When the government is sensitive, then it is the society that reaps the biggest benefit: PM Modi
October 11th, 07:01 pm
PM Modi laid the foundation stones and dedicated to the nation, various healthcare facilities around Rs. 1275 crore in Civil Hospital, Ahmedabad. The PM said that the newly inaugurated health infrastructure projects were the symbols of the capabilities of the people of Gujarat.पंतप्रधानांनी अहमदाबाद मधील आसरवा नागरी रुग्णालयात सुमारे 1275 कोटी रुपये खर्चाच्या विविध आरोग्य सुविधांची पायाभरणी आणि लोकार्पण केले
October 11th, 02:11 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अहमदाबाद मधील आसरवा नागरी रुग्णालयात सुमारे 1275 कोटी रुपये खर्चाच्या विविध आरोग्य सुविधांची पायाभरणी आणि लोकार्पण केले.आरोग्य क्षेत्रावर केंद्रीय अर्थसंकल्प 2022 चा सकारात्मक परिणाम या वरच्या वेबिनारमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण
February 26th, 02:08 pm
मंत्रिमंडळातले माझे सहकारी, देशभरातून सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रामध्ये आरोग्यसेवा क्षेत्राशी संबंधित सर्व व्यावसायिक, निमवैद्यकीय कर्मचारी, परिचारक, आरोग्य व्यवस्थापक, तंत्रज्ञान आणि संशोधनाशी जोडले गेलेले महनीय, महिला आणि सज्जन हो!पंतप्रधानांनी केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या अर्थसंकल्पपश्चात वेबिनारचे केले उद्घाटन
February 26th, 09:35 am
पंतप्रधानांनी केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या अर्थसंकल्पपश्चात वेबिनारचे आज उद्घाटन केले. पंतप्रधानांद्वारे संबोधित होत असलेल्या अर्थसंकल्पपश्चात वेबिनारच्या मालिकेतील हा पाचवा वेबिनार आहे. केंद्रीय मंत्री, सार्वजनिक तसेच खासगी क्षेत्रातील आरोग्य सेवा व्यावसायिक तसेच निम-वैद्यकीय क्षेत्र शुश्रुषा, आरोग्य व्यवस्थापन, तंत्रज्ञान आणि संधोधन क्षेत्रातील व्यावसायिक देखील या प्रसंगी उपस्थित होते.वाराणसी इथे पीएम आयुष्मान भारत आरोग्यविषयक पायाभूत सुविधा अभियानाच्या उद्घाटनप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण
October 25th, 01:33 pm
मला सुरुवात करू द्या, आता तुम्ही मला परवानगी द्या, मग मी बोलायला सुरुवात करीन. हर हर महादेव, बाबा विश्वनाथ, काशी या पवित्र भूमीतल्या सर्व बंधू-भगिनींना, आई अन्नपूर्णेच्या नगरीतील सर्व बंधू आणि भगिनींना विनम्र अभिवादन. तुम्हा सर्वांना दिवाळी, देव दीपावली, अन्नकूट, भाऊबीज, प्रकाशोत्सव आणि दाला छठच्या हार्दिक शुभेच्छा. उत्तर प्रदेशच्या राज्यपाल श्रीमती आनंदीबेन पटेलजी, उत्तर प्रदेशचे ऊर्जावान मुख्यमंत्री योगी आदित्यनाथजी, केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवियजी, उत्तर प्रदेश सरकारचे इतर मंत्री, केंद्रातील आमचे आणखी एक सहकारी महेंद्र नाथ पांडेजी, आणखी एक राज्यमंत्री अनिल राजभरजी. नीलकंठ तिवारीजी, श्री. रवींद्र जैस्वालजी, इतर मंत्री, संसदेतील आमच्या सहकारी श्रीमती सीमा द्विवेदीजी, बीपी सरोजजी, वाराणसीच्या महापौर श्रीमती मृदुला जैस्वालजी, इतर लोकप्रतिनिधी, तंत्रज्ञानाच्या माध्यमातून देशाच्या कानाकोपऱ्यातून जोडले गेलेले आरोग्य व्यावसायिक, जिल्हा रुग्णालय, वैद्यकीय संस्था आणि इथे उपस्थित बनारसचे माझे बंधू आणि भगिनी.पंतप्रधान आयुष्मान भारत आरोग्य विषयक पायाभूत सुविधा अभियानाचा पंतप्रधानांनी केला प्रारंभ
October 25th, 01:30 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पंतप्रधान आयुष्मान भारत आरोग्य विषयक पायाभूत सुविधा अभियानाचा प्रारंभ केला. वाराणसीच्या विकासासाठी सुरु करण्यात येणाऱ्या, सुमारे 5200 कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांचे देखील त्यांनी उद्घाटन केले. उत्तर प्रदेशचे राज्यपाल तसेच मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री डॉ. मनसुख मांडवीय आणि डॉ. महेंद्रनाथ पांडे, विविध राज्यमंत्री तसेच लोकप्रतिनिधी या कार्यक्रमाला उपस्थित होते.In addition to rights, we must give as much importance to our duties as citizens: PM
December 25th, 02:54 pm
PM Modi unveiled a plaque to mark the laying of foundation stone of Atal Bihari Vajpayee Medical University in Lucknow. Speaking on the occasion, PM Modi said that from Swachh Bharat to Yoga, Ujjwala to Fit India and to promote Ayurveda - all these initiatives contribute towards prevention of diseases.PM Lays foundation stone of Atal Bihari Vajpayee Medical University
December 25th, 02:53 pm
PM Modi unveiled a plaque to mark the laying of foundation stone of Atal Bihari Vajpayee Medical University in Lucknow. Speaking on the occasion, PM Modi said that from Swachh Bharat to Yoga, Ujjwala to Fit India and to promote Ayurveda - all these initiatives contribute towards prevention of diseases.We are focusing on formalization and modernization of Indian economy: PM Modi
December 20th, 11:01 am
PM Modi addressed centenary celebrations of ASSOCHAM. He said it takes four words to say ‘Ease of Doing Business’, but rankings improve when the government and entire system works day in and out, by going to the grassroots level. The PM mentioned India as one of the most business friendly nations and cited the country stands at 63rd position in the Ease of Doing Business rankings.PM Modi addresses centenary celebrations of ASSOCHAM
December 20th, 11:00 am
PM Modi addressed centenary celebrations of ASSOCHAM. He said it takes four words to say ‘Ease of Doing Business’, but rankings improve when the government and entire system works day in and out, by going to the grassroots level. The PM mentioned India as one of the most business friendly nations and cited the country stands at 63rd position in the Ease of Doing Business rankings.रिपब्लिक टिव्ही परिषदेत पंतप्रधानांचे भाषण
November 26th, 07:34 pm
गेल्यावेळी जेव्हा मी तुमच्यामध्ये आलो होतो तेव्हा केवळ रिपब्लिक टीव्हीचीच चर्चा व्हायची, परंतु आता तुम्ही रिपब्लिक भारत देखील सुरु केले आहे. आता थोड्यावेळापूर्वीच अर्णब यांनी सांगितले की, लवकरच प्रादेशिक वाहिन्या सुरु करण्याची देखील तुमची योजना आहे आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर आपले अस्तित्व निर्माण करण्याची देखील तुम्ही तयारी करत आहात. यासाठी मी तुम्हा सर्वांना शुभेच्छा देतो.PM addresses Republic TV Summit
November 26th, 07:33 pm
Prime Minister Shri Narendra Modi delivered - keynote address in Republic Summit here today. Theme of this year’s summit is “India’s Moment Nation First”.झारखंड मधल्या रांची इथे विविध विकास प्रकल्प आणि योजनांचे उद्घाटन करताना पंतप्रधानांचे संबोधन
September 12th, 12:20 pm
नवे सरकार स्थापन झाल्यापासून ज्या राज्यांत सर्व प्रथम जाण्याची संधी मला मिळाली त्यापैकी झारखंड हे एक राज्य आहे. इथेच प्रभात मैदान, प्रभात तारा मैदान,सकाळची वेळ आणि आपण सर्व योग अभ्यास करत होतो, वरूण राजाही आशीर्वाद देत होता. आज पुन्हा या मैदानात आल्यावर याचे स्मरण झाले. याच मैदानावरून आयुष्यमान भारत योजना गेल्या सप्टेंबर पासून सुरू झाली होती.प्रधानमंत्री किसान मानधन योजनेचा पंतप्रधानांच्या हस्ते प्रारंभ
September 12th, 12:11 pm
शेतकऱ्यांचे जीवन सुकर करण्यासाठीच्या प्रयत्नातला आणखी एका महत्वाच्या योजनेचा प्रधानमंत्री किसान मान धन योजनेचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज झारखंडची राजधानी रांची येथे प्रारंभ केला. या योजनेअंतर्गत 60 वर्षाच्या पाच कोटी छोट्या आणि मध्यम शेतकऱ्यांना दरमहा 3,000 रुपये पेंशनद्वारे त्यांचे जीवन सुरक्षित करण्यात येणार आहे.Through the Swachh Bharat Abhiyan, we are ensuring cleaner and healthier environment for our children: PM Modi
February 11th, 12:45 pm
PM Modi took part in the 3 billionth meal of Akshaya Patra mid-day meal programme in Vrindavan today where he served food to children. Addressing a gathering at the event, PM Modi spoke at length about Centre's flagship initiatives like Mission Indradhanush and National Nutrition Mission. Stressing on cleanliness, the PM said, Swachhata is an important aspect of any child's health. Through the Swachh Bharat Abhiyan, we are ensuring cleaner and healthier environment fo rour children.वृंदावन येथील तीन अब्ज वंचित मुलांना पंतप्रधानांच्या हस्ते भोजन प्रदान
February 11th, 12:44 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज उत्तर प्रदेशातील वृंदावन येथे चंद्रोदय मंदिर येथिल अक्षय पात्र फाऊंडेशनच्या तीन अब्ज गरीब, वंचित मुलांना जेवण पुरविणाऱ्या सेवा पट्ट्याचे अनावरण केले आणि त्यांना भोजन प्रदान केले. त्यांनी इस्कॉनचे आचार्य श्रील प्रभुपाद, विग्रा यांना पुष्पांजली अर्पण केली.With AIIMS at Madurai, Brand AIIMS now taken to all corners of the country: PM
January 27th, 11:55 am
Prime Minister Narendra Modi laid the foundation stone of AIIMS Madurai in Tamil Nadu today. At this occasion, PM Modi said, “The AIIMS will be constructed at a cost of Rs. 1200 crores and will benefit the people of entire Tamil Nadu.”PM Modi lays the foundation stone of AIIMS Madurai in Tamil Nadu
January 27th, 11:54 am
Prime Minister Narendra Modi laid the foundation stone of AIIMS Madurai in Tamil Nadu today. At this occasion, PM Modi said, “The AIIMS will be constructed at a cost of Rs. 1200 crores and will benefit the people of entire Tamil Nadu.”Congress conspired to weaken the Army: PM Modi
January 05th, 04:05 pm
Addressing a public meeting in Baripada, Odisha today, PM Shri Narendra Modi said, “It is a matter of pride for the Bharatiya Janata Party that Atal Bihari Vajpayee government had included the Santhali language in the 8th Schedule of the Constitution.”PM Modi addresses Public Meeting at Baripada, Odisha
January 05th, 04:05 pm
Addressing a public meeting in Baripada, Odisha today, PM Shri Narendra Modi said, “It is a matter of pride for the Bharatiya Janata Party that Atal Bihari Vajpayee government had included the Santhali language in the 8th Schedule of the Constitution.”