भारत आणि सौदी अरेबिया यांच्यात गुंतवणूकविषयक उच्च स्तरीय कृती दलाच्या पहिल्या बैठकीचे आयोजन
July 28th, 11:37 pm
भारत-सौदी अरेबियाच्या गुंतवणूकविषयक उच्चस्तरीय कृती दलाची पहिली बैठक, पंतप्रधानांचे प्रधान सचिव डॉ.पी.के. मिश्रा आणि सौदी अरेबियाचे ऊर्जा मंत्री प्रिन्स अब्दुल अजीझ बिन सलमान बिन अब्दुल अजीझ अल सौद यांच्या सहअध्यक्षतेखाली आज दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून झाली.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सौदी अरेबियाचे युवराज आणि पंतप्रधान यांच्याशी दूरध्वनीवरून केली चर्चा
December 26th, 08:06 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सौदी अरेबियाचे युवराज आणि पंतप्रधान मोहम्मद बिन सलमान बिन अब्दुलअजीज अल सौद यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली.सौदी अरेबियाच्या युवराजांची पंतप्रधानांनी घेतली रियाध येथे भेट
October 29th, 08:05 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सौदी अरेबियाचे युवराज अब्दूलअझीझ बिन सलमान अल सौद यांची भेट घेऊन त्यांच्याशी ऊर्जा संबंधित अनेक प्रकरणांवर चर्चा केली तसेच भारत सौदी अरेबिया यांच्या दृढ संबंधात ऊर्जा हा एक महत्वाचा स्तंभ असल्याचे पंतप्रधान म्हणाले. सौदी अरेबिया आणि भारतादरम्यान ऊर्जा संदर्भात अधिक वाटाघाटी आवश्यक असल्याचे पंतप्रधान म्हणाले.सौदी अरेबियाला रवाना होण्यापूर्वी पंतप्रधान यांनी दिलेले निवेदन
October 28th, 03:36 pm
दि. 29 ऑक्टोबर, 2019 रोजी मी एक दिवसाच्या शासकीय भेटीसाठी सौदी अरेबियाची यात्रा करीत आहे. ही भेट सौदी अरबचे शाह सलमान बिन अब्दुल अजीज अल-सऊद यांच्या निमंत्राणानुसार रियाद येथे आयोजित केली आहे. या भेटीत भविष्यात करावयाच्या गुंतवणुकीविषयी उभय देशांमध्ये महत्वपूर्ण चर्चा सत्रे पार पडणार आहेत.India-Saudi Arabia Joint Statement during the State Visit of His Royal Highness the Crown Prince of Saudi Arabia to India
February 20th, 05:33 pm
सौदी अरेबियाचे युवराज भारत दौऱ्यावर आले असताना स्वाक्षरी करण्यात आलेले करार
February 20th, 03:52 pm
सौदी अरबचे आदरणीय राजकुमार यांच्या भारत भेटीच्या निमित्ताने पंतप्रधानाचे संबोधन
February 20th, 01:15 pm
पहिल्यांदाच भारताच्या राजकीय भेटीवर आलेले सौदी अरेबियाचे राजकुमार आणि त्यांच्या शिष्टमंडळाचे स्वागत करताना मलाअतिशय आनंद होतो आहे. भारत आणि सौदी अरब यांच्यात शतकांपूर्वीपासून आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक संबंध आहेत. हेसंबंध नेहमीच सौहार्दाचे आणि मैत्रीचे राहिले आहेत. आपल्या दोन्ही देशांमधील नागरिकांचे परस्परांशी असणारे घनिष्ठ आणिनिकटचे संपर्क हा आपल्या देशासाठी एक सजीव सेतू आहे. सौदी अरबचे राजे आणि राजकुमार, आपले वैयक्तिक स्वारस्य आणिमार्गदर्शनामुळे आपल्यातील द्विपक्षीय संबंध अधिक दृढ, मधुर आणि सशक्त झाले आहेत. आज एकविसाव्या शतकात सौदी अरब हाभारताचा सर्वात मूल्यवान धोरणात्मक भागीदारांपैकी एक आहे. हा आमचा शेजारी देश आहे, जवळचा मित्र आहे आणि भारताच्याऊर्जा सुरक्षेचा एक महत्त्वपूर्ण स्रोत सुद्धा आहे. 2016 साली सौदी अरब येथील माझ्या दौऱ्यादरम्यान आम्ही परस्पर संबंधांनाविशेषतः ऊर्जा आणि सुरक्षा क्षेत्रात अनेक नवी पावले उचलली होती. अर्जेंटिना येथे दोन महिन्यांपूर्वी आपल्याशी झालेल्या भेटीच्यापरिणामी सुरक्षा, व्यापार आणि गुंतवणुकीच्या क्षेत्रात आपल्यातील धोरणात्मक भागीदारीचा नव्याने विस्तार झाला आहे. आपल्यासुचवलेल्या आराखड्यानुसार द्वैवार्षिक शिखर परिषद आणि धोरणात्मक भागीदारी परिषदेच्या स्थापनेसाठी आपल्यात सहमतीझाली, याचा मला आनंद वाटतो. यामुळे आपल्यातील संबंध अधिक दृढ आणि गतिमान होतील, तसेच त्यांना प्रगतीचे लाभ प्राप्तहोतील.PM meets the Crown Prince of Saudi Arabia and UN Secretary General in Argentina
November 30th, 10:23 am
PM Narendra Modi held talks with the Crown Prince of Saudi Arabia and UN Secretary General in Argentina.PM Modi meets Deputy Crown Prince of Saudi Arabia, HH Mohammad Bin Salman Al Saud
September 04th, 03:05 pm
PM Modi met the Deputy Crown Prince of Saudi Arabia, HH Mohammad Bin Salman Al Saud today at the sidelines of G20 summit. Both the leaders held discussions regarding enhancing bilateral ties between the two countries.PM Modi meets HM King Salman bin Abdulaziz Al Saud
April 03rd, 10:00 pm