ग्लासगो येथे कॉप-26 शिखर परिषदेमध्ये ‘स्वच्छ तंत्रज्ञान नवोन्मेष आणि वापराला गती’ या विषयावर आयोजित सत्रात पंतप्रधानांचे भाषण
November 02nd, 07:45 pm
आज ‘वन सन, वन वर्ल्ड, वन ग्रीड’ चा प्रारंभ करताना तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. ‘ वन सन, वन वर्ल्ड, वन ग्रीड’ या माझ्या मनात अनेक वर्षांपासून असलेल्या संकल्पनेला आज आंतरराष्ट्रीय सौर आघाडी आणि यूकेच्या ग्रीन ग्रीड उपक्रमामुळे एक ठोस रुप मिळाले आहे. महामहिम, औद्योगिक क्रांतीला जीवाश्म इंधनांमुळे उर्जा मिळाली होती. जीवाश्म इंधनांच्या वापरामुळे एकीकडे अनेक देश समृद्ध झाले खरे पण आपली पृथ्वी, आपल्या पर्यावरणाने समृद्धी गमावली आहे. जीवाश्म इंधनाच्या चढाओढीमुळे भौगोलिक- राजकीय तणाव देखील निर्माण झाले. आज तंत्रज्ञानाने आपल्याला एक चांगला पर्याय दिला आहे.ग्लासगो येथे कॉप 26 शिखर परिषदेत ‘द्वीप राष्ट्रांसाठी प्रतिरोधक पायाभूत सुविधा’ या उपक्रमाच्या शुभारंभ प्रसंगी पंतप्रधानांचे भाषण
November 02nd, 02:01 pm
'द्वीप राष्ट्रांसाठी प्रतिरोधक पायाभूत सुविधा’' - आयआरआयएस चा प्रारंभ एक नवी आशा जागवत आहे, नवा आत्मविश्वास देत आहे. सर्वात असुरक्षित देशांसाठी काहीतरी केल्याचे समाधान मिळत आहे.PM Modi launches IRIS- Infrastructure for Resilient Island States at COP26 Summit in Glasgow's
November 02nd, 02:00 pm
Prime Minister Narendra Modi launched the Infrastructure for the Resilient Island States (IRIS) initiative for developing infrastructure of small island nations. Speaking at the launch of IRIS, PM Modi said, The initiative gives new hope, new confidence and satisfaction of doing something for most vulnerable countries.सोशल मीडिया कॉर्नर 19 एप्रिल 2018
April 19th, 07:44 pm
सामाजिक प्रसार माध्यमांमधली प्रशासनाबद्दल ताजी माहिती दररोज तुमच्यासाठी. प्रशासनाबद्दल तुमची ट्विट्स इथे रोज दिसतील. वाचा आणि शेअर करत रहा!!लंडनमध्ये ‘‘भारत की बात, सबके साथ’’ या कार्यक्रमामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रसून जोशी यांच्याशी साधलेला संवाद
April 19th, 05:15 am
प्रसून जोशी – मोदीजी, आपले अनेक कार्यक्रम आहेत आणि त्यामध्ये आपण खूपच व्यस्त आहात, हे आम्हां सगळ्यांनाच माहीत आहे. आणि असे असतानाही आम्ही आपला थोडा वेळ ‘चोरून’ घेतला आहे. म्हणून सर्वात प्रथम, आपण वेळ दिल्याबद्दल खूप खूप आभार मानतो. काही दिवसांपूर्वीच मी भारताविषयी लिहिलं होतं.लंडनमध्ये झालेल्या “भारत की बात, सबके साथ” कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगभरातून सहभागी झालेल्या भारतीयांशी साधलेल्या संवादातील काही अंश
April 18th, 09:49 pm
इंग्लंडमधील लंडन येथे झालेल्या “भारत की बात, सबके साथ” कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगभरातल्या सहभागी भारतीयांशी संवाद साधला .सोशल मीडिया कॉर्नर 18 एप्रिल 2018
April 18th, 07:43 pm
सामाजिक प्रसार माध्यमांमधली प्रशासनाबद्दल ताजी माहिती दररोज तुमच्यासाठी. प्रशासनाबद्दल तुमची ट्विट्स इथे रोज दिसतील. वाचा आणि शेअर करत रहा!!पंतप्रधानांच्या दौऱ्यादरम्यान इंग्लंड-भारत संयुक्त निवेदन
April 18th, 07:02 pm
PM Modi pays floral tributes to Bhagwan Basaveshwara in London
April 18th, 04:02 pm
Prime Minister Modi today paid floral tributes to Bhagwan Basaveshwara in London.Prime Minister Modi meets the Prince of Wales
April 18th, 03:54 pm
Prime Minister Narendra Modi today met the Prince of Wales. The leaders visited an exhibition at the Science Museum in London themed “5000 Years of Science and Innovation- Illuminating India”.India-UK ties are diverse and extensive, says PM Modi
April 18th, 02:36 pm
Prime Minister Narendra Modi held productive talks with UK Prime Minister Theresa May. The leaders exchanged views on further enhancing India-UK ties in several sectors.Prime Minister Modi calls on Her Majesty the Queen
April 18th, 10:50 am
Prime Minister Narendra Modi called on Her Majesty the Queen.PM Modi, PM Theresa May visit the Francis Crick Institute
April 18th, 10:20 am
Prime Minister Narendra Modi and the UK Prime Minister Theresa May visited the Francis Crick Institute, which is a biomedical institute in London.PM Modi arrives in London
April 18th, 04:00 am
Prime Minister Narendra Modi reached London, where he will take part in the Commonwealth Heads of Government Meeting, hold talks with PM Theresa May and attend various programmes.स्वीडन आणि युनायटेड किंगडमच्या दौऱ्यापूर्वी पंतप्रधानांचे निवेदन
April 15th, 08:51 pm
स्वीडन आणि युनायटेड किंगडमच्या दौऱ्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवेदन दिले आहे.Highlights from PM Narendra Modi's fruitful visit to the United Kingdom and Turkey
November 18th, 10:29 pm
In Pictures: PM Modi's visit to UK and Turkey
November 17th, 12:02 am
Day 3: PM unveils statue of Basaveshwara, visits Dr.Ambedkar's house & JLR factory
November 14th, 07:59 pm
PM Narendra Modi visits the Jaguar Land Rover facility in Solihull
November 14th, 07:35 pm
PM Modi inaugurates the Ambedkar memorial in London
November 14th, 06:12 pm