पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताच्या इलेक्ट्रॉनिक्स निर्यातीमधील प्रगतीचे केले कौतुक

August 05th, 03:30 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताच्या इलेक्ट्रॉनिक्स निर्यातीमधील प्रगतीबद्दल अतिशय आनंद व्यक्त केला आहे. भारताची इलेक्ट्रॉनिक्स निर्यात जागतिक स्तरावर अव्वल 3 क्रमांकामध्ये पोहोचली आहे. पंतप्रधानांनी याचे श्रेय नवोन्मेषी युवा शक्तीला दिले आहे. येत्या काळात ही प्रगती अशीच कायम ठेवण्यासाठी भारत वचनबद्ध असल्याचे पंतप्रधानांनी म्हटले आहे.

फलनिष्पत्ती सूची : टांझानियाच्या राष्ट्राध्यक्ष सामिया सुलुहू हसन यांचा भारत दौरा (8 ते 10 ऑक्टोबर, 2023)

October 09th, 07:00 pm

या भेटीदरम्यान करण्यात आलेले सामंजस्य करार तसेच इतर करार

जी-20 व्यापार आणि गुंतवणूक विषयक मंत्रीस्तरीय बैठकीला संबोधित करताना पंतप्रधानांनी केलेल्या भाषणाचा मजकूर

August 24th, 09:57 am

आज आपण भारतीय अर्थव्यवस्थेबद्दल जागतिक पातळीवर वाटत असलेला आशावाद आणि आत्मविश्वास पाहतो. भारताकडे मोकळीक, संधी आणि पर्यायांचा मिलाफ म्हणून पाहिले जाते. गेल्या नऊ वर्षांत भारत जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनला आहे. हे आमच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचे फळ आहे. आम्ही 2014 मध्ये 'रिफॉर्म, परफॉर्म आणि ट्रान्सफॉर्म' अर्थात सुधारणा, कामगिरी आणि परिवर्तन या मार्गावर आरुढ होऊन वाटचालीला सुरुवात केली. आम्ही व्यवसायात सकारात्मक चुरस आणि पारदर्शकता वाढवली आहे. आम्ही डिजिटलीकरणाचा विस्तार केला आहे आणि नवोन्मेषाला चालना दिली आहे. आम्ही मालहाताळणी केंद्रांचे स्वतंत्र टापू उभारले आहेत आणि औद्योगिक क्षेत्र निर्माण केली आहेत. आम्ही लाल फितीवरुन रेड कार्पेट-लाल गालिचावर आलो आहोत आणि एफडीआय-थेट परकीय गुंतवणूकीची दारे उघडी केली आहेत. मेक इन इंडिया आणि आत्मनिर्भर भारत सारख्या उपक्रमांनी उत्पादनाला चालना दिली आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे आम्ही धोरणांमध्ये स्थैर्य राखले आहे. येत्या काही वर्षात भारताला तिसरी सर्वात मोठी जागतिक अर्थव्यवस्था बनवण्याचा आमचा निर्धार आहे.

जी20 व्यापार आणि गुंतवणूक मंत्र्यांच्या बैठकीला पंतप्रधानांनी केले संबोधित

August 24th, 09:02 am

कर्तृत्ववान व्यक्ती आणि उद्योजकांसाठी ओळखल्या जाणाऱ्या गुलाबी शहरात अर्थात जयपूरमधे त्यांनी सर्वांचे मनापासून स्वागत केले. व्यापारामुळे कल्पना, संस्कृती आणि तंत्रज्ञानाच्या देवाणघेवाणीला चालना मिळाली. संपूर्ण इतिहास कालखंडात व्यापाराने लोकांना जवळ आणले असे त्यांनी अधोरेखित केले. “व्यापार आणि जागतिकीकरणाने लाखो लोकांना अत्यंत दारीद्र्यातून बाहेर काढले आहे,” असे मोदी म्हणाले.

भारतात अर्धवाहक चकत्या(सेमीकंडक्टर चिप) आणि दृश्यपडदा (डीस्प्ले) निर्मिती परिसंस्था विकसित करण्यासाठीच्या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्रिमंडळाने दिली मंजुरी

December 15th, 04:23 pm

उद्योग 4.0 अंतर्गत डिजिटल परिवर्तनाच्या पुढच्या पायरीवर जाण्यासाठी अर्धवाहक चकत्या आणि दृश्यपडदा हे आधुनिक इलेक्ट्रॉनिक क्षेत्राचे पायाचे दगड आहेत. अर्धवाहक चकत्या आणि दृश्यपडदा ही अत्यंत गुंतागुंतीची आणि तंत्रज्ञान-केंद्रित क्षेत्रे आहेत ज्यामध्ये प्रचंड भांडवली गुंतवणूक, मोठी जोखीम, दीर्घ प्रक्रिया आणि परतावा कालावधी आणि तंत्रज्ञानात वेगाने होणारे बदल अंतर्भूत असणारी आणि लक्षणीय प्रमाणात शाश्वत गुंतवणूक करावी लागणारी प्रक्रिया आहे. हा कार्यक्रम भांडवली पाठबळ आणि तंत्रज्ञानविषयक भागीदारी यांच्या सुविधा उपलब्ध करून देऊन अर्धवाहक चकत्या आणि दृश्यपडदा निर्मिती क्षेत्राला मोठी चालना देईल.

ओएसपी अर्थात अन्य सेवा पुरवठादारांसाठीच्या मार्गदर्शक सूचना आणखी शिथिल केल्याची

June 23rd, 04:51 pm

दूरसंवाद विभागाने ओएसपी म्हणजेच अन्य सेवा पुरवठादारांसाठीच्या मार्गदर्शक सूचना आणखी शिथिल केल्याची घोषणा केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान, संवाद, तसेच विधी व न्यायमंत्री रविशंकर प्रसाद यांनी आज प्रसारमाध्यमांशी बोलताना केली. ओएसपी म्हणजे भारतात व भारताबाहेर संवादावर आधारित सेवा देणाऱ्या बीपीओ अर्थात बिझनेस प्रोसेस आऊटसोर्सिंग करणाऱ्या कंपन्या होत. ओएसपींना दिलेल्या विशेष सवलती आज जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांद्वारे आणखी वाढवण्यात येत आहेत. त्याखेरीज आणखी काही मोठ्या उपाययोजना नोव्हेंबर 2020 मध्येच घोषित करून लागू करण्यात आल्या आहेत.

Prime Minister Shri Narendra Modi to inaugurate the summit ‘Responsible AI for Social Empowerment 2020 on 5th Oct at 7 PM

October 03rd, 06:02 pm

PM Narendra Modi will inaugurate RAISE 2020- ‘Responsible AI for Social Empowerment 2020,’ a Mega Virtual Summit on Artificial Intelligence (AI) on October 5. RAISE 2020 will be a global meeting of minds to exchange ideas and chart a course for using AI for social transformation, inclusion and empowerment in areas like Healthcare, Agriculture, Education and Smart Mobility, among other sectors.

PM urges tech community to participate in Aatmanirbhar Bharat App Innovation Challenge

July 04th, 05:38 pm

Prime Minister Shri Narendra Modi has urged the tech community to participate in the Aatmanirbhar Bharat App Innovation Challenge.

सोशल मीडिया कॉर्नर 7 डिसेंबर 2017

December 07th, 07:27 pm

सामाजिक प्रसार माध्यमांमधली प्रशासनाबद्दल ताजी माहिती दररोज तुमच्यासाठी. प्रशासनाबद्दल तुमची ट्विट्स इथे रोज दिसतील. वाचा आणि शेअर करत रहा!!

We are using mobile power or M-power to empower our citizens: PM Narendra Modi

November 23rd, 10:10 am

Speaking about the importance of technology at the Global Conference on Cyber Space, PM Narendra Modi said, “We are using mobile power or M-power to empower our citizens.” The PM spoke about how citizens of India were increasingly adopting cashless transactions and how digital technology was contributing to more farm incomes.

तिरुपती येथे भारतीय विज्ञान काँग्रेसच्या 104 व्या सत्राच्या उद्‌घाटनप्रसंगी पंतप्रधानांनी केलेले भाषण

January 03rd, 12:50 pm

Addressing the 104th Indian Science Congress, Prime Minister Modi said that our best science and technology institutions should further strengthen their basic research in line with leading global standards. He also said that by 2030 India will be among the top three countries in science and technology and will be among the most attractive destinations for the best talent in the world. “Science must meet the rising aspirations of our people”, the PM added.

Social Media Corner – 17th December 2016

December 17th, 11:00 am

Your daily dose of governance updates from Social Media. Your tweets on governance get featured here daily. Keep reading and sharing!