Heartfelt gratitude to the government and the people of Nigeria for honoring me with Nigeria's national award: PM Modi
November 17th, 08:30 pm
In a ceremony at the State House, the President of the Federal Republic of Nigeria, H.E. Mr. Bola Ahmed Tinubu conferred the national award - Grand Commander of the Order of Niger” on Prime Minister Shri Narendra Modi for his statesmanship and stellar contribution to fostering India-Nigeria ties. The award citation notes that under Prime Minister’s visionary leadership, India has been positioned as a global powerhouse, and his transformative governance has fostered unity, peace and shared prosperity for all.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 'ग्रँड कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ नायजर' हा नायजेरियाचा राष्ट्रीय पुरस्कार देऊन गौरव
November 17th, 08:11 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या नायजेरिया दौऱ्यावर असून दौऱ्याच्या आजच्या पहिल्या दिवशी त्यांच्या सन्मानार्थ नायजेरियाच्या स्टेट हाऊसमध्ये आयोजित समारंभात नायजेरियाचे राष्ट्रपती महामहिम बोला अहमद तिनुबू यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना, त्यांच्या राजकीय कर्तृत्वाबद्दल तसेच भारत आणि नायजेरियातील संबंध वृद्धींगत करण्यासाठी दिलेल्या सर्वोत्कृष्ट योगदानाबद्दल 'ग्रँड कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ नायजर' हा नायजेरियाचा राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करून गौरवण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शी नेतृत्त्वात भारताने जागतिक महासत्ता म्हणून स्वतःचे स्थान निर्माण केले आहे, त्याचवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या परिवर्तनशील कारभारामुळे सर्वांसाठी एकता आणि शांतता प्रस्थापित केली आहे तसेच परस्पर सामायिक समृद्धी वाढली आहे, असे या पुरस्कारानिमित्त पंतप्रधानांना प्रदान केल्या केलेल्या मानपत्रात म्हटले आहे.For us, the whole world is one family: PM Modi in Nigeria
November 17th, 07:20 pm
PM Modi, addressing the Indian diaspora in Abuja, Nigeria, celebrated India's global progress, highlighting achievements in space, manufacturing, and defense. He praised the Indian community's contributions to Nigeria's development and emphasized India's role as a global leader in welfare, innovation, and peace, with a vision for a Viksit Bharat by 2047.PM Modi addresses Indian community in Nigeria
November 17th, 07:15 pm
PM Modi, addressing the Indian diaspora in Abuja, Nigeria, celebrated India's global progress, highlighting achievements in space, manufacturing, and defense. He praised the Indian community's contributions to Nigeria's development and emphasized India's role as a global leader in welfare, innovation, and peace, with a vision for a Viksit Bharat by 2047.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नायजेरियाच्या राष्ट्र्पतींसोबत औपचारिक चर्चा
November 17th, 06:41 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी दि. 17 ते 18 नोव्हेंबर 2024 दरम्यान नायजेरियाच्या भेटीवर आहेत. आज आपल्या दौऱ्याच्या पहिल्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नायजेरियाचे राष्ट्र्पती महामहिम बोला अहमद तिनुबू यांची अबुजा इथे भेट घेऊन, त्यांच्यासोबत औपचारिक चर्चा केली. नायजेरिया दौऱ्यासाठी स्टेट हाऊस इथे पोहोचताच पंतप्रधानांचे 21 बंदुकाच्या फैऱ्यांनी सलामी देऊन औपचारिक स्वागत करण्यात आले.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नायजेरियातील मराठी समुदाचे त्यांच्या संस्कृतीशी आणि मुळांशी एकरुप असल्याबद्दल कौतुक केले आहे
November 17th, 06:05 am
नायजेरियातील मराठी भाषिक त्यांच्या संस्कृतीशी आणि मुळांशी एकरुप आहेत, या शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मराठी भाषिकांचे कौतुक केले आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याबद्दल नायजेरियातील मराठी भाषिकांना आनंद झाल्याचेही पंतप्रधान म्हणाले.PM Modi arrives in Abuja, Nigeria
November 17th, 02:00 am
Prime Minister Narendra Modi arrived in Abuja, Nigeria. This is the Prime Minister's first visit to Nigeria. During the visit, PM Modi will hold talks with President Bola Ahmed Tinubu. He will also interact with the Indian community.