिला.

Nepal-India Maitri Pashupati Dharmshala will further enhance ties between our countries: PM Modi

August 31st, 05:45 pm

PM Narendra Modi and PM KP Oli jointly inaugurated Nepal-Bharat Maitri Pashupati Dharmashala in Kathmandu. Addressing a gathering at the event, PM Narendra Modi highlighted the strong cultural and civilizational ties existing between both the countries.

नेपाळमध्ये मुक्तीनाथ येथे पंतप्रधान मोदींनी प्रार्थना केली

May 12th, 10:31 am

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज मुक्तीनाथ येथे प्रार्थना केली. हे नेपाळमधील प्रमुख प्रार्थनास्थानांपैकी एक आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेपाळ दौऱ्यादरम्यान भारत आणि नेपाळने जारी केलेले संयुक्त निवेदन (मे 11-12, 2018)

May 11th, 09:30 pm

नेपाळचे पंतप्रधान के पी शर्मा ओली यांच्या निमंत्रणावरुन भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी ११आणि १२ मे २०१८ रोजी दोन दिवसांच्या नेपाळच्या अधिकृत दौऱ्यावर होते

PM Modi prays at Janaki Temple, flags off bus service between Janakpur and Ayodhya

May 11th, 10:29 am

Upon his arrival at Janakpur in Nepal, Prime Minister Narendra Modi offered prayers and performed ‘Puja’ at the Janaki Temple. Nepalese PM KP Sharma Oli too accompanied the Prime Minister.

नेपाळ दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेले निवेदन

May 10th, 03:10 pm

नेपाळ दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेले निवेदन खालीलप्रमाणे आहे.