पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 11 ऑगस्ट रोजी अधिक उत्पादन देणाऱ्या, हवामानाशी जुळवून घेणाऱ्या आणि जैव-संवर्धनयुक्त 109 वाणांचे लोकार्पण
August 10th, 02:07 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी 11 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी 11 वाजता, नवी दिल्ली येथील भारतीय कृषी संशोधन संस्थेमध्ये अधिक उत्पादन देणाऱ्या, हवामानाशी जुळवून घेणाऱ्या आणि जैव-संवर्धनयुक्त 109 वाणांचे लोकार्पण करतील. यावेळी पंतप्रधान शेतकरी आणि शास्त्रज्ञांशी संवाद साधतील.पंतप्रधान उद्या राणी लक्ष्मीबाई केंद्रीय कृषी विद्यापीठाच्या महाविद्यालय आणि प्रशासकीय इमारतींचे उद्घाटन करणार
August 28th, 08:49 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या दुपारी 12.30 वाजता दूरस्थ व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे राणी लक्ष्मीबाई केंद्रीय कृषी विद्यापीठाच्या महाविद्यालय आणि प्रशासकीय इमारतींचे उद्घाटन करतील.Cabinet approves one time relaxation in the cost norms and guidelines of MIDH
October 27th, 06:44 pm
Cabinet chaired by PM approved relaxation of MIDH cost norms for implementation of Special package for J&K towards restoration of damaged horticulture areas and development of horticulture in State. The move will benefit about 21,000 orchardists located in more than 491 villages where horticulture areas of more than 5200 ha was severely damaged by floods/landslides in Sept 2014.