त्रिनिदाद आणि टोबॅगोच्या पंतप्रधानांची,पंतप्रधान मोदी यांनी घेतली भेट
November 21st, 10:42 pm
पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी 20 नोव्हेंबर रोजी जॉर्जटाउन, गयाना येथे झालेल्या दुसऱ्या भारत-कॅरिकॉम शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर महामहीमफलनिष्पत्तींची यादी : पंतप्रधानांचा गयानाचा शासकीय दौरा (19 ते 21 नोव्हेंबर, 2024)
November 20th, 09:55 pm
या विषयावरील सहकार्यात कच्च्या तेलाचे सोर्सिंग, नैसर्गिक वायू क्षेत्रातील सहकार्य, पायाभूत सुविधांचा विकास, संपूर्ण हायड्रोकार्बन मूल्य साखळीत क्षमता उभारणी आणि ज्ञानाची देवाणघेवाण यांचा समावेश आहे.फलनिष्पत्ती यादी – स्पेनचे राष्ट्राध्यक्ष पेद्रो सांचेझ यांचा भारत दौरा (ऑक्टोबर 28-29, 2024)
October 28th, 06:30 pm
C295 विमानांच्या जोडणीसाठी टाटा अॅडव्हान्स्ड सिस्टिम्स आणि एअरबस स्पेन यांच्या सहयोगातून बडोदा इथे बांधलेल्या फायनल असेंब्ली लाईन प्रकल्पाचे संयुक्त उद्घाटनफलनिष्पत्ती यादी : जर्मनीच्या चान्सेलर यांची 7 व्या आंतरसरकारी सल्लामसलतीसाठी भारत भेट
October 25th, 07:47 pm
Max-Planck-Gesellschaft ईव्ही (एमपीजी) आणि टाटा मूलभूत संशोधन संस्थेच्या (टीआयएफआर) राष्ट्रीय जैव विज्ञान केंद्र (एनसीबीएस) दरम्यान सामंजस्य करारPrime Minister Narendra Modi meets with Prime Minister of Lao PDR
October 11th, 12:32 pm
Prime Minister Narendra Modi held bilateral talks with Prime Minister of Lao PDR H.E. Mr. Sonexay Siphandone in Vientiane. They discussed various areas of bilateral cooperation such as development partnership, capacity building, disaster management, renewable energy, heritage restoration, economic ties, defence collaboration, and people-to-people ties.Joint Fact Sheet: The United States and India Continue to Expand Comprehensive and Global Strategic Partnership
September 22nd, 12:00 pm
President Biden and PM Modi reaffirmed the U.S.-India Comprehensive Global and Strategic Partnership, highlighting unprecedented levels of trust and collaboration. They emphasized shared values like democracy, freedom, and human rights, while commending progress in defense cooperation. President Biden praised India's global leadership, including its G-20 role and humanitarian efforts in Ukraine. Both leaders supported India's permanent membership in a reformed U.N. Security Council and underscored the importance of the U.S.-India partnership in building a secure, prosperous, and inclusive future.करारांची यादी : अबू धाबीचे युवराज शेख खालिद बिन मोहम्मद बिन झायेद अल नाह्यान यांची भारताला भेट
September 09th, 07:03 pm
एमिरेट्स न्यूक्लियर एनर्जी कंपनी (ENEC) आणि न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (NPCIL) यांच्यात बरकाह अणु उर्जा सयंत्र कार्यान्वयन आणि देखभाल या क्षेत्रातील सामंजस्य करारअबु धाबीचे युवराज शेख खलिद बिन मोहम्मद बिन झायेद अल नाह्यान यांचा भारत दौरा (सप्टेंबर 9-10, 2024)
September 09th, 07:03 pm
अबू धाबीचे युवराज शेख खलिद बिन मोहम्मद बिन झायेद अल नाह्यान हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निमंत्रणावरून 9-10 सप्टेंबर 2024 या कालावधीत भारताच्या अधिकृत दौऱ्यावर आले आहेत.युवराज म्हणून त्यांचा हा पहिलाच अधिकृत भारत दौरा आहे. काल त्यांचे नवी दिल्ली येथे आगमन झाल्यावर वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी त्यांचे स्वागत केले आणि त्यांना समारंभपूर्वक मानवंदना देण्यात आली. त्यांच्यासोबत मंत्री, वरिष्ठ अधिकारी आणि मोठे व्यापारी शिष्टमंडळ आहे.पंतप्रधानांनी एईएम सिंगापूरला दिली भेट
September 05th, 12:31 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सिंगापूरचे पंतप्रधान लॉरेन्स वोंग यांच्या समवेत सिंगापूरमधील सेमीकंडक्टर आणि इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रातील आघाडीची कंपनी एईएम ला भेट दिली. यावेळी त्यांना जागतिक सेमीकंडक्टर मूल्य साखळीतील एईएम ची भूमिका, तिचे कार्य आणि भारतासाठीच्या योजना यांबाबत माहिती देण्यात आली. सिंगापूर सेमीकंडक्टर उद्योग संघटनेनें सिंगापूरमधील सेमीकंडक्टर परिसंस्थेचा विकास आणि भारताबरोबर सहकार्याच्या संधी याविषयी थोडक्यात माहिती दिली. या क्षेत्रातील सिंगापूरमधील अन्य विविध कंपन्यांचे प्रतिनिधीही यावेळी उपस्थित होते. ग्रेटर नोएडा येथे 11-13 सप्टेंबर 2024 रोजी होणाऱ्या सेमिकॉन इंडिया प्रदर्शनात सहभागी होण्यासाठी पंतप्रधानांनी सिंगापूरच्या सेमीकंडक्टर कंपन्यांना आमंत्रित केले.भारत आणि मलेशिया यांच्यातील व्यापक धोरणात्मक भागीदारीसंदर्भातील संयुक्त निवेदन
August 20th, 08:39 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भारतभेटीच्या आमंत्रणाचा स्वीकार करत मलेशियाचे पंतप्रधान दातो’ सेरी अन्वर इब्राहीम दिनांक 20 ऑगस्ट 2024 रोजी भारताच्या दौऱ्यावर आले. मलेशियाच्या पंतप्रधानांची ही पहिलीच दक्षिण आशियायी प्रदेश भेट होती तसेच या दोन्ही पंतप्रधानांनी प्रथमच एकमेकांची भेट घेऊन वाढीव धोरणात्मक संबंधांचा आढावा घेतला. या विस्तृत चर्चेत भारत आणि मलेशिया यांच्यातील संबंध बहुस्तरीय आणि बहु-आयामी करण्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या अनेक क्षेत्रांचा समावेश होता.List of outcomes Official visit of Prime Minister Shri Narendra Modi to Russia
July 09th, 09:59 pm
List of outcomes Official visit of Prime Minister Shri Narendra Modi to RussiaBilateral meeting of Prime Minister with Prime Minister of Bhutan and Exchange of MoUs
March 22nd, 06:30 pm
Prime Minister Narendra Modi met H.E. Tshering Tobgay, Prime Minister of Bhutan in Thimphu over a working lunch hosted in his honour. The Prime Minister thanked Prime Minister Tobgay for the exceptional public welcome accorded to him, with people greeting him all along the journey from Paro to Thimphu. The two leaders held discussions on various aspects of the multi- faceted bilateral relations and forged an understanding to further enhance cooperation in sectors such as renewable energy, agriculture, youth exchange, environment and forestry, and tourism.'भारताचे तंत्रज्ञान युग: चिप्स फॉर डेव्हलप्ड इंडिया' कार्यक्रमाला पंतप्रधानांनी दूरदृश्य प्रणाली द्वारे केलेले संबोधन
March 13th, 11:30 am
आजचा दिवस ऐतिहासिक आहे. आज आपण इतिहास घडवला आहे, आणि उज्ज्वल भविष्याच्या दिशेने एक खूप मोठे, ठोस पाउलही उचलले आहे. आज सेमी कंडक्टर उत्पादनाशी संबंधित जवळजवळ सव्वा लाख कोटी रुपयांच्या तीन मोठ्या प्रकल्पांची पायाभरणी झाली. गुजरातमधील धोलेरा आणि साणंद येथील सेमी-कंडक्टर सुविधा असो, की आसाममधील मोरीगाव येथील सेमी-कंडक्टर सुविधा, यामुळे भारताला सेमी-कंडक्टर उत्पादनाचे मोठे जागतिक केंद्र बनविण्यामध्ये मदत होईल. या महत्वाच्या उपक्रमासाठी, एका महत्वाच्या सुरुवातीसाठी, एक मजबूत पाउल उचलल्याबद्दल, हा कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल, मी सर्व देशवासीयांचे अभिनंदन करतो. आजच्या कार्यक्रमात तैवानचे आमचे एक मित्र देखील दूरस्थ पद्धतीने सहभागी झाले आहेत. भारताच्या या प्रयत्नांमुळे मलाही उत्साह वाटत आहे.भारताचे तंत्रज्ञान युग: चिप्स फॉर विकसित भारत’ या कार्यक्रमात पंतप्रधान सहभागी
March 13th, 11:12 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून ‘भारताचे तंत्रज्ञान युग: चिप्स फॉर विकसित भारत’ या कार्यक्रमाला संबोधित केले आणि सुमारे 1.25 लाख कोटी रुपये मुल्यांच्या तीन सेमीकंडक्टर प्रकल्पांची पायाभरणी केली.यात गुजरात येथील धोलेरा विशेष गुंतवणूक क्षेत्र (डीएसआयआर ) येथे सेमीकंडक्टर उत्पादन सुविधा, आसाममधील मोरीगाव येथे बाह्यस्त्रोत सेमीकंडक्टर जोडणी आणि चाचणी (ओएसएटी) सुविधा आणि गुजरातमधील साणंद आउटसोर्स्ड सेमीकंडक्टर असेंब्ली आणि टेस्ट (ओएसएटी)) सुविधा या सुविधांचा समावेश आहे.Prime Minister’s meeting with President of the UAE
February 13th, 05:33 pm
Prime Minister Narendra Modi arrived in Abu Dhabi on an official visit to the UAE. In a special and warm gesture, he was received at the airport by the President of the UAE His Highness Sheikh Mohamed bin Zayed Al Nahyan, and thereafter, accorded a ceremonial welcome. The two leaders held one-on-one and delegation level talks. They reviewed the bilateral partnership and discussed new areas of cooperation.टांझानियाच्या राष्ट्राध्यक्षांचा भारत- दौरा आणि भारत आणि टांझानिया(8-10 ऑक्टोबर 2023) यांच्यातील धोरणात्मक भागीदारीच्या प्रारंभादरम्यान जारी करण्यात आलेले संयुक्त निवेदन
October 09th, 06:57 pm
2.महामहीम राष्ट्राध्यक्ष समिया सुलुहु हसन यांचे 9 ऑक्टोबर 2023 रोजी नवी दिल्ली येथे राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात समारंभपूर्वक स्वागत करण्यात आले. त्यांनी महात्मा गांधी यांना अभिवादन करण्यासाठी राजघाटाला देखील भेट दिली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु समिया सुलुहु हसन यांच्यासोबत द्विपक्षीय चर्चा करतील आणि देशाच्या वतीने त्यांच्या सन्मानार्थ मेजवानी आयोजित करतील.पीएलआय योजनेने पोलाद क्षेत्राला ऊर्जा प्रदान केली असून यामुळे आपला युवा वर्ग आणि उद्योजक यांच्यासाठी संधी निर्माण होतील- पंतप्रधान
March 17th, 09:41 pm
आत्मनिर्भरता साध्य करण्यासाठी पोलाद अतिशय महत्त्वाचे आहे असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. पीएलआय योजनेने पोलाद क्षेत्राला नक्कीच ऊर्जा प्रदान केली आहे आणि यामुळे आपला युवा वर्ग आणि उद्योजक यांच्यासाठी संधी निर्माण होतील.गुजरात राज्य सरकार आणि वेदांता-फॉक्सकॉन ग्रुप यांच्यामध्ये सेमीकंडक्टर आणि डिस्प्ले फॅब उत्पादनासाठी 1.54 लाख कोटी रुपयांच्या झालेल्या सामंजस्य कराराबद्द्ल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेली प्रतिक्रिया
September 13th, 03:06 pm
गुजरात राज्य सरकार आणि वेदांता-फॉक्सकॉन ग्रुप यांच्यामध्ये सेमीकंडक्टर आणि डिस्प्ले फॅब उत्पादनासाठी 1.54 लाख कोटी रुपयांच्या झालेल्या सामंजस्य कराराबद्द्ल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रतिक्रिया दिली आहे.India - Bangladesh Joint Statement during the State Visit of Prime Minister of Bangladesh to India
September 07th, 03:04 pm
PM Sheikh Hasina of Bangladesh, paid a State Visit to India at the invitation of PM Modi. The two Prime Ministers held discussions on the entire gamut of bilateral cooperation, including political and security cooperation, defence, border management, trade and connectivity, water resources, power and energy, development cooperation, cultural and people-to-people links.मालदिवच्या राष्ट्रपतींच्या अधिकृत भारत दौऱ्यातील फलनिष्पत्तींची यादी
August 02nd, 10:20 pm
ग्रेटर माले कनेक्टिव्हिटी प्रकल्पाचा पहिला टप्पा- 500 दशलक्ष अमेरिकी डॉलर्सचा भारत अर्थसहाय्यित प्रकल्प- कायमस्वरूपी कामांची सुरूवात