सोशल मीडिया कॉर्नर 6 जुलै 2017
July 06th, 09:00 pm
सामाजिक प्रसार माध्यमांमधली प्रशासनाबद्दल ताजी माहिती दररोज तुमच्यासाठी. प्रशासनाबद्दल तुमची ट्विट्स इथे रोज दिसतील. वाचा आणि शेअर करत रहा!!पंतप्रधान मोदी यांनी, इस्रायली पंतप्रधान नेत्यानाहू यांच्या सहअध्यक्षतेत सीईओ फोरमची पहिली बैठक घेतली
July 06th, 07:30 pm
पंतप्रधान मोदी यांनी, इस्रायली पंतप्रधान नेत्यानाहू यांच्या सहअध्यक्षतेत तेल अवीव इथे सीईओ फोरमची पहिली बैठक घेतली. व्यापारसभेत भाषण करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की भारत – इस्रायल भागीदारीचा नवीन अध्याय सुरु झाला आहे, जो दोन्ही देशांच्या लोकांचे जीवनमान सुधारण्यासाठी संधी प्रदान करेल.पंतप्रधान मोदी, इस्रायलचे पंतप्रधान नेत्यानाहू; भारत – इस्रायल इनोवेशन ब्रिज
July 06th, 07:12 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इस्रायली पंतप्रधान बेंजामिन नेत्यानाहू तेल अवीवमध्ये तंत्रज्ञान प्रदर्शनात सहभागी झाले. युवावर्गाच्या नाविन्यतेला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने त्यांनी भारत – इस्रायल इनोवेशन ब्रिज ची सुरुवात केलीपंतप्रधान मोदी आणि इस्रायलचे पंतप्रधान नेतान्याहू यांनी, समुद्राच्या पाण्याचे अलवणीकरण करणाऱ्या फिरत्या युनिटच्या कामाचे सादरीकरण बघितले
July 06th, 02:36 pm
PM Modi and Israeli PM Netanyahu attended demonstration of a mobile seawater desalination unit. Gal-Mobile is an independent, integrated water purification vehicle, designed to produce high-quality drinking water.पंतप्रधान मोदी आणि इस्रायलचे पंतप्रधान नेतान्याहू यांनी, इस्रायलमध्ये हऐफा इथे युद्ध समाधीस्थळाला भेट दिली
July 06th, 02:00 pm
पंतप्रधान मोदी आणि पंतप्रधान नेत्यानाहू यांनी हाएफा इथे भारतीय युद्ध समाधीस्थळी भेट दिली.दोन्ही नेत्यांनी पहिल्या जागतिक युद्धात (WWI) इस्रायलमध्ये शहीद झालेल्या भारतीय सैनिकांना श्रद्धांजली अर्पण केली. त्यांनी मेजर दलपत सिंग यांच्या स्मरणार्थ एका फलकाचे अनावरण केलेपंतप्रधानांच्या इस्रायल दौऱ्यादरम्यान स्वाक्षरी करण्यात आलेल्या सामंजस्य करार/करार यांची यादी
July 05th, 11:52 pm
पंतप्रधानांच्या इस्रायल दौऱ्यादरम्यान स्वाक्षरी करण्यात आलेल्या सामंजस्य करार/करार यांची यादीपंतप्रधानांच्या इस्रायल दौऱ्यादरम्यान भारत – इस्रायल संयुक्त वक्तव्य
July 05th, 11:52 pm
भारत आणि इस्रायल या दोन्ही देशांमधील राजनैतिक संबंधांना २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर इस्रायलचे पंतप्रधान बेंजामीन नेतन्याहू यांच्या आमंत्रणावरून भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ४ ते ६ जुलै २०१७ या अवधीत इस्रायलला भेट दिली. भारतीय पंतप्रधानांनी इस्रायलला दिलेल्या या पहिल्याच भेटीमुळे दोन्ही देशांतील नागरिकांमधील मैत्रीचे बंध अधिक दृढ झाले आणि द्वीपक्षीय संबंध धोरणात्मक भागिदारीत परावर्तीत झाले.आमचे इस्रायल बरोबर असलेले संबंध परस्पर विश्वास आणि मैत्रीवर आधारित आहे : पंतप्रधान मोदी
July 05th, 10:38 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तेल अवीवमध्ये सामुदायिक कार्यक्रमांत लोकांना संबोधित केले. इस्रायलच्या विकासाच्या प्रवासाचे कौतुक करताना पंतप्रधान मोदी म्हणाले, इस्राएलने दाखवून दिले आहे की आकारापेक्षा इच्छाशक्ती अधिक महत्त्वाची आहे. ज्यू समुदायाने विविध क्षेत्रात त्यांच्या योगदानासह भारताला समृद्ध केले आहे. पंतप्रधान मोदींनी पंतप्रधान नेतान्याहू आणि त्यांच्या सरकारचे; त्यांनी केलेल्या आदरातिथ्यासाठी आभार मानले.PM Modi and Israeli PM Netanyahu meet young Moshe
July 05th, 10:12 pm
Prime Minister Modi and Israeli PM Netanyahu met young Moshe, the boy who survived the 26/11 Mumbai terror attack. Shri Modi also met young Moshe's maternal and paternal grandparents and Ms. Sandra Solomon, his nanny.PM visits Jewish museum in Israel
July 05th, 09:28 pm
Celebrating the cultural linkages between India and Israel, PM Narendra Modi today visited Jewish museum. The PM attended an exhibition dedicated to India's jewish heritage. Israeli PM Benjamin Netanyahu too accompanied the Prime Minister.नेसेटचे विरोधी नेते इसक हर्झोग यांनी जेरुसेलम इथे पंतप्रधानांची भेट घेतली.
July 05th, 07:32 pm
नेसेटचे विरोधी नेते इसक हर्झोग यांनी जेरुसेलम इथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची इस्रायलमध्ये जेरुसेलम इथे भेट घेतली.इस्रायलमधील भारतीय समुदायासमोर पंतप्रधांनी केलेले भाषण
July 05th, 06:56 pm
PM Narendra Modi addressed a community event in Tel Aviv. Appreciating Israel in its development journey, Prime Minister Modi remarked, “Israel has shown that more than size, it is the spirit that matters. Jewish community has enriched India with their contribution in various fields.” PM Modi also thanked PM Netanyahu and Government of Israel for their warm hospitality.इस्रायल भेटीच्या वेळी पंतप्रधानांचे प्रेस वक्तव्य
July 05th, 05:55 pm
India and Israel exchanged seven key agreements to further strengthen the strong ties between both countries. At the press statement, PM Modi said that belief in democratic values and economic progress had been a shared pursuit. Highlighting trade and investment, PM Modi said that it formed the bed-rock of a strong India-Israel partnership.इस्रायलचे राष्ट्राध्यक्ष रेव्हन रिव्हलन यांच्याशी पंतप्रधानांची चर्चा
July 05th, 01:44 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज इस्रायलचे राष्ट्राध्यक्ष रेव्हन रिव्हलन यांची भेट घेतली. पंतप्रधानांनी भव्य स्वागताबद्दल त्यांचे आभार मानले. भारत- इस्रायल सहकार्य क्षेत्रातील विविध विषयांवर दोन्ही नेत्यांनी चर्चा केली.पंतप्रधानाच्या, बेन्जामिन नेतान्याहू यांना भेटवस्तू
July 05th, 12:56 am
पंतप्रधान मोदींनी पंतप्रधान नेतान्याहू यांना केरळमधल्या, भारतीय यहुदी इतिहासात अतिशय पुरातन समजल्या जाणाऱ्या वस्तूंचे 2 जोड भेट म्हणून दिले; यामध्ये ताम्रपट्टीकांचे 2 जोड आहेत ज्यावरील मजकूर नवव्या –दहाव्या शतकात (सी इ) कोरण्यात आल्याचे मानले जाते.भारत-इस्राईल संबंध हजारो वर्षांपासूनचे आहेत : पंतप्रधान मोदी
July 04th, 11:36 pm
संयुक्त पत्रकार परिषदेत बोलताना आज पंतप्रधान मोदी म्हणाले की भारत आणि इस्राईल संबंध हजारों वर्षांपासूनचे आहेत. पंतप्रधान मोदींनी दोन्ही देशांमधील आर्थिक संबंध दृढ करण्याबाबत चर्चा केली. श्री. मोदी यांनी एक मजबूत सुरक्षा भागीदारीची स्थापना करण्यात आल्याचे देखील सांगितले.PM visits Yad Vashem Memorial Museum, homage to victims of holocaust
July 04th, 08:58 pm
PM Narendra Modi today paid homage to the victims of the holocaust at Yad Vashem Memorial Museum in Israel. Israeli PM Benjamin Netanyahu also accompanied the Prime Minister.Social Media Corner 4 July 2017
July 04th, 08:33 pm
Your daily dose of governance updates from Social Media. Your tweets on governance get featured here daily. Keep reading and sharing!पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘डेन्झीर फ्लॉवर फार्म’ ला भेट दिली
July 04th, 07:43 pm
पंतप्रधान मोदी यांचे इस्रायल येथे बेन गुरियन विमानतळावर आगमन झाल्यानंतर लगेचच ते पंतप्रधान नेतान्याहू यांच्यासह ‘डेन्झीर फ्लॉवर फार्म’ इथे गेले. डेन्झीर फ्लॉवर फार्ममध्ये फुलांच्या प्रकारांचे संशोधन, प्रजनन, विकास, वृद्धी आणि उत्पादन करण्यात येते.आम्ही इस्रायलला महत्वपूर्ण विकास भागीदार मानतो: पंतप्रधान मोदी
July 04th, 07:26 pm
तेल अवीवमधील विमानतळावरील एक संक्षिप्त भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, त्यांच्या भव्य स्वागताबद्दल; पंतप्रधान नेतान्याहू यांना धन्यवाद दिले. ते म्हणाले की इस्रायल दौरा करणारा भारताचा पहिला पंतप्रधान होणे माझ्यासाठी सन्मानाचे. ते म्हणाले “भारताची संस्कृती प्राचीन असली तरी भारत एक युवा राष्ट्र आहे. आमच्या देशांत कुशल आणि हुशार युवावर्ग आहे जो आमचा प्रेरणास्रोत आहे. आम्ही इस्रायलला महत्वपूर्ण विकास भागीदार मानतो.