पंतप्रधान मोदींनी कझाकस्तान, मंगोलिया आणि किर्गिझस्तान या राष्ट्रांच्या प्रमुखांची भेट घेतली

June 10th, 02:14 pm

चीनमधील किंगदाओमधील एससीओ परिषदेच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कझाकस्तान, मंगोलिया आणि किर्गिस्तानच्या प्रमुख राज्यांशी चर्चा केली.

एससीओ शिखर परिषदेच्या पूर्ण सत्रांत पंतप्रधानांनी केलेली टिप्पणी

June 10th, 10:17 am

एससीओ परिषदेच्या पूर्ण अधिवेशनात पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की भारत परिषदेच्या यशस्वी परिणामासाठी पूर्ण सहकार्य करण्यास वचनबद्ध आहे.

एससीओ शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी पंतप्रधान मोदी यांचे चीनमध्ये आगमन

June 09th, 01:39 pm

एससीओ शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे चीनमध्ये आगमन झाले आहे. पूर्ण सदस्य म्हणून भारताची ही पहिली एससीओ शिखर परिषद आहे. पंतप्रधान इतर सदस्य देशांच्या नेत्यांची भेट घेतील आणि द्विपक्षीय सहकार्य मजबूत करण्यासाठी चर्चा करतील.

सोशल मीडिया कॉर्नर 28 एप्रिल 2018

April 28th, 07:24 pm

सामाजिक प्रसार माध्यमांमधली प्रशासनाबद्दल ताजी माहिती दररोज तुमच्यासाठी. प्रशासनाबद्दल तुमची ट्विट्स इथे रोज दिसतील. वाचा आणि शेअर करत रहा!!

भारत-चीन अनौपचारिक शिखर परिषद

April 28th, 12:02 pm

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यात 27-28 एप्रिल रोजी चीन मधल्या वुहान इथे पहिली अनौपचारिक शिखर परिषद झाली. या बैठकीत द्विपक्षीय, जागतिक महत्वाचे मुद्दे तसेच सध्याच्या आणि भविष्यातील आंतरराष्ट्रीय स्थितीच्या संदर्भात दोन्ही देशांच्या राष्ट्रीय विकासासाठीचे आपापले प्राधान्यक्रम आणि दृष्टीकोन यावर चर्चा झाली.

पंतप्रधान मोदी आणि राष्ट्राध्यक्ष जिनपिंग यांची व्यूहान येथील ईस्ट लेक येथे भेट दिली

April 28th, 11:52 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी वूहान येथील ईस्ट लेक येथे भेट दिली. दोन्ही नेत्यांनी उभय देशाच्या परस्पर हिताच्या मुद्द्यांवर चर्चा केली.

सोशल मीडिया कॉर्नर 27 एप्रिल 2018

April 27th, 07:56 pm

सामाजिक प्रसार माध्यमांमधली प्रशासनाबद्दल ताजी माहिती दररोज तुमच्यासाठी. प्रशासनाबद्दल तुमची ट्विट्स इथे रोज दिसतील. वाचा आणि शेअर करत रहा!!

पंतप्रधान मोदी, आणि चीनच्या राष्ट्राध्यक्ष जिनपिंग यांची हूबेई प्रांतीय संग्रहालयाला भेट

April 27th, 03:45 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी झिनपिंग यांनी भारत आणि चीन दरम्यान द्विपक्षीय संबंध मजबूत करण्यासंबंधी उपायांवर चर्चा केली

पंतप्रधान मोदींचे चीनमध्ये आगमन

April 26th, 11:42 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे चीनमध्ये वुहान येथे आगमन झाले. पंतप्रधान चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांची भेट घेतील आणि भारत-चीन संबंधांविषयी धोरणात्मक आणि दीर्घकालीन दृष्टीकोनातून चर्चा करतील.

चीनला रवाना होण्यापूर्वी पंतप्रधानांचे निवेदन

April 26th, 04:23 pm

चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यासमवेत अनौपचारिक शिखर बैठकीसाठी 27-28 एप्रिल रोजी चीनमधल्या वूहानला मी भेट देत आहे.