पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि कोरिया गणराज्याचे अध्यक्ष मुन जे-इन यांच्यादरम्यान दूरध्वनी संभाषण
October 21st, 03:53 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कोरिया गणराज्याचे अध्यक्ष मुन जे-ईन यांच्याशी दूरध्वनीवरुन संवाद साधला.PM Greets President & People of Republic of Korea on the 70th Anniversary of the Outbreak of the Korean War
June 25th, 07:04 pm
On the occasion of the 70th Anniversary of the outbreak of the Korean War in 1950, Prime Minister of India Shri Narendra Modi paid rich tribute to the bravehearts who sacrificed their lives in the pursuit of peace on the Korean Peninsula.पंतप्रधानांना आलेले अभिनंदनपर फोन कॉल्स
June 04th, 06:52 pm
पंतप्रधान मोदींना आज कोरिया गणराज्याचे अध्यक्ष महामहीम मून जे.इ., कोरियाचे अध्यक्ष इ.डी. मान्गांग्वा आणि मोझांबिकचे अध्यक्ष फिलीप जासिंतो न्युसी यांनी पंतप्रधानांना अभिनंदनपर फोन केले.कोरियाच्या दौऱ्यावर असताना पंतप्रधानांनी दिलेले निवेदन
February 22nd, 08:42 am
कोरियात येण्याचे आमंत्रण दिल्याबद्दल आणि प्रेमळ स्वागतासाठी राष्ट्रपती मून यांचे मी मनापासून आभार मानतो. भारताच्या विकासासाठी कोरियाचे प्रारुप बहुदा सर्वाधिक अनुकरणीय असल्याचे, पंतप्रधान होण्याआधीपासूनचे माझे मत आहे. यापूर्वीही मी हे अनेकदा सांगितले आहे. कोरियाची प्रगती भारतासाठी प्रेरणादायी आहे आणि म्हणूनच कोरियाचा दौरा माझ्यासाठी प्रसन्नतेची बाब असते.दक्षिण कोरियाच्या अध्यक्षांची भारत दौऱ्यादरम्यान भारत आणि कोरियामध्ये करण्यात आलेल्या सामंजस्य करारांची यादी
July 10th, 02:46 pm
दक्षिण कोरियाच्या अध्यक्षांची भारत दौऱ्यादरम्यान भारत आणि कोरियामध्ये करण्यात आलेल्या सामंजस्य करारांची यादीदक्षिण कोरियाच्या अध्यक्षांच्या भेटी दरम्यान पंतप्रधानांचे संयुक्त निवेदन
July 10th, 02:30 pm
अंदाजे एका वर्षापूर्वी हॅमबर्ग येथे G-20 परिषदे दरम्यान राष्ट्रपती मून यांच्यासोबत पहिल्यांदा माझी भेट झाली होती. आणि यावेळी मी त्यांना भारतात येण्याचे आमंत्रण दिले होते. आज संपूर्ण विश्व कोरियन द्विकल्पात घडत असलेल्या घटनाक्रमाकडे खूप बारकाईने पाहत आहे. अशा परिस्थित त्यांनी त्यांच्या व्यस्त कार्यक्रमांमधून भारत दौऱ्यासाठी वेळ काढला आहे. आणि यासाठी मी त्यांचे विशेष आभार मानतो.पंतप्रधान मोदींनी कोरिया गणराज्याचे राष्ट्राध्यक्ष, इटलीचे पंतप्रधान आणि नॉर्वेच्या पंतप्रधानांची भेट घेतली
July 08th, 04:03 pm
हॅमबर्ग इथे G20 शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी यांनी कोरिया गणराज्याचे राष्ट्राध्यक्ष, इटलीचे पंतप्रधान आणि नॉर्वेच्या पंतप्रधानांची भेट घेतली. परस्पर सहकार्य आणि जागतिक महत्व या मुद्द्यांवर चर्चा झाली.जी -20 समिटच्या पार्श्वभूमीवर हॅमबर्गध्ये पंतप्रधान मोदी यांच्या द्विपक्षीय बैठका
July 08th, 01:58 pm
जर्मनीतील हॅमबर्ग येथील जी -20 परिषदेच्या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागतिक नेत्यांबरोबर द्विपक्षीय बैठका घेतल्या.पंतप्रधानांनी मून जे इन ह्यांचे, कोरिया गणराज्याच्या राष्ट्राध्यक्ष पदी निवडून आल्याबद्दल अभिनंदन केले
May 10th, 04:36 pm
पंतप्रधानांनी मून जे इन ह्यांचे, कोरिया गणराज्याच्या राष्ट्राध्यक्ष पदी निवडून आल्याबद्दल अभिनंदन केले. पंतप्रधान म्हणाले की, “ महामहीम मी मून जे इन ह्यांचे कोरिया गणराज्याच्या राष्ट्राध्यक्ष पदी निवडून आल्याबद्दल मनःपूर्वक स्वागत करतो. महामहिम मी मून जे इन ह्यांची लवकरच भेट घेण्याची आणि सामरिक भागीदार म्हणून त्यांच्यासह काम करण्याची मी आशा करतो.