होन हाय टेक्नॉलॉजी ग्रुपचे (फॉक्सकॉन)अध्यक्ष योंग लिऊ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली

August 14th, 05:50 pm

होन हाय टेक्नॉलॉजी ग्रुपचे (फॉक्सकॉन) अध्यक्ष योंग लिऊ यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. भारतात आगामी काळात भरभराटीला येणाऱ्या क्षेत्रांमधील गुंतवणुकीच्या अफाट संधींवर प्रकाश टाकत, पंतप्रधान मोदी यांनी फॉक्सकॉनच्या भारतातील गुंतवणूक योजनांवर चर्चा केली.

पंतप्रधानांनी फॉक्सकॉन कंपनीचे अध्यक्ष यंग लिऊ यांची घेतली भेट

July 28th, 05:55 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातमध्ये गांधीनगर येथे फॉक्सकॉन कंपनीचे अध्यक्ष यंग लिऊ यांची भेट घेतली.