Ensuring a corruption-free, citizen-centric and development-friendly ecosystem is our priority: PM Modi
May 30th, 02:25 pm
Addressing a community programme in Indonesia, PM Modi termed India-Indonesia ties to be special. Stating that in the last four years, India had witnessed unparalleled transformation, PM Modi cited several initiatives and steps being undertaken by the Government to India to make India a better place to do business. He said, “Ensuring a corruption-free, citizen-centric and development-friendly ecosystem is our priority.”जकार्ता येथील भारतीय समुदायाला पंतप्रधानांनी संबोधित केले
May 30th, 02:21 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जकार्ता येथे भारतीय समुदायाला संबोधित केले. त्यांनी भारत आणि इंडोनेशियामधील विशेष संबंध विशद केले आणि नवी दिल्लीत यंदा प्रजासत्ताक दिन सोहळ्याची आठवण सांगितली. ज्यात इंडोनेशियासह 10 आसियान देशांचे नेते उपस्थित होते. ते म्हणाले की, हा योगायोग नव्हे, 1950 सालीही नवी दिल्लीतील प्रजासत्ताक दिन संचलनाला इंडोनेशियाचे राष्ट्रपती प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.ऍडव्हान्टेज आसाम- जागतिक गुंतवणूकदार परिषद 2018 च्या उद्घाटनपर सत्रात पंतप्रधानांनी केलेले संबोधन
February 03rd, 02:10 pm
आसाम प्रगतीपथावर वाटचाल करत आहे हेच,या परिषदेतली आपणा सर्वांची उपस्थिती दर्शवते आहे. प्रमुख पाहुणे म्हणून भुतानचे पंतप्रधान टोगबे यांची उपस्थिती, भारत आणि भूतान यांच्या अतूट मैत्रीची ग्वाही देत आहे.ॲडव्हान्टेज-आसाम, जागतिक गुंतवणूकदार परिषद 2018 ला पंतप्रधानांनी केले संबोधित
February 03rd, 02:00 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गुवाहाटी येथे ॲडव्हान्टेज आसाम-जागतिक गुंतवणूकदार परिषद 2018 च्या उद्घाटनपर सत्राला संबोधित केलं. उपस्थितांचं स्वागत करताना त्यांनी केंद्र सरकारच्या ॲक्ट ईस्ट धोरणाच्या केंद्रस्थानी ईशान्य भाग असल्याचं यावेळी बोलतांना सांगितलं. या धोरणाअंतर्गत आसियान देशांशी जनतेमधला संवाद वाढवणं, व्यापार संबंधात वृद्धी आणि इतर संबंध वृद्धींगत करण्याला प्रोत्साहन देण्यात येत असल्याचं पंतप्रधान म्हणाले.अनिवासी भारतीय दिवसानिमित्त आयोजित पहिल्या अनिवासी खासदार संमेलनाच्या उद्घाटन सत्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण ९/१/२०१८
January 09th, 11:33 am
तुम्हा सर्वाना अनिवासी भारतीय दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा! अनिवासी दिवसाच्या या परंपरेत आज पहिल्यांदाच ‘अनिवासी खासदार संमेलनाचा’ एक नवा अध्याय सुरु होतो आहे. उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका, आफ्रिका, युरोप, आशिया पैसिफिक क्षेत्र अशा सगळ्या भागातून आज या संम्मेलनासाठी आलेल्या अनिवासी मित्रांचे मी हार्दिक स्वागत करतो.पंतप्रधानांनी भारतीय वंशांच्या अनिवासी संसदपटूच्या परिषदेला केले संबोधित
January 09th, 11:32 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीत भारतीय वंशांच्या अनिवासी संसदपटू परिषदेला संबोधित केले.जागतिक उद्यमशीलता शिखर परिषद २०१७, मध्ये पंतप्रधानांचे भाषण
November 28th, 03:46 pm
अमेरिकेच्या सहकार्याने, भारतात जागतिक उद्यमशीलता शिखर परिषद, २०१७ आयोजित करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. पहिल्यांदाच ही परिषद दक्षिण आशियात होत आहे.जागतिक उद्यमशीलता व्यवस्थेला गती देण्याच्या दृष्टीने, ही शिखर परिषद एक उत्तम व्यासपीठ आहे.सोशल मीडिया कॉर्नर 17 नोव्हेंबर 2017
November 17th, 07:47 pm
सामाजिक प्रसार माध्यमांमधली प्रशासनाबद्दल ताजी माहिती दररोज तुमच्यासाठी. प्रशासनाबद्दल तुमची ट्विट्स इथे रोज दिसतील. वाचा आणि शेअर करत रहा!!सोशल मीडिया कॉर्नर ( समाज माध्यमे कट्टा) 5 फेब्रुवारी 2017
February 05th, 07:40 pm
तुमची प्रशासकीय कामगिरीबाबतची माहिती समाजमाध्यमांवरुन पाहता येईल. प्रशासनावरचे तुमचे ट्विट्स दररोज इथे पाहता येतील. वाचा आणि शेअर करा !We are particularly working to make India the easiest place to do business: PM at ASEAN Summit
November 21st, 09:58 am
Moody's upgrades India rating outlook to positive
April 09th, 01:51 pm
Moody's upgrades India rating outlook to positive