Top Semiconductor CEOs express their appreciation after meeting PM Modi
September 10th, 11:44 pm
PM Modi chaired the Semiconductor Executives’ Roundtable at 7 LKM, discussing India's potential as a global semiconductor hub. CEOs praised his leadership, highlighting India’s progress in semiconductor development and investment-friendly reforms. Leaders like Sanjay Mehrotra (Micron) and Ajit Manocha (SEMI) commended PM Modi's vision for self-reliance, digital infrastructure, and semiconductor R&D.जागतिक उद्योग प्रमुखांनी दहाव्या व्हायब्रंट गुजरात जागतिक शिखर परिषदेत पंतप्रधानांच्या दूरदृष्टीची केली प्रशंसा
January 10th, 12:28 pm
गांधीनगर येथील महात्मा मंदिर येथे दहाव्या व्हायब्रंट गुजरात जागतिक शिखर परिषद 2024 चे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज उद्घाटन केले. 'भविष्यासाठीचे प्रवेशद्वार' ही या वर्षीच्या शिखर परिषदेची संकल्पना आहे. यात 34 भागीदार देश आणि 16 भागीदार संघटनांचा सहभाग आहे. ईशान्येकडील प्रदेशांतील गुंतवणुकीच्या संधीची माहिती देण्यासाठी ईशान्य प्रदेश विकास मंत्रालय एक व्यासपीठ म्हणूनही या परिषदेचा उपयोग करत आहे.PM Modi meets CEOs of global firms in Gandhinagar, Gujarat
January 09th, 04:30 pm
Prime Minister Narendra Modi met CEOs of various global organisations and institutes in Gandhinagar, Gujarat. These included Sultan Ahmed Bin Sulayem of DP World, Mr. Sanjay Mehrotra of Micron Technology, Professor Iain Martin of Deakin University, Mr. Keith Svendsen of A.P. Moller – Maersk and Mr. Toshihiro Suzuki of Suzuki Motor Corp.पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मायक्रॉन टेक्नॉलॉजीचे अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी संजय मेहरोत्रा यांची भेट
July 28th, 06:07 pm
गुजरातमधील गांधीनगर येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मायक्रॉन टेक्नॉलॉजीचे अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी संजय मेहरोत्रा यांची भेट झाली. त्यांनी भारतात सेमीकंडक्टर निर्मिती परिसंस्थेला चालना देण्याबाबत मायक्रॉन टेक्नॉलॉजीच्या योजनांवर चर्चा केली.