हिंद-प्रशांत द्वीपसमूह सहकार्य मंचाच्या तिसऱ्या शिखर परिषदेत पंतप्रधानांचे समारोपाचे भाषण
May 22nd, 04:33 pm
तुमच्या विचारांबद्दल खूप खूप धन्यवाद. आपल्या चर्चेतून पुढे आलेल्या कल्पनांचा आम्ही निश्चितपणे विचार करू. आपले काही सामायिक प्राधान्यक्रम आहेत आणि प्रशांत द्वीपसमूह देशांच्या गरजा आहेत. दोन्ही पैलू लक्षात घेऊन पुढे जाण्याचा आमचा या व्यासपीठावरचा प्रयत्न आहे. FIPIC मधील आपले सहकार्य वृद्धिंगत करण्यासाठी, मी काही घोषणा करू इच्छितो:पापुआ न्यू गिनी च्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सन्मान
May 22nd, 03:09 pm
'गव्हर्नमेंट हाऊस' इथे झालेल्या एका विशेष समारंभात पापुआ न्यू गिनीचे गव्हर्नर जनरल सन्माननीय सर बॉब दादाए यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ‘ग्रँड कम्पॅनियन ऑफ द ऑर्डर ऑफ लोगोहू’ (GCL) हा सन्मान दिला. पापुआ न्यू गिनी देशातील हा सर्वोच्च नागरी सन्मान असून हा सन्मान मिळवणाऱ्याला ‘चीफ’ असे संबोधले जाते.पापुआ न्यू गिनी येथे भारतीय तांत्रिक आणि आर्थिक सहकार्य अभ्यासक्रमाच्या प्रज्ञावंतांशी पंतप्रधानांनी साधला संवाद
May 22nd, 02:58 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फोरम फॉर इंडिया-पॅसिफिक आयलंड्स कोऑपरेशन (FIPIC), अर्थात प्रशांत महासागर बेट राष्ट्र सहकार्य मंचाच्या तिसऱ्या परिषदेसाठी पोर्ट मोरेस्बी इथल्या आपल्या भेटी दरम्यान, 22 मे 2023 रोजी प्रशांत महासागर क्षेत्रातील बेट देशांमधल्या भारतीय तांत्रिक आणि आर्थिक सहकार्य (ITEC) अभ्यासक्रमाच्या माजी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. माजी विद्यार्थ्यांमध्ये वरिष्ठ सरकारी अधिकारी, प्रमुख व्यावसायिक आणि ITEC अंतर्गत भारतात प्रशिक्षण घेतलेल्या समुदायांच्या नेत्यांचा समावेश होता. भारतात प्राप्त केलेल्या कौशल्यांचा वापर करून ते आपल्या समाजासाठी योगदान देत आहेत.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची न्यूझीलंडच्या पंतप्रधानांबरोबर बैठक
May 22nd, 02:51 pm
हिंद-प्रशांत द्वीपसमूह सहकार्य मंचाच्या (FIPIC) तिसर्या शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 22 मे 2023 रोजी पोर्ट मोरेस्बी येथे, न्यूझीलंडचे पंतप्रधान ख्रिस हिपकिन्स यांची भेट घेतली. हा या दोन्ही पंतप्रधानांमधील पहिलाच संवाद होता.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची फिजी प्रजासत्ताकच्या पंतप्रधानांबरोबर बैठक
May 22nd, 02:37 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 22 मे 2023 रोजी पोर्ट मोरेस्बी येथे फिजी प्रजासत्ताकचे पंतप्रधान सीतवेनी लिगामामादा राबुका यांची हिंद-प्रशांत द्वीपसमूह सहकार्य मंचाच्या (FIPIC) तिसर्या शिखर परिषदेच्या निमित्ताने भेट घेतली. .दोन्ही नेत्यांची ही पहिलीच भेट होती. नोव्हेंबर 2014 मध्ये फिजी भेटीदरम्यान FIPIC चा प्रारंभ करण्यात आल्याची आठवण पंतप्रधानांनी सांगितली आणि तेव्हापासून प्रशांत द्वीपसमूह देशांसोबत भारताचे सहकार्य अधिक दृढ झाल्याचे नमूद केले.Prime Minister honoured with the highest civilian awards of Papua New Guinea, Fiji and Palau
May 22nd, 02:18 pm
Prime Minister Narendra Modi, during his historic visit to Papua New Guinea, was conferred with three prestigious civilian awards. He was conferred the ‘Grand Companion of the Order of Logohu’ by Papua New Guinea, ‘Companion of the Order of Fiji’ by Republic of Fiji and ‘Ebakl’ Award by Republic of Palau.हिंद-प्रशांत द्वीपसमूह सहकार्य मंचाच्या तिसऱ्या शिखर परिषदेत पंतप्रधानांचे प्रारंभिक निवेदन
May 22nd, 02:15 pm
हिंद -प्रशांत द्वीपसमूह सहकार्य मंचाच्या (एफआयपीआयसी) तिसऱ्या शिखर परिषदेत तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत! पंतप्रधान जेम्स मरापे माझ्यासोबत या शिखर परिषदेचे सह- यजमानपद भूषवत आहेत, याचा मला आनंद आहे. पोर्ट मोरेस्बी येथे शिखर परिषदेसाठी केलेल्या सर्वप्रकारच्या व्यवस्थेबद्दल मी त्यांचे आणि त्यांच्या चमूचे आभार मानतो.पंतप्रधानांनी पापुआ न्यू गिनीचे गव्हर्नर जनरल यांची घेतली भेट
May 22nd, 08:39 am
हिंद -प्रशांत द्वीपसमूह सहकार्य मंचाच्या तिसऱ्या शिखर परिषदेच्या निमित्ताने , पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 22 मे 2023 रोजी पापुआ न्यू गिनीचे गव्हर्नर-जनरल सर बॉब डाडे यांची पोर्ट मोरेस्बी येथील शासकीय निवासस्थानी भेट घेतली.पापुआ न्यू गिनीच्या पंतप्रधानांसोबत पंतप्रधानांची द्विपक्षीय बैठक
May 22nd, 08:39 am
हिंद -प्रशांत द्वीपसमूह सहकार्य मंचाच्या (एफआयपीआयसी ) 3 ऱ्या शिखर परिषदेच्या निमित्ताने ,पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 22 मे 2023 रोजी पोर्ट मोरेस्बी येथे पापुआ न्यू गिनीचे पंतप्रधान जेम्स मरापे यांच्यासोबत द्विपक्षीय बैठक घेतली.पंतप्रधानांचे पापुआ न्यू गिनी मधील पोर्ट मोरेस्बी येथे आगमन
May 21st, 08:06 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे 21 मे 2023 रोजी संध्याकाळी पोर्ट मोरेस्बी येथे आगमन झाले. पापुआ न्यू गिनीचे पंतप्रधान जेम्स मरापे यांनी पंतप्रधान मोदी यांचे विमानतळावर स्वागत केले. पंतप्रधान मोदी यांना 19 तोफांची सलामी आणि मानवंदना देण्यात आली.जपान, पापुआ न्यू गिनी आणि ऑस्ट्रेलिया या देशांच्या दौऱ्यावर निघण्यापूर्वी पंतप्रधानांनी दिलेले निवेदन
May 19th, 08:38 am
जपानचे पंतप्रधान फ़ुमिओ किशिदा यांच्या आमंत्रणावरुन मी जपानच्या अध्यक्षतेखाली होत असलेल्या जी-7 शिखर परिषदेला उपस्थित राहण्यासाठी जपानमधील हिरोशिमा येथे जाण्यासाठी निघणार आहे. भारत-जपान शिखर परिषेदच्या निमित्ताने पंतप्रधान नुकतेच भारत भेटीसाठी येऊन गेले, तेव्हा झालेल्या भेटीनंतर लगेचच पुन्हा त्यांची भेट घेणे अत्यंत आनंददायी आहे. भारताकडे या वर्षी जी-20 समूहाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी असल्यामुळे, जी-7 शिखर परिषदेतील माझी उपस्थिती अधिक अर्थपूर्ण ठरणार आहे. जगासमोर सध्या उभी असलेली आव्हाने आणि त्यांच्यावर सामूहिकपणे मात करण्याची गरज यासंदर्भात जी-7 सदस्य राष्ट्रे तसेच इतर निमंत्रित भागीदार यांच्यासोबत विचारांची देवाणघेवाण करण्यास मी उत्सुक आहे. हिरोशिमा जी-7 शिखर परिषदेला उपस्थित राहण्यासाठी आलेल्या काही नेत्यांशी मी द्विपक्षीय बैठका देखील घेणार आहे.