Cabinet Approves National Education Policy 2020, paving way for transformational reforms in school and higher education systems in the country
July 29th, 05:50 pm
The Union Cabinet chaired by the Prime Minister Shri Narendra Modi approved the National Education Policy 2020 today, making way for large scale, transformational reforms in both school and higher education sectors.पंतप्रधान उद्या एनएचआरसीच्या रौप्य महोत्सवी वर्धापन दिन समारंभाला उपस्थित राहणार
October 11th, 05:28 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या नवी दिल्लीत राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाच्या रौप्य महोत्सवी वर्धापन दिन समारंभाला उपस्थित राहणार आहेत.सोशल मीडिया कॉर्नर 7 जुलै 2018
July 07th, 06:42 pm
सामाजिक प्रसार माध्यमांमधली प्रशासनाबद्दल ताजी माहिती दररोज तुमच्यासाठी. प्रशासनाबद्दल तुमची ट्विट्स इथे रोज दिसतील. वाचा आणि शेअर करत रहा!!आज जगासमोर असलेल्या आव्हानांचा सामना करण्याची ताकद नाविन्यतेमध्ये आहे: स्मार्ट इंडिया हॅकेथॉन-2018 मध्ये पंतप्रधान
March 30th, 09:27 pm
स्मार्ट इंडिया हॅकेथॉन 2018 च्या महाअंतिम सोहोळ्यात संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, युवा पिढीने राष्ट्र उभारणीत स्वतःला बुडवून घेतल्याचे पाहून मला आनंद होत आहे. असे प्रयत्न न्यू इंडियाच्या उभारणीकरिता करण्यात येणाऱ्या प्रयत्नांना बळ देतात असे ते म्हणाले.स्मार्ट इंडिया हॅकेथॉन 2018 च्या भव्य समारोपाला पंतप्रधानांनी संबोधित केले व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून विविध केंद्रांवरील सहभागी उमेदवारांशी संवाद साधला आयपीपीपी अर्थात इनोव्हेट, पेटंट, प्रोड्यूस आणि प्रॉस्परचा मंत्र दिला
March 30th, 09:20 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज स्मार्ट इंडिया हॅकेथॉनच्या भव्य समारोपाला संबोधित केले. पंतप्रधानांनी आपल्या भाषणात स्मार्ट इंडिया हॅकेथॉन-2018 च्या सहभागींना सहभागात्मक प्रशासनाचे महत्त्व अधोरेखित केले.परीक्षा पे चर्चा-पंतप्रधानांचा विद्यार्थ्यांशी संवाद
February 16th, 02:14 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज विद्यार्थ्यांशी परीक्षांबाबत संवाद साधला. नवी दिल्ली येथे तालकटोरा स्टेडिअममध्ये झालेल्या कार्यक्रमात त्यांनी मुलांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. वृत्तवाहिन्या, नरेंद्र मोदी मोबाईल ॲप आणि MyGov मंच अशा विविध माध्यमातूनही मुलांनी त्यांना प्रश्न विचारले.सोशल मिडिया कॉर्नर 28 ऑक्टोबर 2017
October 28th, 08:04 pm
सामाजिक प्रसार माध्यमांमधली प्रशासनाबद्दल ताजी माहिती दररोज तुमच्यासाठी. प्रशासनाबद्दल तुमची ट्विट्स इथे रोज दिसतील. वाचा आणि शेअर करत रहा!!सोशल मीडिया कॉर्नर ( समाज माध्यमे कट्टा) 18 जानेवारी 2017
January 18th, 07:19 pm
तुमची प्रशासकीय कामगिरीबाबतची माहिती समाजमाध्यमांवरुन पाहता येईल. प्रशासनावरचे तुमचे ट्विट्स दररोज इथे पाहता येतील. वाचा आणि शेअर करा !Shri Modi's book 'Aankh Aa Dhanya Che' released in Sanskrit
November 20th, 10:06 pm
Shri Narendra Modi's book 'Aankh Aa Dhanya Che' has been translated into Sanskrit by eminent scholar Dr. Rajalakshmi Srinivasan. Shri Modi originally wrote the book in Gujarati. The book contains poems penned by Shri Narendra Modi on nature.