स्वीडन आणि युनायटेड किंगडमच्या दौऱ्यापूर्वी पंतप्रधानांचे निवेदन
April 15th, 08:51 pm
स्वीडन आणि युनायटेड किंगडमच्या दौऱ्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवेदन दिले आहे.जागतिक आर्थिक व्यासपीठ परिषदेत दावोस येथे “क्रिएटिंग अ शेअर्ड फ्युचर इन अ फ्रॅक्चरड वर्ल्ड” याविषयावर पंतप्रधानांचे वक्तव्य ( 23 जानेवारी 2018)
January 23rd, 05:02 pm
दावोसमध्ये जागतिक आर्थिक व्यासपीठाच्या या 48व्या वार्षिक बैठकीत सहभागी होतांना मला खूप आनंद होत आहे. सर्वात आधी मी क्लॉज श्वाब यांना त्यांच्या या उपक्रमासाठी आणि जागतिक आर्थिक व्यासपीठाला सशक्त आणि व्यापक व्यासपीठ बनवण्यासाठी मनपूर्वक अभिनंदन करतो. त्यांच्या दृष्टीकोनात एक महत्वाकांक्षी विषयसूची आहे ज्याचा मुख्य उद्देश जागतिक परिस्थिती सुधारणे हा आहे. त्यांनी या विषयसूचीला आर्थिक आणि राजकीय विचारांसोबत एकदम मजबूतरित्या जोडलं आहे.तसेच स्वित्झर्लंड सरकार आणि त्याच्या नागरिकांनी केलेल्या आमच्या आदरतिथ्यासाठी मी त्यांचा मनापासून आभारी आहे.डावोस येथे पंतप्रधान मोदी यांनी गोलमेज बैठक घेतली
January 23rd, 09:41 am
डावोस येथे पंतप्रधान मोदी यांनी आघाडीच्या कंपन्यांच्या सीईओज बरोबर चर्चा केली. त्यांनी भारताच्या आर्थिक सुधारणांबाबत आणि देशांत उपलब्ध असलेल्या गुंतवणुकीच्या संधींबद्दल माहिती दिली.पंतप्रधान मोदी यांनी स्वीसचे राष्ट्राध्यक्ष अलेन बरसेट यांची भेट घेतली
January 23rd, 09:08 am
डावोसला पोहोचल्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी स्वीसचे राष्ट्राध्यक्ष अलेन बरसेट यांची भेट घेतली. वेगवेगळ्या क्षेत्रात उभय देशातले द्विपक्षीय संबंध आणखी दृढ करण्याबद्दल दोन्ही नेत्यांनी चर्चा केली.Switzerland supports India's bid for Nuclear Suppliers Group
June 06th, 03:50 pm
PM Narendra Modi attends business meeting in Geneva
June 06th, 01:49 pm
PM Modi meets Swiss President, Johann Schneider Ammann
June 06th, 01:00 pm
PM’s upcoming visit to Afghanistan, Qatar, Switzerland, USA and Mexico
June 03rd, 08:42 pm