नारी शक्ती समाजातल्या अडथळ्यांना दूर करीत आहे: मन की बात मध्ये पंतप्रधान
January 28th, 11:45 am
यावर्षीच्या पहिल्या मन की बात कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी महिला सशक्तीकरण, स्वच्छता, जन औषधी केंद्र, आणि पद्म पुरस्कारांबद्दल विस्तारपूर्वक बोलले. त्यांनी महात्मा गांधी यांचे स्मरण केले आणि त्यांचा शांतता आणि अहिंसेवरच विश्वास असल्याचे त्यांनी सांगितले. जर आम्ही महात्मा गांधींच्या मार्गावर चालत राहिलो तर ती त्यांना सर्वात चांगली श्रद्धांजली ठरेल असे पंतप्रधानांनी म्हटले.