बांगलादेशातल्या ओराकांदी ठाकूरबाडी येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण
March 27th, 12:44 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन दिवसांच्या बांगलादेश दौर्याच्या आजच्या दुसर्या दिवशी ओरकंडीच्या हरि मंदिरात पूजा-अर्चा केली आणि आदरणीय ठाकूर कुटुंबाच्या वंशजांशी संवाद साधला.पंतप्रधानांनी हरि मंदिराला भेट दिली आणि ओरकंडी येथे समुदायाच्या स्वागत समारंभाला उपस्थित राहिले
March 27th, 12:39 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन दिवसांच्या बांगलादेश दौर्याच्या आजच्या दुसर्या दिवशी ओरकंडीच्या हरि मंदिरात पूजा-अर्चा केली आणि आदरणीय ठाकूर कुटुंबाच्या वंशजांशी संवाद साधला.पंतप्रधानांच्या हस्ते बांगलादेशातील जेशोरेश्वरी काली शक्तीपीठ येथे पूजा संपन्न
March 27th, 11:30 am
पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांच्या दोन दिवसीय बांगलादेश भेटीच्या आजच्या दुसऱ्या दिवशी पंतप्रधानांनी काली मातेचे आशिर्वाद घेतले.पंतप्रधानांनी जेशोरेश्वरी काली शक्तीपीठ,सत्खिरा येथे पूजा केली, जे पुराणातील परंपरेनुसार देवीच्या 51 शक्तिपीठांपैकी एक आहे.पंतप्रधानांनी चांदी आणि सोन्याचा मुलामा दिलेला हातांनी तयार केलेला मुकुट देवीला अर्पण केला. हा मुकुट एका स्थानिक हस्तकला कारागिरानी तीन आठवड्यात तयार केला आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बांग्लादेश भेटीदरम्यान भारत आणि बांग्लादेशाने जारी केलेले संयुक्त निवेदन
March 27th, 09:18 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बांग्लादेश भेटीदरम्यान भारत आणि बांग्लादेशाने जारी केलेले संयुक्त निवेदन‘बापू – बंगबंधू’ या डिजिटल प्रदर्शनाचे पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन
March 26th, 06:00 pm
बांग्लादेशच्या दोन दिवसीय दौऱ्यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बांग्लादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांच्यासह संयुक्तपणे ‘ बापू आणि बंगबंधू’ या डिजिटल प्रदर्शनाचे उद्घाटन केले. बापू अर्थात महात्मा गांधी आणि बंगबंधू म्हणजेच शेख मुजीबुर रेहमान हे दक्षिण आशियातील दोन अनुकरणीय व्यक्तमत्त्व आहेत, ज्यांचे विचार आणि संदेश जागतिक स्तरावर महत्वाचे आहेत.बांगलादेशच्या परराष्ट्रमंत्र्यांनी घेतली पंतप्रधानांची भेट
March 26th, 05:03 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ऐतिहासिक दोन दिवसीय बांगलादेश दौऱ्यादरम्यान आज बांगलादेशचे परराष्ट्रमंत्री ए. के. अब्दुल मोमीन यांनी पंतप्रधानांची भेट घेतली. परस्परांमधील बंधुभाव आणि सार्वभौमत्व, समत्व, विश्वास आणि धोरणात्मक भागीदारीला वाव देणारे सामंजस्य यावर आधारित दोन्ही देशांमधील सर्वंकष बंध दृढ करण्याच्या दिशेने या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली.पंतप्रधानांनी घेतली बांगलादेशातील विरोधी पक्ष नेत्यांची भेट
March 26th, 03:21 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन दिवसांच्या बांगलादेश दौऱ्याचा भाग म्हणून बांगलादेशातील विविध राजकीय पक्षांच्या विरोधी नेत्यांची भेट घेतली आणि संवाद साधला. या भेटीत उभय देशांच्या द्विपक्षीय संबंधांशी निगडित विविध विषयांवर चर्चा झाली.