फलनिष्पत्ती यादी : जर्मनीच्या चान्सेलर यांची 7 व्या आंतरसरकारी सल्लामसलतीसाठी भारत भेट
October 25th, 07:47 pm
Max-Planck-Gesellschaft ईव्ही (एमपीजी) आणि टाटा मूलभूत संशोधन संस्थेच्या (टीआयएफआर) राष्ट्रीय जैव विज्ञान केंद्र (एनसीबीएस) दरम्यान सामंजस्य करारकरारांची यादी – 7व्या आंतरसरकारी सल्लामसलतीसाठी जर्मनीच्या चॅन्सेलरचा भारत दौरा
October 25th, 04:50 pm
गुन्हेगारी प्रकरणांमध्ये कायदेविषयक परस्पर सहाय्य करार (एमएलएटी)येत्या 25 ऑगस्टला पंतप्रधान नरेंद्र मोदी, सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या श्रममंत्र्यांच्या राष्ट्रीय कामगार परिषदेत करणार मार्गदर्शन
August 23rd, 09:06 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 25 ऑगस्ट रोजी, दुपारी साडेचार वाजता, सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील श्रम मंत्र्यांच्या राष्ट्रीय परिषदेत दूरदृश्य प्रणालीद्वारे मार्गदर्शन करतील. केंद्रीय श्रम आणि रोजगार मंत्रालयाने आंध्रप्रदेशात तिरूपती इथे, 25 आणि 26 ऑगस्ट रोजी, ही परिषद आयोजित केली आहे.भारतीय उद्योग महासंघ- सीआयआय च्या 2021 च्या वार्षिक बैठकीत पंतप्रधानांनी केलेले भाषण
August 11th, 06:52 pm
भारताच्या प्रगतीला गती देणाऱ्या उद्योगजगतातील सर्व धुरीणांना, सीआयआयच्या सर्व सदस्यांना माझा नमस्कार ! केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे वरिष्ठ सहकारी, सीआयआय चे अध्यक्ष श्री टी व्ही नरेंद्रन जी, उद्योग संघाचे सर्व नेते, या कार्यक्रमाला उपस्थित असलेले सर्व मुत्सद्दी नीतिज्ञ, विविध देशांत नियुक्त असलेले भारतीय राजदूत, बंधू आणि भगिनींनो, !भारतीय औद्योगिक महासंघ (सीआयआय) च्या वार्षिक बैठकीत पंतप्रधानांचे भाषण
August 11th, 04:30 pm
यावेळी बोलतांना पंतप्रधान म्हणाले की, ही आजची सीआयआय बैठक, 75 व्या स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला होत आहे, आपल्या स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवादरम्यान होत आहे, ही विशेष बाब आहे. भारतीय उद्योगांना नवे संकल्प करण्याची, नवी उद्दिष्टे निश्चित करण्याची ही एक मोठी संधी आहे. आत्मनिर्भर भारताचा आपला संकल्प प्रत्यक्षात साकार करण्याची सर्वात मोठी जबाबदारी भारतीय उद्योगजगताची आहे, असे पंतप्रधान पुढे म्हणाले. महामारीच्या काळात, उद्योगक्षेत्राने दाखवलेल्या चिवट वृत्तीबद्दल, त्यांनी उद्योगजगताचे कौतुक केले.India will emerge stronger only when we empower our daughters: PM Modi
February 12th, 01:21 pm
Prime Minister Modi addressed Swachh Shakti 2019 in Kurukshetra, Haryana and launched various development projects. Addressing the programme, PM Modi lauded India’s Nari Shakti for their contributions towards the noble cause of cleanliness. The Prime Minister said that in almost 70 years of independence, sanitation coverage which was merely 40%, has touched 98% in the last five years.Empowered women can create an empowered society and a strong nation, says PM
February 12th, 01:20 pm
Prime Minister Modi addressed Swachh Shakti 2019 in Kurukshetra, Haryana and launched various development projects. Addressing the programme, PM Modi lauded India’s Nari Shakti for their contributions towards the noble cause of cleanliness. The Prime Minister said that in almost 70 years of independence, sanitation coverage which was merely 40%, has touched 98% in the last five years.आमचे इस्रायल बरोबर असलेले संबंध परस्पर विश्वास आणि मैत्रीवर आधारित आहे : पंतप्रधान मोदी
July 05th, 10:38 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तेल अवीवमध्ये सामुदायिक कार्यक्रमांत लोकांना संबोधित केले. इस्रायलच्या विकासाच्या प्रवासाचे कौतुक करताना पंतप्रधान मोदी म्हणाले, इस्राएलने दाखवून दिले आहे की आकारापेक्षा इच्छाशक्ती अधिक महत्त्वाची आहे. ज्यू समुदायाने विविध क्षेत्रात त्यांच्या योगदानासह भारताला समृद्ध केले आहे. पंतप्रधान मोदींनी पंतप्रधान नेतान्याहू आणि त्यांच्या सरकारचे; त्यांनी केलेल्या आदरातिथ्यासाठी आभार मानले.इस्रायलमधील भारतीय समुदायासमोर पंतप्रधांनी केलेले भाषण
July 05th, 06:56 pm
PM Narendra Modi addressed a community event in Tel Aviv. Appreciating Israel in its development journey, Prime Minister Modi remarked, “Israel has shown that more than size, it is the spirit that matters. Jewish community has enriched India with their contribution in various fields.” PM Modi also thanked PM Netanyahu and Government of Israel for their warm hospitality.प्रगतीच्या माध्यमातून पंतप्रधानांचा संवाद
October 26th, 07:10 pm
Chairing 16th Pragati interaction, PM Narendra Modi reviewed progress towards handling and resolution of grievances related to the Ministry of Labour and Employment, the e-NAM initiative. The Prime Minister also reviewed the progress of vital infrastructure projects and AMRUT.