माजी पंतप्रधान मोरारजीभाई देसाई यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधानांनी वाहिली आदरांजली
February 29th, 10:09 am
माजी पंतप्रधान मोरारजीभाई देसाई यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना आदरांजली वाहिली आहे.21st century is about fulfilling every Indian's aspirations: PM Modi in Lok Sabha
August 10th, 04:30 pm
PM Modi replied to the Motion of No Confidence in Lok Sabha. PM Modi said that it would have been better if the opposition had participated with due seriousness since the beginning of the session. He mentioned that important legislations were passed in the past few days and they should have been discussed by the opposition who gave preference to politics over these key legislations.अविश्वास प्रस्तावाला पंतप्रधानांनी लोकसभेत दिले उत्तर
August 10th, 04:00 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज लोकसभेत अविश्वास प्रस्तावाला उत्तर दिले. सभागृहाला संबोधित करताना ते म्हणाले की सरकारवर सातत्याने प्रचंड मोठ्या प्रमाणात विश्वास दाखवल्याबद्दल भारताच्या प्रत्येक नागरिकाविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ते आले आहेत. हा सरकारवरील अविश्वास ठराव नसून 2018 साली सभागृहात अविश्वास ठराव आणणाऱ्या विरोधकांसाठी आहे, असे त्यांनी यापूर्वीच्या घटनांची आठवण करून देताना सांगितले. “ आम्ही 2019 मध्ये निवडणुकांना सामोरे गेलो, तेव्हा जनतेने प्रचंड ताकदीने त्यांच्यावर अविश्वास दाखवला”, पंतप्रधानांनी रालोआ आणि भाजपा या दोघांना जास्त जागा मिळाल्याचे अधोरेखित करून सांगितले. एका प्रकारे विरोधी पक्षांकडून आणण्यात आलेला अविश्वास प्रस्ताव सरकारसाठी भाग्यकारक असतो.छोट्या रकमेच्या ऑनलाईन व्यवहारांमुळे मोठ्या डिजिटल अर्थव्यवस्थेची उभारणीः पंतप्रधान मोदी मन की बातमध्ये
April 24th, 11:30 am
मित्रहो, देशाच्या पंतप्रधानांच्या योगदानाचे स्मरण करण्यासाठी स्वातंत्र्यप्राप्तीचा अमृत महोत्सव हाच सर्वात उचित काळ आहे, असे मला वाटते.स्वातंत्र्यप्राप्तीच्या अमृत महोत्सवाला लोक चळवळीचे स्वरूप येते आहे, ही देशासाठी अभिमानाची बाब आहे. इतिहासाबद्दल लोकांची उत्सुकता बरीच वाढते आहे आणि अशा परिस्थितीत देशाच्या अनमोल वारशाशी जोडणारे हे प्रधानमंत्री संग्रहालय युवा वर्गासाठीही आकर्षणाचे केंद्र ठरत आहे.पंतप्रधानांनी माजी पंतप्रधान मोरारजीभाई देसाई यांना श्रद्धांजली वाहिली
February 28th, 09:09 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माजी पंतप्रधान मोरारजीभाई देसाई यांना श्रद्धांजली वाहिली आहे.माजी पंतप्रधान मोरारजी देसाई यांचे पंतप्रधानांनी केले स्मरण
February 28th, 01:33 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माजी पंतप्रधान मोरारजी देसाई यांचे स्मरण केले.PM Modi requests spiritual leaders to promote Aatmanirbhar Bharat by going vocal for local
November 16th, 12:46 pm
PM Modi unveiled ‘Statue of Peace’ to mark the 151st birth anniversary celebrations of Jainacharya Shree Vijay Vallabh Surishwer Ji Maharaj. Reiterating his stress on ‘vocal for local’ Shri Modi requested that as happened during the freedom struggle, all the spiritual leaders should amplify the message of Aatmanirbhar Bharat.जैनाचार्य श्री विजय वल्लभ सुरीश्वर जी महाराज यांच्या 151 व्या जयंतीनिमित्त पंतप्रधानांच्या हस्ते ‘स्टॅच्यु ऑफ पीस’ चे अनावरण
November 16th, 12:45 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून जैनाचार्य श्री विजय वल्लभ सुरीश्वरजी महाराज यांच्या 151व्या जयंती उत्सवानिमित्त ‘स्टॅच्यू ऑफ पीस’चे अनावरण करण्यात आले. जैन आचार्यांच्या सन्मानार्थ अनावरण करण्यात आलेल्या पुतळ्याला ‘स्टॅच्यु ऑफ पीस’ असे नाव देण्यात आले आहे. 151 इंच उंचीचा पुतळा अष्टधातूपासून तयार करण्यात आला आहे, यात तांब्याचे प्रमाण जास्त आहे आणि विजय वल्लभ साधना केंद्र, जेतापूर, पाली, राजस्थान येथे उभारण्यात आला आहे.माजी पंतप्रधान मोरारजी देसाई यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधानांनी वाहिली श्रद्धांजली
February 29th, 12:20 pm
माजी पंतप्रधान मोरारजी देसाई यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्रद्धांजली वाहिली. ‘त्यांनी नेहमीच मूल्याधारित आणि शिस्तीवर आधारित राजकारण केले आणि त्यासाठी ते कायम स्मरणात राहतील’, असे पंतप्रधान त्यांच्याविषयी म्हणाले.Tuglak Road Chunavi Ghotala is the latest scam from Congress' stable: PM Modi
April 10th, 10:31 am
Prime Minister Narendra Modi addressed a major public meeting in Junagadh, Gujarat today. Lashing out at the Congress for the ‘Tughlaq Road Chunaavi Ghotala’ in which huge amounts of illicit cash has been discovered by the Income Tax officers during their recent raids in Madhya Pradesh Congress aides, PM Modi said, “People have seen how huge amounts of cash have been discovered from senior Congress people.Congress is anti-Gujarat: PM Modi in Gujarat
April 10th, 10:30 am
Prime Minister Narendra Modi addressed a major public meeting in Junagadh, Gujarat today. Lashing out at the Congress for the ‘Tughlaq Road Chunaavi Ghotala’ in which huge amounts of illicit cash has been discovered by the Income Tax officers during their recent raids in Madhya Pradesh Congress aides, PM Modi said, “People have seen how huge amounts of cash have been discovered from senior Congress people.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आकाशवाणीवरुन “मन की बात”द्वारे साधलेल्या संवादाचा मराठी अनुवाद (24 फेब्रुवारी 2019)
February 24th, 11:30 am
आज ‘मन की बात’ सुरू करताना मन अगदी भरून आलं आहे. भारत-मातेनं दहा दिवसांपूर्वी आपल्या वीर सुपुत्रांना गमावलंय. या पराक्रमी वीरांनी सव्वाशे कोटी भारतीयांच्या रक्षणासाठी स्वतःचे प्राण दिले. देशवासीय शांतपणानं झोपू शकावेत, यासाठी आमचे हे शूर-वीर पुत्र रात्रंदिवस एक करून प्राणाची बाजी लावत होते.अरूणाचल प्रदेशमध्ये इटानगर येथे विविध विकास प्रकल्पांच्या देशार्पण प्रसंगी पंतप्रधानांचे संबोधन
February 15th, 12:38 pm
जेव्हा भारताला उगवता सूर्य पाहायचा असतो तेव्हा संपूर्ण भारताला आधी अरुणाचलकडे पाहावे लागते. आमच्या संपूर्ण देशाला, सव्वाशे कोटी देशवासियांना सूर्योदय पाहायचा असेल तर अरुणाचलकडे दृष्टीक्षेप न टाकता सूर्योदय पाहताच येणार नाही. आणि ज्या अरुणाचलमधून अंधाराचे जाळे फिटत जाते, प्रकाश पसरत जातो, येत्या काही दिवसात येथेही विकासाचा इतका प्रकाश पसरेल, जो अवघ्या भारतालाही प्रकाशमान करेल.पंतप्रधानांनी दिली अरुणाचल प्रदेशला भेट, इटानगर येथे संमेलन केंद्राचे उद्घाटन
February 15th, 12:30 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज अरुणाचल प्रदेशला भेट दिली. इटानगर येथे झालेल्या एका कार्यक्रमात त्यांनी दोरजी खंडू राज्य संमेलन केंद्राचे उद्घाटन केले. या केंद्रात प्रेक्षागृह, सभागृह आणि प्रदर्शन गृह आहे.BJP’s agenda is speedy and all-round development: PM Modi in Meghalaya
December 16th, 02:30 pm
Prime Minister Narendra Modi today addressed a public meeting in Shillong Meghalaya after inaugurating 261 kilometre long 2-Laning of Shillong-Nongstoin Section of NH 106 and Nongstoin- Rongjeng Section of NH 127-B. He emphasized that the enhanced road network would boost economic activity and would establish a direct link between the important towns of the state- Shillong and Tura.125 crore Indians are our high command, says PM Narendra Modi
December 04th, 08:05 pm
Prime Minister Narendra Modi today attacked the Congress party for defaming Gujarat. He said that Congress cannot tolerate or accept leaders from Gujarat and hence always displayed displeasure towards them and the people of the state.Gujarat is my Atma, Bharat is my Parmatma: PM Narendra Modi
November 27th, 12:19 pm
Addressing public meetings at Kutch, Jasdan and Amreli, Prime Minister Narendra Modi lambasted on the Congress party for neglecting Gujarat. He alleged that mis-governance of the Congress adversely impacted Kutch and overall development of Gujarat.Congress party always runs away from development: PM Modi at Gujarat Gaurav Mahasammelan
October 16th, 05:07 pm
Prime Minister Narendra Modi addressed lakhs of BJP workers on Monday in Gandhinagar, Gujarat. Taking part in the Gujarat Gaurav Mahasammelan, the PM slammed the Congress party for criticizing GST. He challenged the opposition to fight the Gujarat polls on the basis of development.सिल्वासा येथे विविध सरकारी प्रकल्पांच्या उद्घाटन प्रसंगी पंतप्रधानांचे वक्तव्य. (दादरा आणि नगर हवेली)
April 17th, 02:37 pm
मंचावर विराजमान दमण, दिव आणि दादरा नगर हवेलीचे प्रशासक श्री. प्रफुल्ल भाई पटेल, येथील खासदार श्री नटू भाई, शेजारचे दमणचे खासदार श्री लालू भाई, दादरा-नगर हवेली आणि जिल्हा पंचायतीचे अध्यक्ष श्री. रमण ककुवा जी, सिल्वासाचे नगराध्यक्ष भाई राकेश चौहानजी आणि विशाल संख्येने येथे उपस्थित दादरा, नगर हवेलीच्या माझ्या प्रिय बंधु आणि भगिनींनो, मराठीमध्ये बोलू, हिंदीमध्ये बोलू की गुजरातीमध्ये बोलू, बोला... बरं, एक काम करा. आपला मोबाईल बाहेर काढा आणि त्याची लाईट सुरू करून आजच्या या भव्य कार्यक्रमाचे आपण स्वागत करा.पंतप्रधानांनी दादरा-नगर हवेलीत केला सरकारी प्रकल्पांचा शुभारंभ
April 17th, 02:36 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सिल्वासा तसेच दादरा-नगर हवेलीत अनेक सरकारी प्रकल्पांचे उद्घाटन केले. यामध्ये सौर प्रणाली, जन औषधी केंद्रे आणि पासपोर्ट सेवा केंद्राचा समोवश होता.