भारताच्या सर्वोच्च न्यायालयाच्या अमृत महोत्सवी समारंभात पंतप्रधानांनी केलेले भाषण
January 28th, 01:00 pm
भारताचे सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूडजी, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तीगण, विविध उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश, परदेशातून आलेले आपले अतिथी न्यायाधीश, केंद्रीय कायदे मंत्री अर्जुन राम मेघवाल जी, ॲटर्नी जनरल वेंकट रमानी जी, बार कौन्सिलचे अध्यक्ष मनन कुमार मिश्राजी, इतर गणमान्य व्यक्ती, बंधु आणि भगिनींनो.पंतप्रधानांच्या हस्ते सर्वोच्च न्यायालयाच्या अमृत महोत्सवी वर्ष सोहळ्याचे उद्घाटन
January 28th, 12:19 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज (28 जानेवारी 2024) नवी दिल्लीत सर्वोच्च न्यायालयाच्या सभागृहात, सर्वोच्च न्यायालयाच्या अमृत महोत्सवी वर्ष कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. त्याचवेळी पंतप्रधानांनी, काही नागरी-केंद्रीत माहिती आणि तंत्रज्ञान उपक्रमांचेही उद्घाटन केले, यात सर्वोच्च न्यायालय अहवाल- (डिजी-एससीआर), डिजी न्यायालये-दुसरा टप्पा, आणि सर्वोच्च न्यायालयाच्या नव्या संकेतस्थळाचे उद्घाटन यांचा समावेश आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी 23 सप्टेंबर 2023 रोजी नवी दिल्ली येथे ‘आंतरराष्ट्रीय विधीज्ञ परिषद 2023’ चे करणार उद्घाटन
September 22nd, 02:10 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी 23 सप्टेंबर 2023 रोजी सकाळी 10 वाजता विज्ञान भवन, नवी दिल्ली येथे ‘आंतरराष्ट्रीय विधीज्ञ परिषद 2023’ चे उद्घाटन करतील. पंतप्रधान या परिषदेला मार्गदर्शनही करतील.कायदा मंत्री आणि सचिवांच्या अखिल भारतीय परिषदेच्या उद्घाटन सत्रामध्ये पंतप्रधानांनी केलेले संबोधन
October 15th, 12:42 pm
देशाच्या आणि सर्व राज्यांच्या कायदा मंत्री आणि सचिवांची ही महत्वाची बैठक, स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या भव्य पार्श्वभूमीवर होत आहे. देश आज स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना, लोकहितासाठी सरदार पटेल यांनी दिलेली प्रेरणा, आपल्याला योग्य दिशेला घेऊन जाईल आणि आपल्या उद्दिष्टापर्यंत देखील पोचवेल.गुजरातच्या एकता नगर इथे होत असलेल्या विधी मंत्री आणि विधीसचिवांच्या अखिल भारतीय परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संबोधन
October 15th, 12:16 pm
देशभरातील विधिमंत्री आणि विधिसचिवांच्या अखिल भारतीय परिषदेची सुरुवात आज गुजरातमध्ये झाली. या परिषदेच्या उद्घाटन सत्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे मार्गदर्शन केले.पंतप्रधान नरेंद्र मोदी 15 ऑक्टोबर रोजी कायदा मंत्री आणि कायदा सचिवांच्या अखिल भारतीय परिषदेच्या उद्घाटन सत्राला संबोधित करणार
October 14th, 04:37 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी 15 ऑक्टोबर रोजी सकाळी साडे दहाच्या सुमारास कायदा मंत्री आणि कायदा सचिवांच्या अखिल भारतीय परिषदेच्या उद्घाटन सत्राला दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संबोधित करणार आहेत.ओमानमध्ये मस्कत येथे भारतीय समुदायासमोर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण (11.02.2018)
February 11th, 09:47 pm
इतक्या मोठ्या संख्येने या ठिकाणी आलेल्य माझ्या प्रिय देशवासीयांनो तुम्हा सर्वांना माझा शतश: नमस्कार!PM Modi addresses Indian Community in Muscat, Oman
February 11th, 09:46 pm
The Prime Minister, Shri Narendra Modi today addressed the Indian community at Sultan Qaboos Stadium in Muscat, Oman.During his address, PM Modi appreciated the role of Indian diaspora in Oman and said that Indian diaspora has played an essential role in strengthening Indo-Oman tiesविज्ञान आणि तंत्रज्ञानाची अंमलबजावणी करणे ही काळाची गरज: पंतप्रधान मोदी
May 10th, 12:05 pm
At an event to mark introduction of digital filing as a step towards paperless Supreme Court, PM Narendra Modi emphasized the role of technology. PM urged to put to use latest technologies to provide legal aid to the poor. He added that need of the hour was to focus on application of science and technology.सर्वोच्च न्यायालयाचा व्यवहार कागद रहित करण्याच्या दिशेने पहिले पाउल; खटला नोंदविण्यासाठी डिजिटल पद्धतीचा पंतप्रधानांच्या हस्ते शुभारंभ
May 10th, 12:00 pm
सर्वोच्च न्यायालयाच्या एकीकृत खटला व्यवस्थापन प्रणालीचा (ICMIS) शुभारंभ करताना पंतप्रधानांनी तंत्रज्ञानाच्या महत्वावर भर दिला. ई-प्रशासनाचे महत्व सांगताना ते म्हणाले की ही पद्धत सोपी, किफायतशीर, परिणामकारक आणि कागदाचा कमी वापर होत असल्यामुळे पर्यावरणासाठी अनुकूल देखील आहे. पंतप्रधान मोदी म्हणाले की विज्ञान आणि तंत्रज्ञानाची अंमलबजावणी करणे महत्वाचे आहे. तंत्रज्ञान वापरणाऱ्या गरिबांना कायदेशीर मदत पुरविण्यासाठी एक चळवळ उभी करणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले.