हैदराबाद आणि सिकंदराबादमधील एमएमटीएस रेल्वेजाळ्याच्या 90 किमीपर्यंत विस्ताराच्या कामाची पंतप्रधानांनी केली प्रशंसा
April 21st, 10:19 am
हैदराबाद आणि सिकंदराबादमध्ये एमएमटीएस रेल्वेजाळ्याच्या 90 किमीपर्यंत विस्ताराच्या कामाची पंतप्रधानांनी प्रशंसा केली आहे.