पंतप्रधानांनी युनायटेड किंगडमचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्याशी दूरध्वनीद्वारे साधला संवाद
October 11th, 06:48 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज युनायटेड किंगडमचे पंतप्रधान महामहिम बोरिस जॉन्सन यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांशी दूरध्वनीद्वारे साधला संवाद
September 21st, 06:05 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमान्यूएल मॅक्रोन यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला.राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावावर पंतप्रधानांचे राज्यसभेत उत्तर
February 06th, 08:29 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावावर राज्यसभेत उत्तर दिले. 5 ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचे उद्दिष्ट महत्वाकांक्षी आहे, मात्र आपल्याला भव्य विचार करायला हवा आणि पुढे जायला हवे, असे पंतप्रधान म्हणाले. “मी तुम्हाला आश्वस्त करु इच्छितो की भारतीय अर्थव्यवस्था मजबूत आहे. 5 ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेच्या स्वप्नाचा भारत पूर्ण गतीने आणि पूर्ण क्षमतेने पाठपुरावा करत आहे”, असे ते म्हणाले.Our Government has brought new thoughts and new approach to the governance: PM Modi
February 06th, 07:51 pm
PM Modi in his reply in Rajya Sabha, to the Motion of Thanks to the President’s Address said that in the last five years Government has brought new thoughts and new approach to the governance.प्रशासनाला नवा दृष्टीकोन, नवीन विचार- पंतप्रधानांनी राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावाला दिले उत्तर
February 06th, 07:50 pm
गेल्या 5 वर्षात सरकारने प्रशासनाला नवीन विचार आणि नवीन दृष्टीकोन दिल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावाला उत्तर देतांना सांगितले. या नवीन विचार आणि नव्या दृष्टीकोनाचे उदाहरण देतांना त्यांनी डिजिटल इंडियाचा उल्लेख केला. पंतप्रधान म्हणाले की, 2014 पूर्वी केवळ 59 ग्रामपंचायतींना ब्रॉडबॅन्ड जोडणी होती मात्र, गेल्या 5 वर्षात सव्वा लाखांहून अधिक पंचायतींना ब्रॉडबॅन्ड जोडणी देण्यात आली आहे.सुधारीत नागरिकत्व कायद्याचा कुठल्याही भारतीय नागरिकावर परिणाम होणार नाही असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे लोकसभेत आश्वासन
February 06th, 06:36 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावाला उत्तर दिले.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्राला आज दिनांक 8 ऑगस्ट रोजी केलेले संबोधन
August 08th, 08:06 pm
एक राष्ट्र म्हणून, एक कुटुंब म्हणून,तुम्ही, आम्ही, संपूर्ण देशाने एक ऐतिहासिक निर्णय घेतला आहे.एक अशी व्यवस्था अस्तित्वात होती, ज्यामुळे जम्मू-काश्मीर आणि लडाखचे आपले बंधू आणि भगिनी अनेक हक्कांपासून वंचित होते,त्यांच्या विकासातील मोठा अडथळा आता दूर झाला आहे. जे स्वप्न सरदार पटेलांचे होते, बाबसाहेब आंबेडकरांचे होते, डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जींचे होते, अटलजी आणि करोडो देशभक्तांचे होते, ते आज पूर्ण झाले आहे.English rendering of Prime Minister’s reply to the Motion of thanks on President’s address in the Rajya Sabha on 26 June, 2019
June 26th, 02:01 pm
PM Modi replied to the motion of thanks on the President’s address, in Rajya Sabha. The Prime Minister said that the mandate of the 2019 Lok Sabha elections showcases the desire of the citizens for stability. He added that the trend of electing stable governments is now being seen in various States.राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील राज्यसभेतल्या आभारदर्शक प्रस्तावावर पंतप्रधानांचे उत्तर
June 26th, 02:00 pm
राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील राज्यसभेतल्या आभारदर्शक प्रस्तावाला आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर दिले. चर्चेत सहभागी झाल्याबद्दल त्यांनी वरिष्ठ सभागृहातल्या सदस्यांचे आभार मानले. त्यानंतर त्यांनी राज्यसभेचे दिवंगत सदस्य मदनलाल सैनी यांना श्रद्धांजली वाहिली.Today, we have to live for the nation and build the India our freedom fighters dreamt of: PM Modi
June 25th, 05:25 pm
Replying to the Motion of Thanks on the President's address, PM Modi said that the people of India elected a stable Government. He said, “The 2019 Lok Sabha elections show that more than themselves, the people of India are thinking about the good of the nation.” Further adding, the PM said, “Today is 25th June. Emergency was imposed on this date when the Constitution was trampled over, media was gagged and judiciary bullied. We should not forget those dark days so that no one thinks of repeating them.”लोकसभेमध्ये राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाष्य.
June 25th, 05:22 pm
लोकसभेमध्ये राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाष्य करताना, सदनामधल्या सदस्यांपैकी, विशेषतः पहिल्यांदाच निवडून आलेल्या खासदारांनी चर्चेमध्ये भाग घेतला, त्याबद्दल धन्यवाद दिले. ते म्हणाले, राष्ट्रपतींचे अभिभाषण म्हणजे नवीन भारताचे ‘व्हिजन’ आहे. या नवभारताचे स्वप्न लाखो भारतीय पहात आहेत.Congress and TRS are playing a friendly match in Telangana: PM Modi
November 27th, 12:08 pm
Prime Minister Narendra Modi today addressed two major public meetings in Nizamabad and Mahabubnagar in Telangana. The rallies saw PM Modi thanking the BJP supporters across all the election-bound states for their faith and support for his government.TRS same as Congress: PM Modi in Telangana
November 27th, 12:00 pm
Prime Minister Narendra Modi today addressed two major public meetings in Nizamabad and Mahabubnagar in Telangana. The rallies saw PM Modi thanking the BJP supporters across all the election-bound states for their faith and support for his government.20 जुलै 2018 रोजी संसदेत मांडल्या गेलेल्या अविश्वास प्रस्तावावरील चर्चेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेले उत्तर
July 20th, 08:31 pm
माननीय अध्यक्ष महोदया, ज्या संयम आणि धैर्याने तुम्ही आज सभागृहाचे संचालन केले, त्याबद्दल मी तुमचे आभार व्यक्त करतो. हा अविश्वास प्रस्ताव, आमच्या लोकशाहीच्या अत्यंत महत्त्वपूर्ण शक्तीचा परिचय देणारा आहे. तेलगु देसम पक्षाने हा प्रस्ताव मांडला असला तरी, त्यांच्याशी संबंधित काही सदस्यांनी या प्रस्तावाचे समर्थन करत, काही गोष्टी सभागृहात निदर्शनास आणल्या आहेत. आणि या प्रस्तावाला विरोध करणाऱ्या सदस्यांनीही आपली बाजू सभागृहात मांडली आहे. माझी इथल्या सर्व सदस्यांना अशी आग्रही विनंती आहे की, त्यांनी हा प्रस्ताव रद्द करावा आणि तीस वर्षांनंतर देशात पूर्ण बहुमताने निवडून आलेल्या सरकारने ज्या वेगाने विकासाची कामे सुरु केली आहेत, त्या सरकारवर पुन्हा आपला विश्वास व्यक्त करावा.संसदेतील अविश्वास प्रस्तावावरील चर्चेत पंतप्रधानांनी केलेल्या भाषणातील प्रमुख अंश
July 20th, 08:30 pm
संसदेतील काही सदस्यांनी व्यक्त केलेल्या नकारात्मक भावना आज अम्पूर्ण देशाने पहिल्या.काही लोकांचा विकासाला किती विरोध आहे, हे ही भारताने पहिले.Appreciate the Yuva Morcha for staying connected with people online, offline and on ground: PM Modi
May 07th, 10:15 am
Interacting with the BJP Yuva Morcha of Karnataka, PM Modi appreciated them and said that they were at the forefront. Shri Modi lauded them for their efforts to remain constantly connected with people be it online, offline or on ground.भाजपच्या युवा मोर्चाचे, अग्रभागी राहून काम करत असल्याबद्दल आणि ऑनलाईन व ऑफलाईन उपलब्ध राहून जनतेशी सतत संपर्कांत राहिल्याबद्दल मी त्यांचे कौतुक करतो : पंतप्रधान मोदी
May 07th, 10:14 am
कर्नाटक भाजपा कार्यकर्त्यांशी संवाद साधताना पंतप्रधानांनी, आघाडीवर राहून काम करत असल्याबद्दल आणि ऑनलाईन व ऑफलाईन उपलब्ध राहून जनतेशी सतत संपर्कांत राहिल्याबद्दल प्रशंसा केली.Nation is one. We will not work for Hindus or Muslims, we work for the people of India: Narendra Modi addressing 3D rally
May 02nd, 03:57 pm
Nation is one. We will not work for Hindus or Muslims, we work for the people of India: Narendra Modi addressing 3D rally