India-Rwanda Joint Statement during State Visit of Prime Minister to Rwanda
July 24th, 11:45 pm
At the invitation of the President of the Republic of Rwanda, H.E. Paul Kagame, Prime Minister of India, H. E. Shri Narendra Modi undertook a State visit to the Republic of Rwanda from 23-24th July 2018. He was accompanied by a high-level delegation including senior officials of the Government of India. A large business delegation from India was also present for the visit. This was the first ever visit by an Indian Prime Minister to Rwanda.PM Modi addresses leading CEOs from India and Rwanda
July 24th, 03:25 pm
Prime Minister Narendra Modi and President Paul Kagame of Rwanda addressed leading CEOs from both the countries. Speaking at the event, Shri Modi said, We want to boost economic ties between India and Rwanda. Our nations can do a lot together. There are several opportunities in rural development and small scale industries.We want to boost economic ties between India and Rwanda: PM Modi
July 24th, 03:25 pm
Prime Minister Narendra Modi and President Paul Kagame of Rwanda addressed leading CEOs from both the countries. Speaking at the event, Shri Modi said, We want to boost economic ties between India and Rwanda. Our nations can do a lot together. There are several opportunities in rural development and small scale industries.रवांडा सरकारच्या गिरींका कार्यक्रमांतर्गत, रेवरु आदर्श गावातील ग्रामस्थांना पंतप्रधानांच्या हस्ते गायी भेट
July 24th, 01:53 pm
रवांडा सरकारच्या “गिरींका” कार्यक्रमांतर्गत रवांडामधील रेवरु आदर्श गावातील, स्वत:ची गाय नसणाऱ्या ग्रामस्थांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज 200 गायी भेट दिल्या. रवांडाचे राष्ट्रपती पॉल कागामे यांच्या उपस्थितीत गायी प्रदान करण्याचा हा समारंभ पार पडला.PM Modi visits Genocide Memorial Centre in Kigali
July 24th, 11:35 am
Prime Minister Narendra Modi visited the Genocide Memorial Centre in Kigali, Rwanda. The Memorial honours the victims of the worst excesses of violence.पंतप्रधानांच्या रवांडा दौऱ्यादरम्यान स्वाक्षरी करण्यात आलेले सामंजस्य करार/दस्तावेज यांची यादी
July 24th, 12:53 am
पंतप्रधानांच्या रवांडा दौऱ्यादरम्यान स्वाक्षरी करण्यात आलेले सामंजस्य करार/दस्तावेज यांची यादीरवांडा दौऱ्यादरम्यान पंतप्रधानांचे प्रसिद्धी वक्तव्य
July 23rd, 10:44 pm
भारताचे पंतप्रधान रवांडाला येण्याची ही पहिलीच वेळ आहे. माझे मित्र, राष्ट्रपती कगामे यांच्या निमंत्रणानुसार मला या देशात येता आले, हे माझे सौभाग्य आहे.पंतप्रधान मोदी यांचे रवांडामध्ये किगाली येथे आगमन
July 23rd, 09:14 pm
तीन राष्ट्रांच्या दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे रवांडामध्ये किगाली येथे आगमन झाले. रवांडाचे राष्ट्राध्यक्ष पॉल कागमे यांनी पंतप्रधान मोदींचे स्वागत केले.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रवांडा, युगांडा आणि दक्षिण आफ्रिका या देशांचा राजकीय दौरा
July 23rd, 09:29 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी रवांडा प्रजासत्ताक (23 ते 24 जुलै), युगांडा प्रजासत्ताक (24 ते 25 जुलै) आणि दक्षिण आफ्रिका प्रजासत्ताक (25 ते 27 जुलै) या देशांच्या राजकीय दौऱ्यावर असतील. भारतीय पंतप्रधानांनी रवांडाला भेट देण्याची ही पहिलीच वेळ आहे तर तब्बल 20 वर्षानंतर भारतीय पंतप्रधान युगांडाला भेट देणार आहेत. ब्रिक्स शिखर परिषदेच्या निमित्ताने पंतप्रधान दक्षिण आफ्रिकेला भेट देणार आहेत.रवांडामध्ये मोदींनी भारतीय समुदायाशी संवाद साधला
July 23rd, 01:30 am
रवांडामध्ये भारतीय समुदायाशी संवाद साधताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, जगभरातील सर्व भारतीय आपला ठसा उमटवत आहेत. परदेशस्थ भारतीय हे आमचे राष्ट्रदूत आहेत, असेही ते म्हणाले.Indian diaspora are our Rashtradoots: PM Modi
July 23rd, 01:25 am
At an interaction with Indian community in Rwanda, PM Modi said that all over the world, the Indian diaspora was making a mark. Indian diaspora are our Rashtradoots, he said.