The East Asia Summit plays a pivotal role as the primary confidence-building mechanism in Asia: PM Modi
September 07th, 01:28 pm
PM Modi addressed the East Asia Summit in Jakarta, Indonesia. He said the East Asia Summit is a very important platform. It is the only leaders-led mechanism for dialogue and cooperation on strategic matters in the Indo-Pacific region. He added that additionally, it plays a pivotal role as the primary confidence-building mechanism in Asia and the key to its success is ASEAN centrality.20 वी आसियान-भारत शिखर परिषद आणि 18 व्या पूर्व आशिया शिखर परिषदेत पंतप्रधानांचा सहभाग
September 07th, 11:47 am
आसियान-भारत व्यापक धोरणात्मक भागीदारी अधिक मजबूत करण्यावर आणि त्याच्या भावी वाटचालीसाठी आसियान भागीदारांशी, आसियान-भारत शिखर परिषदेत, पंतप्रधानांनी विस्तृत चर्चा केली. हिंद-प्रशांत क्षेत्रातील आसियानच्या केंद्रस्थानाचा पंतप्रधानांनी पुनरुच्चार केला. भारताच्या हिंद-प्रशांत महासागर पुढाकार (IPOI) आणि हिंद-प्रशांत (AOIP) वरील आसियानचा दृष्टीकोन यांच्यातील समन्वयावरही त्यांनी प्रकाश टाकला. आसियान-भारत एफटीएचा (AITIGA) आढावा कालबद्ध पद्धतीने पूर्ण करण्याच्या गरजेवरही त्यांनी भर दिला.विसाव्या आसियान -भारत शिखर संमेलनाच्या आरंभी पंतप्रधानांनी केलेले भाषण
September 07th, 10:39 am
अशा प्रसंगी भारत– आसियान शिखर संमेलनात सहअध्यक्षपद भूषविणे,ही माझ्यासाठी अत्यंत आनंदाची पर्वणी आहेपंतप्रधान मोदी इंडोनेशियात जकार्ता येथे दाखल
September 07th, 06:58 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे इंडोनेशियात जकार्ता येथे आगमन झाले. ते आसियान-भारत शिखर परिषद तसेच पूर्व आशिया शिखर परिषदेत सहभागी होणार आहेत. त्यांचे आगमन झाल्यावर जकार्ता येथील भारतीय समुदायाने पंतप्रधानांचे जोरदार स्वागत केले.Prime Minister's meeting with the Prime Minister of the United Kingdom on the sidelines of G-20 Summit in Bali
November 16th, 03:54 pm
Prime Minister Narendra Modi met Rt. Hon. Rishi Sunak, Prime Minister of the United Kingdom on the sidelines of the G-20 Summit in Bali. The two leaders expressed satisfaction at the state of the wide-ranging India-UK Comprehensive Strategic Partnership and progress on the Roadmap 2030 for Future Relations.Prime Minister’s meeting with President of USA and President of Indonesia on the sidelines of G-20 Summit in Bali
November 15th, 10:12 pm
Prime Minister Shri Narendra Modi met President of USA H.E. Mr. Joseph R. Biden and President of Indonesia H.E. Mr. Joko Widodo on the margins of G-20 Leaders’ Summit in Bali today.PM Modi arrives in Bali, Indonesia
November 14th, 08:17 pm
Prime Minister Narendra Modi arrived in Bali, Indonesia. He will take part in the G20 Summit. During his visit, the PM will meet several world leaders as well as interact with the Indian community in Bali.सोशल मीडिया कॉर्नर 31 मे 2018
May 31st, 08:21 pm
सामाजिक प्रसार माध्यमांमधली प्रशासनाबद्दल ताजी माहिती दररोज तुमच्यासाठी. प्रशासनाबद्दल तुमची ट्विट्स इथे रोज दिसतील. वाचा आणि शेअर करत रहा!!सोशल मीडिया कॉर्नर 30 मे 2018
May 30th, 07:49 pm
सामाजिक प्रसार माध्यमांमधली प्रशासनाबद्दल ताजी माहिती दररोज तुमच्यासाठी. प्रशासनाबद्दल तुमची ट्विट्स इथे रोज दिसतील. वाचा आणि शेअर करत रहा!!Ensuring a corruption-free, citizen-centric and development-friendly ecosystem is our priority: PM Modi
May 30th, 02:25 pm
Addressing a community programme in Indonesia, PM Modi termed India-Indonesia ties to be special. Stating that in the last four years, India had witnessed unparalleled transformation, PM Modi cited several initiatives and steps being undertaken by the Government to India to make India a better place to do business. He said, “Ensuring a corruption-free, citizen-centric and development-friendly ecosystem is our priority.”जकार्ता येथील भारतीय समुदायाला पंतप्रधानांनी संबोधित केले
May 30th, 02:21 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जकार्ता येथे भारतीय समुदायाला संबोधित केले. त्यांनी भारत आणि इंडोनेशियामधील विशेष संबंध विशद केले आणि नवी दिल्लीत यंदा प्रजासत्ताक दिन सोहळ्याची आठवण सांगितली. ज्यात इंडोनेशियासह 10 आसियान देशांचे नेते उपस्थित होते. ते म्हणाले की, हा योगायोग नव्हे, 1950 सालीही नवी दिल्लीतील प्रजासत्ताक दिन संचलनाला इंडोनेशियाचे राष्ट्रपती प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.Shared Vision of India-Indonesia Maritime Cooperation in the Indo-Pacific
May 30th, 02:20 pm
During the official visit of the Prime Minister of India to the Republic of Indonesia on 29-30 May 2018, President of Indonesia, H.E Mr. Joko Widodo, and H.E. Shri Narendra Modi discussed the Shared Vision of the two countries on Maritime Cooperation in the Indo-Pacific.पंतप्रधान मोदी आणि इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष जोको विडोडो यांनी अर्जुन विजय रथ स्मारक आणि ग्रँड इस्तीकल मशिदीला भेट दिली
May 30th, 01:33 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष जोको जोकोवि विडोडो यांची अर्जुन विजय रथ स्मारक आणि ग्रँड इस्तीकल मशिदीला भेटपंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इंडोनेशियन राष्ट्राध्यक्ष जोको विडोडो यांनी अभिनव पतंग प्रदर्शनाचे उद्घाटन केले
May 30th, 01:18 pm
जकार्तामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष जोको विडोडो यांनी एक अद्वितीय पतंग प्रदर्शनी सुरू केली. या प्रदर्शनातील पतंग रामायण आणि महाभारत यावर आधारित आहेत.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची इंडोनेशियाच्या राष्ट्राध्याक्षांसह परिणामकारक चर्चा
May 30th, 11:01 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज जकार्तामध्ये मर्डेका पॅलेस येथे इंडोनेशियन राष्ट्राध्यक्ष जोको विडोडो यांच्याशी परिणामकारक चर्चा केली. त्यांच्या बैठकीत भारत-इंडोनेशिया सहकार्य वाढविण्याच्या विविध पद्धतींवर चर्चा झाली.इंडोनेशिया भेटीदरम्यान पंतप्रधांनांचे वक्तव्य
May 30th, 10:50 am
या महान आणि सुंदर देशाला मी पहिल्यांदाच भेट देत आहे. माझ्या या दौऱ्याचे उत्तम व्यवस्थापन केल्याबद्दल आणि अतिशय स्नेहाने माझे आतिथ्य केल्याबद्दल राष्ट्रपती विदोडो यांचे मी मनापासून आभार मानतो. इंडोनेशियाच्या विविधतेचे दर्शन घडवित, नागरिकांनी आणि लहान बालकांनी ज्या प्रकारे राष्ट्रीय पोशाखात माझे स्वागत केले, त्यामुळे मी भारावून गेलो आहे. राष्ट्रपतींच्या दूरदर्शीपणाबद्दल, पुरोगामी नेतृत्वाबद्दल तसेच आमची भागिदारी अधिक दृढ करण्यासाठीच्या त्यांच्या वैयक्तिक वचनबद्धतेबद्दल माझ्या मनात नितांत आदर आहे.जकार्तामधील ‘कलिबाता नॅशनल हिरोज सिमेट्री’ मोदींनी पुष्पचक्र अर्पण केले
May 30th, 09:06 am
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जकार्तामधील ‘कलिबाता नॅशनल हीरोज सिमेट्री’ येथे इंडोनेशियाच्या स्वातंत्र्य संग्रामातील शहीदांना श्रद्धांजली अर्पण केलीपंतप्रधानांचे इंडोनेशियाच्या जकार्ता येथे आगमन
May 29th, 06:45 pm
आपल्या तीन राष्ट्रांच्या दौऱ्याच्या प्रारंभी पंतप्रधान नरेंद्र मोदी इंडोनेशियाच्या जकार्ता येथे दाखल झाले. भारत-इंडोनेशिया द्विपक्षीय संबंध अधिक दृढ करण्यासाठी ते अध्यक्ष जोको विडोडो यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करतील. पंतप्रधान आपल्या भेटीदरम्यान इंडोनेशियात भारतीय समुदायाशी संवाद साधतील.इंडोनेशिया, मलेशिया आणि सिंगापूर दौऱ्याआधी पंतप्रधानांचे वक्तव्य
May 28th, 10:05 pm
‘मी 29 मे ते 2 जून 2018’ या कालावधीत इंडोनेशिया, मलेशिया आणि सिंगापूरच्या दौऱ्यावर जात आहे. या तिन्ही देशांबरोबर भारताची मजबूत धोरणात्मक भागीदारी आहे.