जाफना सांस्कृतिक केंद्र हा भारत आणि श्रीलंका यांच्यातील दृढ सांस्कृतिक सहकार्य दर्शवणारा एक महत्त्वाचा उपक्रम : पंतप्रधान
February 11th, 09:43 pm
जाफना सांस्कृतिक केंद्राचे लोकार्पण हा एक महत्त्वाचा उपक्रम आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. त्यांनी अध्यक्ष रानिल विक्रमसिंघे यांची उपस्थिती अधोरेखित केली. पंतप्रधानांनी 2015 मध्ये या केंद्राची पायाभरणी केली होती आणि त्या खास भेटीतील काही छायाचित्रे त्यांनी सामायिक केली आहेत.PM Modi addresses Indian community in Sri Lanka
June 09th, 03:00 pm
PM Narendra Modi today addressed Indian community in Colombo, Sri Lanka. He said that India’s position in the world was getting stronger and credited the Indian diaspora for it. Wherever I go, am told about the successes and accomplishments of the Indian diaspora, he added.PM Modi's meetings in Sri Lanka
June 09th, 02:40 pm
PM Narendra Modi held wide ranging talks with Sri Lankan President, Maithripala Sirisena, PM Ranil Wickremesinghe, former President Mahinda Rajapaksa and the Tamil National Alliance delegation led by Mr. R. Sampanthan.PM Modi visits St. Anthony's Shrine at Kochchikade in Sri Lanka
June 09th, 12:33 pm
PM Narendra Modi began his Sri Lanka visit by paying my respects at one of the sites of the horrific Easter Sunday Attack, St. Anthony's Shrine, Kochchikade.PM Modi arrives in Colombo, Sri Lanka
June 09th, 11:46 am
Prime Minister Narendra Modi arrived at Colombo, Sri Lanka a short while ago, marking the start of second leg of his two-nation tour.PM Modi's departure statement before his visit to Maldives and Sri Lanka
June 07th, 04:20 pm
PM Narendra Modi will be visiting Malpes and Sri Lanka on 08-09 June 2019 at the invitation of President Ibrahim Mohamed Solih and President Maithripala Sirisena, respectively. This will be the PM's first overseas visit after his re-election.श्रीलंकेच्या विरोधी पक्ष नेत्यांनी पंतप्रधान मोदींची भेट घेतली
May 12th, 06:39 pm
श्रीलंकेचे विरोधी पक्ष नेते आर संपन्न्थन आणि TNA च्या नेत्यांनी पंतप्रधान मोदींची भेट घेतली. यावेळी भारत-श्रीलंका संबंध दृढ करण्याविषयी चर्चा करण्यात आली.पंतप्रधानांनी दालदा मल्लीगवा मंदिराला भेट दिली
May 12th, 04:16 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी श्रीलंकेत दालदा मल्लीगवा मंदिराला भेट दिली. त्यांनी इथे भावांजली वाहिली. श्रीलंकेचे राष्ट्रपती मैथ्रीपाला सिरीसेना यावेळी पंतप्रधान मोदींबरोबर होते.पंतप्रधांन नरेंद्र मोदींनी श्रीलंकेत दिकोया रुग्णालयाचे आज उद्घाटन केले
May 12th, 01:23 pm
पंतप्रधांन नरेंद्र मोदींनी, श्रीलंकेत भारताच्या मदतीने बांधलेल्या अत्त्याधुनिक दिकोया रुग्णालयाचे आज उद्घाटन केले. भारतीय वंशाच्या तमिळ समुदायापुढे बोलताना पंतप्रधांन म्हणाले की, “ जगात सुप्रसिद्ध असलेला सिलोन टी ह्या सुपीक जमिनीत होतो. ह्या प्रांतात जगातल्या सर्वात प्राचीन भाषांपैकी एक असणारी सिंहला भाषा बोलली जाते ही समाधानकारक गोष्ट आहे.” त्यांनी एकता आणि सलोख्याचे संबंध आणखी दृढ करण्याचे आवाहन केले.पंतप्रधान नरेंद्र मोदी आंतरराष्ट्रीय वेसाक दिन समारंभात उपस्थित राहिल्याबद्दल श्रीलंकेच्या नेत्यांकडून प्रशंसा
May 12th, 12:25 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी आंतरराष्ट्रीय वेसाक दिन समारंभात उपस्थित राहिल्याबद्दल श्रीलंकेच्या नेत्यांनी आज प्रशंसा केली. श्रीलंकेचे राष्ट्रपती मैथ्रीपाला सिरीसेना ह्यांनी पंतप्रधानांचे स्वागत केले आणि श्रीलंकेत हा सोहोळा साजरा करण्यासाठी उपस्थित राहिल्याबद्दल मोदींचे आभार मानले. त्यांनी भगवान बुद्धांच्या समृद्ध शिकवणीचा आणि यामुळे आजही होत असलेल्या सामाजिक उत्थानाचा उल्लेख केला.पंतप्रधानांनी आंतरराष्ट्रीय वेसक दिन समारंभात भाषण केले
May 12th, 10:20 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी ह्यांनी श्रीलंकेत आंतरराष्ट्रीय वेसाक दिन समारंभात भाषण केले. ह्या प्रसंगी बोलताना श्री मोदी ह्यांनी सांगितलं की गौतम बुद्धांची शिकवण शासन, संस्कृती आणि तत्वप्रणालीमध्ये खोलवर रुजली आहे. पंतप्रधान म्हणाले, “ आमच्या धर्मानी जगाला गौतम बुद्ध आणि त्यांच्या विचारांची भेट दिली आहे.”पंतप्रधान नरेंद्र मोदी श्रीलंकेचे राष्ट्रपती मैथ्रीपाल सिरीसेना ह्यांना भेटले
May 11th, 10:30 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी श्रीलंकेचे राष्ट्रपती मैथ्रीपाल सिरीसेना ह्यांना भेटले,भारत- श्रीलंका संबंध अधिक दृढ करण्याविषयी दोन्ही नेत्यांनी व्यापक चर्चा केली.पंतप्रधान नरेंद्र मोदींनी श्रीलंकेत कोलंबो इथे सीमा मलाका मंदिराला भेट दिली
May 11th, 07:11 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी ह्यांनी आज कोलंबो येथील भव्य सीमा मलाका मंदिराला भेट दिली. पंतप्रधानांनी इथे प्रार्थना केली. श्रीलंकेचे पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे पंतप्रधान मोदींच्या बरोबर होते.श्रीलंकेत पंतप्रधान मोदींचे भव्य स्वागत
May 11th, 07:05 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी श्रीलंकेत कोलंबो इथे पोहोचले. श्रीलंकेचे पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे आणि इतर मान्यवरांनी विमानतळावर मोदींचे स्वागत केले.