पॅरिसमधील मुख्य कार्यकारी अधिकारी गटासमोर पंतप्रधानांचे भाषण
July 15th, 07:03 am
द्विपक्षीय संबंध मजबूत करण्यासाठी तसेच भारत व फ्रान्समधील आर्थिक सहकार्याला चालना देण्यासाठी या उद्योग नेत्यांनी बजावलेल्या भूमिकेबद्दल पंतप्रधानांनी त्यांची प्रशंसा केली. नवीकरणीय ऊर्जा, स्टार्टअप्स, फार्मा, आयटी, डिजिटल पेमेंट, सोबतच पायाभूत सुविधांमध्ये भारताची प्रगती आणि व्यवसायाला चालना देण्यासाठी हाती घेतलेल्या विविध उपक्रमांवर यावेळी त्यांनी प्रकाश टाकला.India & France have long-standing people-to-people contacts: PM Modi during press meet with President Macron
July 15th, 01:47 am
Prime Minister Narendra Modi at press meet with President Macron of France.पंतप्रधान आणि फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांची भेट
July 15th, 01:42 am
उभय नेत्यांनी संरक्षण व सुरक्षा, नागरी आण्विक, विज्ञान - तंत्रज्ञान, ऊर्जा, व्यापार व गुंतवणूक, अंतराळ, हवामान आणि लोकांचे परस्परांशी थेट संबंध यासह द्विपक्षीय सहकार्याच्या विस्तृत क्षेत्रांवर तपशीलवार चर्चा केली.India-France Indo-Pacific Roadmap
July 14th, 11:10 pm
India and France are strategically located resident powers and key partners with vital stakes in the Indo Pacific region. Our two countries believe in a free, open, inclusive, secure and peaceful Indo Pacific region. Our cooperation seeks to secure our own economic and security interests; ensure equal and free access to global commons; build partnerships of prosperity and sustainability in the region with respect for sovereignty and territorial integrity.Joint Commitment to Eliminate Single Use Plastic Products Pollution
July 14th, 11:00 pm
Single-use plastic products are defined by the UN Environment Programme (UNEP) as an umbrella term for different types of products that are typically used once before being thrown away or recycled” which include food packaging, bottles, straws and among others. This presents the commitment to eliminate single use plastic products pollution, including ban on single use plastic products which have low utility and high littering potential by France and India.Joint Communiqué on the visit of Prime Minister Shri Narendra Modi to France
July 14th, 10:45 pm
At the invitation of President of H.E. Mr. France Emmanuel Macron, PM Modi concluded a historical visit as the Guest of Honour at the National Day of the French Republic on the occasion of the 25th anniversary of the India-France Strategic Partnership. Our political and diplomatic engagements are among our closest and most trusted. Our defence and security partnership is strong and extends from seabed to space. Our economic ties reinforce our prosperity and sovereignty and advance resilient supply chains.फ्रेंच अंतराळवीर, पायलट आणि अभिनेता थॉमस पेस्केट आणि पंतप्रधानांची भेट
July 14th, 10:24 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 14 जुलै 2023 रोजी पॅरिसमध्ये फ्रेंच अंतराळ अभियंता, पायलट, युरोपियन स्पेस एजन्सीचे अंतराळवीर आणि अभिनेता थॉमस पेस्केट यांची भेट घेतली.शेनेल या फ्रान्समधील लक्झरी फॅशन कंपनीच्या जागतिक मुख्य कार्यकारी अधिकारी लीना नायर यांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट
July 14th, 10:18 pm
शेनेल या फ्रान्समधील लक्झरी फॅशन कंपनीच्या जागतिक मुख्य कार्यकारी अधिकारी लीना नायर यांनी 14 जुलै 2023 रोजी पॅरिसमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.List of Outcomes: Prime Minister’s visit to France
July 14th, 10:00 pm
With PM Modi's historic visit a number of agreements were signed as it's outcome. Cooperation agreements were signed in the domains of Maritime Awareness, Digital Technology and Civil Aviation aming others. India-France joint Earth Observation mission and the agreement between Invest India and Business France were the highlights of the visit by PM Modiपंतप्रधानांची फ्रान्सच्या नॅशनल असेंब्लीच्या अध्यक्षांसोबत भेट
July 14th, 09:26 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फ्रेंच नॅशनल असेंब्लीच्या अध्यक्ष येल ब्राऊन पिवेट आणि असेंब्लीच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेतली. 14 जुलै 2023 रोजी पॅरिसमधील हॉटेल डी लासे येथे असेंब्लीच्या अध्यक्षांच्या अधिकृत निवासस्थानी दुपारच्या भोजनाच्या वेळी ही भेट झाली.बॅस्टिल डे परेडला पंतप्रधानांची सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थिती
July 14th, 05:39 pm
फ्रान्सचे अध्यक्ष महामहीम इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्या निमंत्रणावरून 14 जुलै 2023 रोजी चॅम्प्स-एलिसीस येथे बॅस्टिल डे निमित्त आयोजित संचलनाला सन्माननीय अतिथी म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहिले.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फ्रान्समध्ये ‘ग्रँड क्रॉस ऑफ द लिजन ऑफ ऑनर’ या फ्रान्सच्या सर्वोच्च पुरस्काराने सन्मान
July 13th, 11:56 pm
फ्रान्सचे अध्यक्ष एम्मान्युएल मॅक्राँ यांनी ‘ग्रँड क्रॉस ऑफ द लिजन ऑफ ऑनर’ या फ्रान्सच्या सर्वोच्च पुरस्काराने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सन्मान केला. या पुरस्काराबद्दल पंतप्रधानांनी भारतीय जनतेच्या वतीने फ्रान्सचे अध्यक्ष मॅक्राँ यांचे आभार मानले. पॅरिसमधील एलिसी पॅलेस येथे या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले.Horizon 2047: 25th Anniversary of the India-France Strategic Partnership, Towards A Century of India-France Relations
July 13th, 11:30 pm
India and France are long-standing strategic partners in the Indo-Pacific. To mark the 25th anniversary of the Indo-French partnership, both countries agree to adopt a roadmap to set the course for the bilateral relationship up to 2047, which will celebrate the centenary of India’s independence, the centenary of the diplomatic relations between the two countries and 50 years of the strategic partnership.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतली फ्रान्सच्या पंतप्रधानांची भेट
July 13th, 11:05 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 13 जुलै 2023 रोजी फ्रान्सच्या पंतप्रधान एलिझाबेथ बोर्न यांची भेट घेतली.PM Modi arrives in Paris, France
July 13th, 04:38 pm
PM Modi arrived in Paris, France and will be the Guest of Honour at the Bastille Day Parade on 14 July 2023, where a tri-services Indian armed forces contingent would be participating. PM Modi will hold formal talks with President Macron and will also attend a banquet and a private dinner.पंतप्रधानांचा फ्रान्स आणि संयुक्त अरब अमिरात दौरा ( 13-15 जुलै , 2023)
July 12th, 02:19 pm
फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्या निमंत्रणावरून पंतप्रधान ,13-14 जुलै 2023 दरम्यान पॅरिसला भेट देतील. पंतप्रधान 14 जुलै 2023 रोजी बॅस्टिल डे संचलनाला सन्माननीय पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत , या संचलनात तिन्ही सेवांमधील भारतीय सशस्त्र दलांचे एक पथक सहभागी होणार आहे.पंतप्रधानांच्या फ्रान्स भेटीदरम्यान प्रसिद्ध केलेले भारत-फ्रान्स संयुक्त निवेदन
May 04th, 10:44 pm
भारताचे पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी 4 मे 2022 रोजी औपचारिक फ्रान्स भेटीवर गेले असताना फ्रेंच प्रजासत्ताकाचे राष्ट्रपती मा.इमॅन्युअल मॅक्रॉन यांनी त्यांचे स्वागत व आदरातिथ्य केले.फ्रान्सची भेट फलदायी
May 04th, 09:16 pm
जर्मनी आणि डेन्मार्कच्या फलदायी भेटीनंतर, पंतप्रधान नरेंद्र मोदी राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्याशी चर्चा करण्यासाठी पॅरिस येथे दाखल झाले. पंतप्रधान मोदींचे आगमन होताच त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले.PM Modi's meetings on the sidelines of G-7 Summit in Biarritz
August 25th, 10:59 pm
On the sidelines of the ongoing G-7 Summit, PM Modi held meetings with world leaders.PM Modi interacts with Indian community in France
August 23rd, 01:45 pm
PM Modi addressed Indian community in France. Speaking about India’s growth trajectory, he highlighted the initiatives taken in the last five years. He further said that India-France ties were based on trust and principles of liberty, equality and fraternity and coined an acronym for the partnership between both the countries and said, “Today in the 21st century we talk of INFRA. I would like to say that for me it is IN+FRA, which means the alliance between India and France.”