PM Modi addresses public meetings at West Bengal’s Bardhaman, Kalyani and Barasat
April 12th, 11:59 am
PM Modi addressed three mega rallies in West Bengal’s Bardhaman, Kalyani and Barasat today. Speaking at the first rally the PM said, “Two things are very popular here- rice and mihi dana. In Bardhaman, everything is sweet. Then tell me why Didi doesn't like Mihi Dana. Didi's bitterness, her anger is increasing every day because in half of West Bengal's polls, TMC is wiped out. People of Bengal hit so many fours and sixes that BJP has completed century in four phases of assembly polls.”‘‘कॅच द रेन’’ मोहिमेच्या शुभारंभ कार्यक्रमामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण
March 22nd, 12:06 pm
जागतिक जल दिनाचे औचित्य साधत ‘जल शक्ती अभियान: कॅच द रेन’ अर्थात ‘वर्षा जल संचय’ अभियानाचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दूर दृश्य प्रणाली द्वारे शुभारंभ केला. केन बेतवा जोड प्रकल्प या, नद्या जोडण्यासाठीच्या राष्ट्रीय दृष्टीकोन आराखड्याच्या पहिल्या प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी, पंतप्रधानांच्या उपस्थितीत केंद्रीय जल शक्ती मंत्रालय, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री यांच्यात सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. राजस्थान, उत्तराखंड, कर्नाटक, महाराष्ट्र आणि गुजरात या राज्यांचे सरपंच आणि वॉर्ड पंच यांच्याशी पंतप्रधानांनी संवाद साधला.जागतिक जल दिनाचे औचित्य साधत ‘जल शक्ती अभियान: वर्षा जल संचय’ अभियानाचा पंतप्रधानांनी केला प्रारंभ
March 22nd, 12:05 pm
जागतिक जल दिनाचे औचित्य साधत ‘जल शक्ती अभियान: कॅच द रेन’ अर्थात ‘वर्षा जल संचय’ अभियानाचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दूर दृश्य प्रणाली द्वारे शुभारंभ केला. केन बेतवा जोड प्रकल्प या, नद्या जोडण्यासाठीच्या राष्ट्रीय दृष्टीकोन आराखड्याच्या पहिल्या प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी, पंतप्रधानांच्या उपस्थितीत केंद्रीय जल शक्ती मंत्रालय, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री यांच्यात सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. राजस्थान, उत्तराखंड, कर्नाटक, महाराष्ट्र आणि गुजरात या राज्यांचे सरपंच आणि वॉर्ड पंच यांच्याशी पंतप्रधानांनी संवाद साधला.भारत आणि बांगलादेश यांच्यामधील ‘मैत्रीसेतू’च्या उद्घाटनप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण
March 09th, 11:59 am
त्रिपुराचे राज्यपाल रमेश बैस जी, लोकप्रिय मुख्यमंत्री बिप्लव देव जी, उपमुख्यमंत्री जिष्णु देव वर्मा जी, राज्य सरकारचे सर्व मंत्री, खासदार आणि आमदार आणि त्रिपुराचे माझे प्रिय बंधू आणि भगिनींनो! तुम्हा सर्वांच्या परिवर्तन यात्रेला, त्रिपुराच्या विकास यात्रेला तीन वर्ष पूर्ण होत आहेत, त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप-खूप अभिनंदन! खूप-खूप शुभेच्छा!भारत आणि बांगलादेश दरम्यान ‘मैत्री सेतु’ चे पंतप्रधानांनी केले उद्घाटन
March 09th, 11:58 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे भारत आणि बांगलादेश दरम्यान ‘मैत्री सेतु’ चे उद्घाटन केले. त्यांनी त्रिपुरामध्ये अनेक पायाभूत सुविधा प्रकल्पांचे उद्घाटन व पायाभरणीही केली. त्रिपुराचे राज्यपाल आणि मुख्यमंत्री यावेळी उपस्थित होते. याप्रसंगी बांगलादेशच्या पंतप्रधानांचा व्हिडिओ संदेश ऐकवण्यात आला.Rs 1.70 lakh crore relief package announced for the poor to help them fight against Corona Virus
March 26th, 05:42 pm
Finance Minister Nirmala Sitharaman announced Rs 1.70 lakh crore relief package under Pradhan Mantri Garib Kalyan Yojana for the poor to help them fight against Corona Virus menace.English rendering of Prime Minister’s reply to the Motion of thanks on President’s address in the Rajya Sabha on 26 June, 2019
June 26th, 02:01 pm
PM Modi replied to the motion of thanks on the President’s address, in Rajya Sabha. The Prime Minister said that the mandate of the 2019 Lok Sabha elections showcases the desire of the citizens for stability. He added that the trend of electing stable governments is now being seen in various States.राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील राज्यसभेतल्या आभारदर्शक प्रस्तावावर पंतप्रधानांचे उत्तर
June 26th, 02:00 pm
राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील राज्यसभेतल्या आभारदर्शक प्रस्तावाला आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर दिले. चर्चेत सहभागी झाल्याबद्दल त्यांनी वरिष्ठ सभागृहातल्या सदस्यांचे आभार मानले. त्यानंतर त्यांनी राज्यसभेचे दिवंगत सदस्य मदनलाल सैनी यांना श्रद्धांजली वाहिली.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आकाशवाणीवरुन “मन की बात”द्वारे साधलेल्या संवादाचा मराठी अनुवाद (27 जानेवारी 2019)
January 27th, 11:30 am
डॉक्टर कलाम साहेब यांची ही कविता श्री श्री श्री शिवकुमार स्वामी जी यांचे जीवन आणि सिद्धगंगा मठाचे मिशन सुंदर प्रकारे सादर करते. पुन्हा एकदा, मी अशा महापुरुषाला माझी श्रद्धासुमने अर्पण करतो.Congress and TRS are playing a friendly match in Telangana: PM Modi
November 27th, 12:08 pm
Prime Minister Narendra Modi today addressed two major public meetings in Nizamabad and Mahabubnagar in Telangana. The rallies saw PM Modi thanking the BJP supporters across all the election-bound states for their faith and support for his government.TRS same as Congress: PM Modi in Telangana
November 27th, 12:00 pm
Prime Minister Narendra Modi today addressed two major public meetings in Nizamabad and Mahabubnagar in Telangana. The rallies saw PM Modi thanking the BJP supporters across all the election-bound states for their faith and support for his government.चला, आपल्या वैयक्तीक शक्ती देशाच्या सामूहिक शक्तीत परिवर्तित करू या
April 29th, 11:30 am
अलीकडेच 4 एप्रिल ते 15 एप्रिल पर्यंत ऑस्ट्रेलिया मध्ये 21व्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांचे आयोजन झाले होते. भारतासह जगभरातील 71 देश यात सहभागी झाले होते. जेव्हा इतक्या भव्य स्तरावर आयोजन केले जाते, जगभरातील हजारो खेळाडू यात सहभागी होतात, तुम्ही कल्पना करू शकता तिथले वातावरण कसे असेल? जोश, उत्कंठा, उत्साह, आशा, आकांक्षा, काहीतरी करून दाखवण्याचा संकल्प – जेव्हा असे वातावरण असते तेव्हा कोण यापासून अलिप्त राहू शकेल.रेशीम उत्पादन क्षेत्रासाठी कॅबिनेटने “रेशीम उद्योग विकास विषयक एकात्मिक योजना” मंजूर केली आहे
March 21st, 09:48 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक विषयावरील कॅबिनेट समितीने पुढील तीन वर्षांसाठी 2017-18 ते 2019-20 या कालावधीत केंद्र सरकारच्या - “रेशीम उद्योग विकास विषयक एकात्मिक योजनेला” मंजुरी दिली आहेविधिमंडळ सदस्यांच्या राष्ट्रीय परिषदेत पंतप्रधानांनी केलेले भाषण
March 10th, 11:09 am
आदरणीय सुमित्रा ताई, मंत्रिमंडळातले माझे सहकारी श्री आनंद कुमार,उपसभापती थंबीदुराई, देशभरातल्या सर्व विधानसभांचे अध्यक्ष, सर्व राजकीय पक्षांचे सर्व ज्येष्ठ मान्यवर नेते, खासदार आणि आमदार.पंतप्रधानांचे संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये राष्ट्रीय लोक प्रतिनिधी परिषदेला संबोधन
March 10th, 11:00 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये राष्ट्रीय लोक प्रतिनिधी परिषदेला संबोधित केले. प्रत्येक राज्यात असे काही जिल्हे असतात, जिथे विकासाला अधिक वाव असतो. त्यांच्यापासून आपण शिकू शकतो आणि मागास जिल्ह्यांसाठी काम करु शकतो.पुडुचेरीमधील कॉंग्रेस सरकारने विकासावर लक्ष केंद्रीत न करून इथल्या लोकांवर अन्याय केला आहे: पंतप्रधान
February 25th, 02:56 pm
पुडुचेरी येथे एका जाहीर सभेला संबोधित करताना मोदी म्हणाले, की आमचे पहिले पंतप्रधान सुमारे 17 वर्षे होते, तिसरा पंतप्रधान 14 वर्षांपेक्षा जास्त काळ होता आणि त्यांचा मुलगा पाच वर्षे पंतप्रधान बनला. त्याच कुटुंबाने रिमोट कंट्रोलसह बर्याच काळ सरकार चालवली. जर बेरीज केली गेली, तर या कुटुंबाने 48 वर्षांपर्यंत या देशावर राज्य केले आहे!पंतप्रधान मोदी यांनी पुडुचेरी येथे सार्वजनिक सभेत संबोधित केले
February 25th, 02:53 pm
पुडुचेरी येथे एका जाहीर सभेला संबोधित करताना मोदी म्हणाले, आमचे पहिले पंतप्रधान सुमारे 17 वर्षे होते, तिसरा पंतप्रधान 14 वर्षांपेक्षा जास्त काळ होता आणि त्यांचा मुलगा पाच वर्षे पंतप्रधान बनला. त्याच कुटुंबाने रिमोट कंट्रोलसह बराच काळ सरकार चालवले. जर बेरीज केली गेली, तर या कुटुंबाने 48 वर्षांपर्यंत या देशावर राज्य केले आहे!PM Narendra Modi campaigns in Tripura
February 15th, 02:59 pm
Prime Minister Narendra Modi has addressed campaign rallies in Santir Bazaar and state capital Agartala on Thursday. At the event, PM Modi said that the time has come to give account of what they i.e Left Government have been enjoying for the last 20-25 years. To open the door to Tripura's growth, I urge people of the state to remove them from power, he said.सोशल मीडिया कॉर्नर 2 जून 2017
June 02nd, 07:51 pm
सामाजिक प्रसार माध्यमांमधली प्रशासनाबद्दल ताजी माहिती दररोज तुमच्यासाठी. प्रशासनाबद्दल तुमची ट्विट्स इथे रोज दिसतील. वाचा आणि शेअर करत रहा!!Manipur Can Contribute Immensely To India's Development: PM Modi
February 25th, 01:33 pm
PM Modi addressed a huge public meeting in Imphal, Manipur. PM highlighted that the NDA Govt at the Centre was committed towards the development of eastern India. He attacked Congress for not undertaking welfare measures for Manipur and for being indulged in corruption. Shri Modi spoke about the Naga accord and assured people of Manipur that territorial integrity of the state would be maintained.