उत्तर प्रदेशातील मिर्झापूर येथे आज रस्ते अपघातात झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला शोक. पंतप्रधान राष्ट्रीय आपत्ती निवारण निधीतून मदत जाहीर
October 04th, 10:52 am
उत्तर प्रदेशातील मिर्झापूर येथे आज रस्ते अपघातात झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे. राज्य सरकारच्या देखरेखीखाली स्थानिक प्रशासन पीडितांना सर्वतोपरी मदत करत असल्याचा विश्वास त्यांनी दिला आहे.SP government had tarnished the name of Mirzapur: PM Modi in Mirzapur, UP
May 26th, 11:15 am
Prime Minister Narendra Modi addressed a spirited public meeting in Mirzapur, Uttar Pradesh. Emphasizing the significance of the ‘Jyestha’ month in Indian tradition, PM Modi highlighted the unique importance of every Tuesday, referred to as ‘Bada Mangal’ or ‘Budhwa Mangal’. “This time, this Budhwa Mangal is even more special, because, after 500 years this is the first Bada Mangal when Bajrang Bali’s Bhagwan Ram will be enshrined in his grand temple in Ayodhya,” PM Modi said.उत्तर प्रदेशातील मिर्झापूर, घोसी आणि बन्सगाव येथे पंतप्रधान मोदींच्या प्रचार सभा
May 26th, 11:04 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशातील मिर्झापूर, घोसी आणि बनसगाव येथे जोरदार प्रचारसभांना संबोधित केले. या विशाल मेळाव्याला संबोधित करताना पंतप्रधान म्हणाले, समाजवादी पक्ष आणि काँग्रेसचे लोक व्होट बँकेला वाहिलेले आहेत, तर मोदींनी देशातील गरीब, दलित आणि मागासलेल्या लोकांसाठी वाहून घेतले आहेत...वाराणसी, मधील विविध प्रकल्पांच्या उद्घाटन आणि लोकार्पण प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण
December 18th, 02:16 pm
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ जी, उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य, गुजरात विधानसभेचे अध्यक्ष आणि बनास डेयरीचे अध्यक्ष आणि आज विशेष रूपाने शेतकऱ्यांना भेट, उपहार देण्यासाठी आलेले शंकर भाई चौधरी, राज्याच्या मंत्रिमंडळातले सदस्य, आमदार, इतर मान्यवर आणि बनारसच्या माझ्या कुटुंबीयांनो…पंतप्रधानांच्या हस्ते उत्तर प्रदेशात वाराणसी येथे 19,150 कोटी रुपये खर्चाच्या विविध विकास प्रकल्पांचा कोनशीला समारंभ आणि लोकार्पण
December 18th, 02:15 pm
या प्रकल्पांमध्ये इतर अनेक रेल्वे प्रकल्पांसह 10,900 कोटी रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या नवीन पंडित दीनदयाळ उपाध्याय नगर- नवीन भौपूर समर्पित फ्रेट मार्गिका प्रकल्पाचा समावेश आहे. पंतप्रधानांनी नव्याने उद्घाटन झालेल्या फ्रेट मार्गिका येथे वाराणसी-नवी दिल्ली वंदे भारत एक्स्प्रेस गाडी, डोहरीघाट-मऊ मेमू रेल्वे या गाड्यांना हिरवा झेंडा दाखवून रवाना केले. त्यांनी बनारस लोकोमोटीव्ह वर्क्स येथे उत्पादित दहा हजाराव्या इंजिनाला देखील झेंडा दाखवून रवाना केले. पंतप्रधान मोदी यांनी यावेळी, 370 कोटी रुपयांहून अधिक निधी खर्च करून बांधण्यात आलेल्या शिवपूर-फुलवारिया-लहरतारा ग्रीन फिल्ड मार्ग तसेच दोन रेल्वे पुलांचे उद्घाटन देखील केले. पंतप्रधानांच्या हस्ते आज उद्घाटन करण्यात आलेल्या इतर महत्त्वाच्या प्रकल्पांमध्ये 20 रस्त्यांचे बळकटीकरण आणि विस्तारीकरण; कैथी गावातील संगम घाट रस्ता तसेच पंडित दीनदयाळ उपाध्याय रुग्णालयाच्या निवासी इमारतीचे बांधकाम, पोलीस लाईन आणि भूल्लनपूर येथील पीएसी मध्ये दोनशे आणि दीडशे खाटांची क्षमता असलेल्या दोन बहुमजली बराक इमारती, 9 ठिकाणी बांधण्यात आलेले स्मार्ट बस निवारे आणि आलईपूर येथे उभारण्यात आलेले 132 किलोवॅट क्षमतेचे उपकेंद्र या प्रकल्पांचा समावेश आहे. याशिवाय, त्यांनी स्मार्ट सिटी अभियानाअंतर्गत एकात्मिक प्रवासी पास यंत्रणेची सुरुवात देखील केली.PM Modi addresses public meeting in Mirzapur, Uttar Pradesh
March 04th, 12:45 pm
Prime Minister Narendra Modi today addressed a public meeting in Mirzapur, Uttar Pradesh. PM Modi started his address by highlighting how the people of UP have voted for the good governance of BJP in the first 6 phases of the elections and gave responsibility to the people of Mirzapur to continue removing ‘Pariwarvad’ and ‘Mafiawaad’ from UP.Access to piped drinking water would improve the health of poor families: PM Modi
November 22nd, 11:31 am
PM Modi laid foundation stone of rural drinking water supply projects in Mirzapur and Sonbhadra districts of Vindhyachal region of Uttar Pradesh. He said under the Jal Jeevan Mission, the life of our mothers and sisters is getting easier due to easy water access at the comfort of their homes. He added a major benefit of this has also been reduction of many diseases.पंतप्रधानांनी उत्तर प्रदेशच्या विंध्याचल प्रदेशात ग्रामीण पेयजल पुरवठा प्रकल्पांची पायाभरणी केली
November 22nd, 11:30 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज उत्तर प्रदेशमधील विंध्यांचल प्रदेशातील मिर्झापूर आणि सोनभद्र जिल्ह्यात ग्रामीण पेयजल पुरवठा प्रकल्पांची व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे पायाभरणी केली. या कार्यक्रमात पंतप्रधानांनी ग्रामीण जल आणि स्वच्छता समिती / पाणी समिती सदस्यांशी संवाद साधला. केंद्रीय जल शक्ती मंत्री गजेंद्रसिंग शेखावत, उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यावेळी उपस्थित होते.पंतप्रधान 22 नोव्हेंबर रोजी उत्तर प्रदेशच्या विंध्याचल प्रदेशात ग्रामीण पेयजलपुरवठा प्रकल्पांची पायाभरणी करणार
November 20th, 02:21 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी 22 नोव्हेंबर रोजी सकाळी 11.30 वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून उत्तर प्रदेशमधील विंध्याचल प्रदेशातील मिर्झापूर आणि सोनभद्र जिल्ह्यातील ग्रामीण पेयजल पुरवठा प्रकल्पांची पायाभरणी करणार आहेत. या कार्यक्रमादरम्यान पंतप्रधान गाव पाणी व स्वच्छता समिती / पाणी समिती सदस्यांशी संवाद साधतील. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे देखील यावेळी उपस्थित राहतील.पंतप्रधानांच्या हस्ते मिर्झापूर येथील बनसागर कालवा प्रकल्प राष्ट्राला अर्पण
July 15th, 12:15 pm
पंतप्रधान, नरेंद्र मोदी यांनी आज मिर्जापूर येथील बनसागर कालवा प्रकल्प राष्ट्राला समर्पित केला. या प्रकल्पामुळे या क्षेत्रातील सिंचन क्षमता वाढणार असून उत्तर प्रदेशातील मिर्जापूर आणि अलाहाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यांना यामुळे फायदा होणार आहे.बाणसागर कालवा प्रकल्पाचे लोकार्पण आणि मिर्झापूर येथील विविध विकास प्रकल्पांच्या पायाभरणी समारंभात पंतप्रधानांनी केलेले भाषण
July 15th, 12:15 pm
आज मिर्जापूरमध्ये आमच्यासाठी खूपच अभिमानाची बाब आहे. जगत जननी माता विंध्यवासिनीच्या कुशीत तुम्हा सर्वांना पाहून मला अतिशय आनंद होत आहे. तुम्ही सर्व बराच काळ प्रतीक्षा करत आहात. त्यासाठी माझा आदरयुक्त प्रणाम. आज इतका मोठा जनसमुदाय पाहिल्यावर माझी पूर्ण खात्री झाली आहे की माता विंध्यवासिनीचा आशीर्वाद आमच्यावर आहे आणि तुम्हा लोकांच्या कृपेने यापुढेही तो कायम राहील.PM Modi & French President inaugurate Solar Plant in Mirzapur
March 12th, 12:00 pm
Prime Minister Narendra Modi and French President Emmanuel Macron inaugurate the 100 MW solar power plant in Mirzapur, Uttar Pradesh today.सोशल मीडिया कॉर्नर ( समाज माध्यमे कट्टा) 3 मार्च 2017
March 03rd, 09:06 pm
तुमची प्रशासकीय कामगिरीबाबतची माहिती समाजमाध्यमांवरुन पाहता येईल. प्रशासनावरचे तुमचे ट्विट्स दररोज इथे पाहता येतील. वाचा आणि शेअर करा !UP elections are about giving opportunities to the state's youth, ensuring safety of people & all round progress of poor: PM
March 03rd, 02:26 pm
Prime Minister Narendra Modi addressed huge public meeting in Mirzapur, Uttar Pradesh. PM Modi emphasized that this election in Uttar Pradesh is a fight for the rights of the poor, fight to provide equal opportunities to the youth.PM Modi addresses public rally in Mirzapur, Uttar Pradesh
March 03rd, 02:25 pm
Prime Minister Narendra Modi addressed huge public meeting in Mirzapur, Uttar Pradesh today. Shri Modi thanked the people of Uttar Pradesh for their support during elections. PM Modi emphasized that this election in Uttar Pradesh is a fight for the rights of the poor. PM took a dig at the corruption level in the state and said, “From lodging FIRs to jobs, from pension schemes to ration card, termite of corruption has badly gripped Uttar Pradesh.” Prime Minister Modi mentioned that his government is committed towards the welfare of farmers.