माजी परराष्ट्रमंत्री नटवर सिंग यांच्या निधनाबद्दल पंतप्रधानांकडून शोक व्यक्त
August 11th, 08:17 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माजी परराष्ट्र व्यवहार मंत्री नटवर सिंग यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं आहे.कुवेतमधील आगीच्या दुर्घटनेचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतला आढावा
June 12th, 10:01 pm
कुवेतमधील आगीच्या दुर्घटनेचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्ली येथे 7 लोककल्याण मार्गावर त्यांच्या निवासस्थानी बैठक झाली. या आगीत अनेक भारतीय नागरिकांचा मृत्यू झाला आणि अनेक जण जखमी झाले. पंतप्रधानांनी या दुर्दैवी घटनेबद्दल तीव्र दु:ख व्यक्त केले आणि मरण पावलेल्या कुटुंबीयांप्रति शोकभावना व्यक्त केल्या. जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, अशा शुभेच्छा त्यांनी दिल्या.टांझानियाच्या राष्ट्राध्यक्षांचा भारत- दौरा आणि भारत आणि टांझानिया(8-10 ऑक्टोबर 2023) यांच्यातील धोरणात्मक भागीदारीच्या प्रारंभादरम्यान जारी करण्यात आलेले संयुक्त निवेदन
October 09th, 06:57 pm
2.महामहीम राष्ट्राध्यक्ष समिया सुलुहु हसन यांचे 9 ऑक्टोबर 2023 रोजी नवी दिल्ली येथे राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात समारंभपूर्वक स्वागत करण्यात आले. त्यांनी महात्मा गांधी यांना अभिवादन करण्यासाठी राजघाटाला देखील भेट दिली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु समिया सुलुहु हसन यांच्यासोबत द्विपक्षीय चर्चा करतील आणि देशाच्या वतीने त्यांच्या सन्मानार्थ मेजवानी आयोजित करतील.21 Exclusive Photos of PM Modi from 2021
December 31st, 11:59 am
As the year 2021 comes to an end, here is a look at some exclusive photos of PM Modi from 2021.मध्य आशियाई देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांनी पंतप्रधानांची भेट घेतली
December 20th, 04:32 pm
कझाकस्तान, किर्गिझ प्रजासत्ताक, ताजिकिस्तान, तुर्कमेनिस्तान आणि उझबेकिस्तान या मध्य आशियाई देशातील परराष्ट्र मंत्र्यांनी 20 डिसेंबर 2021 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. भारत-मध्य आशिया संवादाच्या 3ऱ्या बैठकीत सहभागी होण्यासाठी मध्य आशियाई देशांचे परराष्ट्र मंत्री नवी दिल्लीत आले आहेत.परदेशातल्या भारतीय मिशन प्रमुखांशी आणि व्यापार आणि वाणिज्य क्षेत्रातल्या हितधारकांशी पंतप्रधान 6 ऑगस्टला संवाद साधणार, अशा प्रकारचा पहिलाच उपक्रम
August 05th, 10:18 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी, परदेशातल्या भारतीय मिशन प्रमुखांशी आणि देशातल्या व्यापार आणि वाणिज्य क्षेत्रातल्या हितधारकांशी 6 ऑगस्ट 2021 ला संध्याकाळी 6 वाजता दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधणार आहेत. ‘लोकल गोज ग्लोबल-मेक इन इंडिया फॉर द वर्ल्ड’अर्थात स्थानिक उत्पादने चालली जागतिक पातळीवर, भारतात निर्मित उत्पादने जगासाठी याची साद पंतप्रधान या कार्यक्रमात घालणार आहेत.पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली ‘प्रगती’ ही 35 वी पायाभूत सुविधाविषयक बैठक संपन्न
January 27th, 08:53 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज ‘प्रगती’ बैठकीचे 35 वे सत्र संपन्न झाले. प्रगती म्हणजेच कार्यक्षम प्रशासन आणि कालबद्ध अंमलबजावणीसाठी आयसीटी आधारित बहुस्तरीय व्यासपीठ, यात केंद्र आणि राज्य सरकार यांचा समावेश असतो.पंतप्रधानांनी 13 फेब्रुवारी 2019 रोजी 16 व्या लोकसभेच्या शेवटच्या बैठकीत केलेले भाषण
February 13th, 05:25 pm
अध्यक्ष महोदयाजी, लोकसभेच्या सभापती म्हणून या सोळाव्या लोकसभेच्या पूर्ण कार्यकाळात तुम्ही ज्या धैर्याने, ज्या संतुलनाने आणि प्रत्येक क्षणी हसतमुख राहून या सभागृहाचे काम चालवलं, त्याबद्दल मी सर्व सदस्यांच्या वतीने आणि माझ्या वतीने तुमचे खूप खूप अभिनंदन करतो.16 व्या लोकसभेच्या अखेरच्या बैठकीतील पंतप्रधानांचे संबोधन
February 13th, 05:24 pm
सदनाच्या कार्यवाही संदर्भात लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांच्या तटस्थ भूमिकेचे त्यांनी कौतुक केले. पंतप्रधानांनी 16 व्या लोकसभेच्या कार्यकाळातील संसदीय व्यवहार मंत्र्यांच्या भूमिकेचेही कौतुक केले. माजी संसदीय व्यवहार मंत्री दिवंगत अनंत कुमार यांच्या योगदानाचाही त्यांनी उल्लेख केला.‘किफायतशीर सौर ऊर्जा क्षमता वृद्धीमधे अनिवासी भारतीयांची भूमिका यावरच्या प्रवासी भारतीय पॅनेल सदस्यांनी पंतप्रधानांची घेतली भेट
August 24th, 09:52 pm
किफायतशीर सौर ऊर्जा क्षमता वृद्धीमधे अनिवासी भारतीयांची भूमिका यावरच्या प्रवासी भारतीय पॅनेल सदस्यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.सोशल मीडिया कॉर्नर 11 जुलै 2018
July 11th, 06:57 pm
सामाजिक प्रसार माध्यमांमधली प्रशासनाबद्दल ताजी माहिती दररोज तुमच्यासाठी. प्रशासनाबद्दल तुमची ट्विट्स इथे रोज दिसतील. वाचा आणि शेअर करत रहा!!सोशल मीडिया कॉर्नर 9 जुलै 2018
July 09th, 06:58 pm
सामाजिक प्रसार माध्यमांमधली प्रशासनाबद्दल ताजी माहिती दररोज तुमच्यासाठी. प्रशासनाबद्दल तुमची ट्विट्स इथे रोज दिसतील. वाचा आणि शेअर करत रहा!!सोशल मीडिया कॉर्नर 7 जुलै 2018
July 07th, 06:42 pm
सामाजिक प्रसार माध्यमांमधली प्रशासनाबद्दल ताजी माहिती दररोज तुमच्यासाठी. प्रशासनाबद्दल तुमची ट्विट्स इथे रोज दिसतील. वाचा आणि शेअर करत रहा!!सोशल मीडिया कॉर्नर 6 जुलै 2018
July 06th, 07:08 pm
सामाजिक प्रसार माध्यमांमधली प्रशासनाबद्दल ताजी माहिती दररोज तुमच्यासाठी. प्रशासनाबद्दल तुमची ट्विट्स इथे रोज दिसतील. वाचा आणि शेअर करत रहा!!सोशल मीडिया कॉर्नर 5 जुलै 2018
July 05th, 07:10 pm
सामाजिक प्रसार माध्यमांमधली प्रशासनाबद्दल ताजी माहिती दररोज तुमच्यासाठी. प्रशासनाबद्दल तुमची ट्विट्स इथे रोज दिसतील. वाचा आणि शेअर करत रहा!!सोशल मीडिया कॉर्नर 2 जुलै 2018
July 02nd, 07:34 pm
सामाजिक प्रसार माध्यमांमधली प्रशासनाबद्दल ताजी माहिती दररोज तुमच्यासाठी. प्रशासनाबद्दल तुमची ट्विट्स इथे रोज दिसतील. वाचा आणि शेअर करत रहा!!सोशल मीडिया कॉर्नर 30 जून 2018
June 30th, 07:10 pm
सामाजिक प्रसार माध्यमांमधली प्रशासनाबद्दल ताजी माहिती दररोज तुमच्यासाठी. प्रशासनाबद्दल तुमची ट्विट्स इथे रोज दिसतील. वाचा आणि शेअर करत रहा!!सोशल मीडिया कॉर्नर 28 जून 2018
June 28th, 06:39 pm
सामाजिक प्रसार माध्यमांमधली प्रशासनाबद्दल ताजी माहिती दररोज तुमच्यासाठी. प्रशासनाबद्दल तुमची ट्विट्स इथे रोज दिसतील. वाचा आणि शेअर करत रहा!!सोशल मीडिया कॉर्नर 27 जून 2018
June 27th, 07:05 pm
सामाजिक प्रसार माध्यमांमधली प्रशासनाबद्दल ताजी माहिती दररोज तुमच्यासाठी. प्रशासनाबद्दल तुमची ट्विट्स इथे रोज दिसतील. वाचा आणि शेअर करत रहा!!सोशल मीडिया कॉर्नर 26 जून 2018
June 26th, 08:24 pm
सामाजिक प्रसार माध्यमांमधली प्रशासनाबद्दल ताजी माहिती दररोज तुमच्यासाठी. प्रशासनाबद्दल तुमची ट्विट्स इथे रोज दिसतील. वाचा आणि शेअर करत रहा!!