2566 वी बुद्ध जयंती आणि लुंबिनी दिवस 2022 निमित्त नेपाळ येथील कार्यक्रमात पंतप्रधानांनी केलेले भाषण
May 16th, 09:45 pm
याआधीही वैशाख पौर्णिमेच्या दिवशी मला भगवान बुद्धांशी संबंधित दैवी स्थळांना, त्यांच्याशी निगडित कार्यक्रमांना उपस्थित राहण्याची संधी मिळाली आहे. आणि आज मला भारताचा मित्र देश नेपाळमध्ये भगवान बुद्धांचे पवित्र जन्मस्थान लुंबिनीला भेट देण्याचे भाग्य लाभले आहे. काही वेळापूर्वी मला मायादेवी मंदिरात जाण्याची संधी मिळाली, ती देखील माझ्यासाठी अविस्मरणीय आहे. ज्या ठिकाणी भगवान बुद्धांचा जन्म झाला, तिथली ऊर्जा, तिथले चैतन्य, ही एक वेगळीच अनुभूती आहे. 2014 मध्ये मी या ठिकाणी भेट दिलेल्या महाबोधीच्या रोपाचे रुपांतर आता वृक्षात होत आहे हे पाहून मला आनंद होत आहे.पंतप्रधानांचा लुंबिनी, नेपाळ दौरा (16 मे 2022)
May 16th, 06:20 pm
नेपाळचे पंतप्रधान शेर बहादूर देउबा यांच्या निमंत्रणावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुद्ध पौर्णिमेच्या पवित्र प्रसंगी 16 मे 2022 रोजी नेपाळमधील लुंबिनीला भेट दिली. पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांचा हा पाचवा नेपाळ दौरा होता तर लुंबिनीला त्यांनी प्रथमच भेट दिली.लुंबिनी, नेपाळ येथे बुद्ध जयंती साजरी
May 16th, 03:11 pm
नेपाळमधील लुंबिनी येथील आंतरराष्ट्रीय कन्व्हेन्शन सेंटर आणि मेडिटेशन हॉलमध्ये 2566व्या बुद्ध जयंती सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित होते. त्यांच्यासोबत नेपाळचे पंतप्रधान शेर बहादूर देउबा, आणि त्यांची पत्नी डॉ. आरझू राणा देउबा हेदेखील होते.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेपाळमधील लुंबिनी येथील दौऱ्यादरम्यान स्वाक्षरी तसेच आदानप्रदान झालेल्या सामंजस्य करार तसेच अन्य करारांची यादी
May 16th, 02:43 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेपाळमधील लुंबिनी येथील दौऱ्यादरम्यान स्वाक्षरी तसेच आदानप्रदान झालेल्या सामंजस्य करार तसेच अन्य करारांची यादीनेपाळमध्ये लुंबिनी येथे भारत आंतरराष्ट्रीय बौद्ध संस्कृती आणि वारसा केंद्राचा शिलान्यास
May 16th, 12:36 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नेपाळचे पंतप्रधान शेरबहादूर देऊबा यांनी आज नेपाळमधील लुंबिनी मठ येथे भारत आंतरराष्ट्रीय बौद्ध संस्कृती आणि वारसा केंद्राच्या उभारणीचा शिलान्यास केला.पंतप्रधान नरेंद्र मोदी नेपाळमधील लुंबिनी इथे दाखल
May 16th, 11:56 am
बुद्ध जयंतीच्या पवित्र प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आज सकाळी नेपाळमधील लुंबिनी येथे आगमन झाले.Nepal-India Maitri Pashupati Dharmshala will further enhance ties between our countries: PM Modi
August 31st, 05:45 pm
PM Narendra Modi and PM KP Oli jointly inaugurated Nepal-Bharat Maitri Pashupati Dharmashala in Kathmandu. Addressing a gathering at the event, PM Narendra Modi highlighted the strong cultural and civilizational ties existing between both the countries.पशुपतीनाथ धर्मशाळेचे पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन
August 31st, 05:45 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नेपाळचे पंतप्रधान के.पी.ओली यांनी संयुक्तरित्या पशुपतीनाथ धर्मशाळेचे काठमांडू येथे उद्घाटन केले. यावेळी बोलतांना पंतप्रधान म्हणाले की, ते जेव्हा जेव्हा काठमांडूला येतात, तेव्हा त्यांना येथील लोकांच्या प्रेम आणि स्नेहाची अनुभूती घेतली असून भारताप्रतीचे नेपाळचे हे प्रेम सदैव त्यांना दिसून येते. यावेळी त्यांनी पशुपतीनाथला या अगोदर दिलेल्या भेटींना उजाळा दिला.PM Modi meets PM KP Oli of Nepal
August 31st, 04:00 pm
On the margins of the BIMSTEC Summit in Kathmandu, PM Narendra Modi held bilateral level talks with PM KP Oli of Nepal. The leaders discussed ways to further enhance economic, trade, connectivity and cultural ties between both the countries.Fourth BIMSTEC Summit Declaration, Kathmandu, Nepal (August 30-31, 2018)
August 31st, 12:40 pm
नेपाळमधल्या काठमांडू येथे ‘बिमस्टेक’ शिखर परिषदेच्या उद्घाटन सत्रामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण
August 30th, 05:28 pm
‘बिमस्टेक’ सदस्य देशांमधून आलेले माझे सहकारी नेते, सर्वात प्रथम या चौथ्या बिमस्टेक शिखर परिषदेच्या यजमानपदाबद्दल आणि त्याच्या यशस्वी आयोजनाबद्दल मी नेपाळ सरकारचे आणि पंतप्रधान ओली जी यांचे अगदी ह़ृदयापासून आभार व्यक्त करू इच्छितो. वास्तविक माझ्यासाठी ही पहिलीच बिमस्टेक शिखर परिषद आहे. परंतु 2016 मध्ये मला गोव्यामध्ये ब्रिक्स शिखर परिषदेबरोबर ‘बिमस्टेक रिट्रीट’चे यजमानपद भूषवण्याची संधी मिळाली होती. गोवा इथं आपण कृती कार्यक्रम निश्चित केला होता. त्यानुसार आमच्या सर्व समुहांनी केलेला पाठपुरावा कौतुकास्पद आहे."पंतप्रधान मोदी चौथ्या बिम्सटेक परिषदेसाठी नेपाळमध्ये काठमांडू इथे दाखल झाले "
August 30th, 09:30 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी काठमांडू येथे आगमन झाले जेथे ते चौथ्या बिम्सटेक परिषदेत भाग घेतील. परिषदेत शांतीपूर्ण, समृद्ध आणि निरंतर बंगाल उपसागर क्षेत्र या संकल्पनेवर प्रकाश टाकला गेला. परिषदेत अनेक जागतिक नेत्यांशी चर्चा करणार आहेत. पंतप्रधान मोदी पंतप्रधान केपी शर्मा ओली यांची भेट घेतील आणि भारत-नेपाळ द्विपक्षीय संबंधांची समीक्षा करतील. पशुपतीनाथ मंदिर परिसर येथे नेपाळ-भारत मैत्री धर्मशाळाचे उद्घाटन पंतप्रधान मोदी आणि पंतप्रधान ओली यांच्या हस्ते होणार आहे.नेपाळ दौऱ्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले निवेदन
August 29th, 07:08 pm
“मी 30 आणि 31 ऑगस्ट हे दोन दिवस काठमांडू येथे जात आहे. तिथे होणाऱ्या बिमस्टेक परिषदेत मी सहभागी होणार आहे.Social Media Corner for 13 May 2018
May 13th, 09:06 pm
Your daily dose of governance updates from Social Media. Your tweets on governance get featured here daily. Keep reading and sharing!सोशल मीडिया कॉर्नर 12 मे 2018
May 12th, 07:26 pm
सामाजिक प्रसार माध्यमांमधली प्रशासनाबद्दल ताजी माहिती दररोज तुमच्यासाठी. प्रशासनाबद्दल तुमची ट्विट्स इथे रोज दिसतील. वाचा आणि शेअर करत रहा!!नेपाळमध्ये काठमांडू येथे राष्ट्रीय सभागृहात पंतप्रधानांचे संबोधन
May 12th, 04:39 pm
शाक्य जी, आपण आणि आपल्या सहकाऱ्यांनी काठमांडूच्या महानगरपालिकेने माझ्यासाठी या स्वागत समारंभाचे आयोजन केले आहे. याबद्दल मी आपला मनापासून आभारी आहे. हा केवळ माझाच नाही तर संपूर्ण भारताचा सन्मान आहे. एकटा मी नाही तर सव्वाशे कोटी भारतीय याबद्दल कृतज्ञ आहेत. काठमांडूशी आणि नेपाळशी प्रत्येक भारतीयाचे एक आपुलकीचे नाते आहे. आणि हे सौभाग्य मलाही लाभले आहे.नेपाळमधील अनेक नेत्यांशी पंतप्रधान मोदी यांची बैठक
May 12th, 04:12 pm
पंतप्रधान मोदी यांनी राष्ट्रीय जनता पार्टी-नेपाळच्या एका शिष्टमंडळची भेट घेतली, ज्यांचे नेतृत्व श्रीमंत ठाकूर करीत होते. श्री मोदी यांनी नेपाळचे माजी परराष्ट्र मंत्री श्री उपेंद्र यादव यांचीही भेट घेतलीपंतप्रधान मोदी यांनी नेपाळचे माजी पंतप्रधान श्री पुष्पकमल दहल 'प्रचंड' यांची भेट घेतली
May 12th, 01:27 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नेपाळच्या माजी पंतप्रधान श्री पुष्पकमल दहल प्रचंड यांच्यासह विविध विषयांवर चर्चा केली. दोन्ही नेत्यांनी भारत-नेपाळ संबंधांच्या अनेक पैलूंवर चर्चा केली.पंतप्रधान मोदी यांनी नेपाळचे माजी पंतप्रधान शेहर बहादुर देउबा यांची भेट घेतली
May 12th, 01:00 pm
भारत-नेपाळची मैत्री पुढे नेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेपाळी काँग्रेसचे अध्यक्ष आणि माजी पंतप्रधान शेर बहादुर देउबा आणि नेपाळी काँग्रेसच्या इतर सदस्यांशी काठमांडूमध्ये चर्चा केली.नेपाळमधील पशुपतीनाथ मंदिरात पंतप्रधान मोदी यांनी प्रार्थना केली
May 12th, 11:00 am
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज नेपाळमध्ये ऐतिहासिक पशुपतिनाथ मंदिर येथे प्रार्थना केली.