पंतप्रधानांच्या व्हिएन्टिन, लाओ पीडीआर दौऱ्यादरम्यान (ऑक्टोबर 10 -11, 2024) करण्यात आलेल्या करार/सामंजस्य करारांची यादी
October 11th, 12:39 pm
भारताचे संरक्षण मंत्रालय आणि लाओ पीपल्स डेमोक्रॅटिक रिपब्लिकचे राष्ट्रीय संरक्षण मंत्रालय यांच्यात संरक्षण सहकार्याबाबत सामंजस्य करारदिल्लीतील लाल किल्ल्यावर आयोजित, इंडिया आर्ट, आर्किटेक्चर आणि डिझाईन बिएनाले 2023, या भारतीय कला, वास्तूकला आणि रचना या महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी पंतप्रधानांनी केलेल्या भाषणाचा मजकूर
December 08th, 06:00 pm
प्रत्येक राष्ट्राची स्वतःची अशी प्रतिके-खुणा असतात. या खुणा जगाला त्या देशाच्या भूतकाळाची आणि त्याच्या मूल्यांची ओळख करून देतात. आणि, ही प्रतिके घडवण्याचे काम राष्ट्राच्या कला, संस्कृती आणि वास्तू करत असतात. राजधानी दिल्ली अशा अनेक प्रतिकांचे केंद्र आहे, ज्यात आपल्याला भारतीय वास्तुच्या भव्यतेचे दर्शन घडते. त्यामुळे दिल्लीत आयोजित ‘इंडिया आर्ट आर्किटेक्चर अँड डिझाईन बिएनाले’ हा भारतीय कला, वास्तूरचना शास्त्र आणि रचना महोत्सव, अनेक अर्थांनी विशेष आहे. मी इथे उभारलेली, सजवलेली दालने बघत होतो, आणि मी उशीरा आलो त्याबद्दल तुमची माफी देखील मागतो कारण मला यायला उशीर याच कारणामुळे झाला..इथे अशा अनेक गोष्टी पाहण्यासारख्या आणि व्यवस्थित वेळ देऊन समजून घेण्यासारख्या असल्यामुळे त्यात वेळ जाऊन मला उशीर झाला. तरीही मला 2 ते 3 जागा सोडाव्या लागल्या. या दालनांमध्ये रंग आणि सर्जनशीलता आहे. त्यात संस्कृती आहे, तसेच सामाजिक प्रतिबिंब आहे. मी या यशस्वी आरंभाबद्दल, सांस्कृतिक मंत्रालय, त्याचे सर्व अधिकारी, सर्व सहभागी देश आणि तुम्हा सर्वांचे अभिनंदन करतो. आपल्याकडे असे म्हटले जाते की पुस्तक म्हणजे जग पाहण्याची एक लहानशी खिडकी म्हणून सुरुवात आहे. मी असे मानतो की कला हा मानवी मनातून प्रवास करण्याचा राजमार्ग आहे.दिल्ली मधील लाल किल्ला येथे पंतप्रधानांच्या हस्ते पहिल्या इंडियन आर्ट, आर्किटेक्चर आणि डिझाईन बिएनाले 2023 चे उद्घाटन
December 08th, 05:15 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज लाल किल्ल्यावर आयोजित पहिल्या इंडियन आर्ट, आर्किटेक्चर आणि डिझाईन बिएनाले 2023 (आयएएडीबी) अर्थात भारतीय कला, स्थापत्य आणि रचना द्वैवार्षिक कार्यक्रम 2023 चे उद्घाटन केले. कार्यक्रमादरम्यान, पंतप्रधानांनी लाल किल्ल्यावर ‘आत्मनिर्भर भारत डिझाइन सेंटर’ आणि समुन्नती या विद्यार्थी द्वैवार्षिक कार्यक्रमाचे उद्घाटन केले. त्यांनी स्मृती तिकिटही प्रकाशित केले. याप्रसंगी आयोजित प्रदर्शनालाही मोदी यांनी भेट दिली. भारतीय कला, स्थापत्य आणि रचना द्वैवार्षिक कार्यक्रम दिल्लीतील सांस्कृतिक ठिकाणांची ओळख करून देईल.‘मन की बात’ हे लोकसहभागाच्या अभिव्यक्तीचे अद्भुत माध्यम झाले आहे: पंतप्रधान मोदी
February 26th, 11:00 am
मित्रांनो, आज या क्षणी मला लता मंगेशकर, लता दीदी यांची आठवण येणे हे अगदीच स्वाभाविक आहे. कारण ज्या दिवशी या स्पर्धेची घोषणा झाली होती, त्यादिवशी लता दिदींनी ट्वीट करून देशवासियांना या उपक्रमात सहभागी होण्याचा आग्रह केला होता.नवी दिल्लीत मेजर ध्यानचंद स्टेडियमवर "आदि महोत्सवा"त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण
February 16th, 10:31 am
केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी अर्जुन मुंडा जी, फग्गन सिंह कुलस्ते जी, रेणुका सिंह जी, डॉक्टर भारती पवार जी, बिशेश्वर टुडू जी, इतर मान्यवर आणि देशाच्या विविध राज्यातून आलेले माझे सगळे आदिवासी बंधू आणि भगिनींनो, आपल्या सर्वांना आदि महोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा!पंतप्रधानांनी दिल्लीतील मेजर ध्यानचंद राष्ट्रीय क्रीडा मैदानावर आदि महोत्सवाचे केले उद्घाटन
February 16th, 10:30 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दिल्लीतील मेजर ध्यानचंद राष्ट्रीय क्रीडा मैदानावर आदि महोत्सव या राष्ट्रीय आदिवासी महा- महोत्सवाचे उद्घाटन केले. आदि महोत्सव हा राष्ट्रीय मंचावर आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडवण्याचा एक प्रयत्न आहे. या महोत्सवामध्ये आदिवासी संस्कृती, हस्तकला, पाककृती, वाणिज्य आणि पारंपरिक कला यांचे सादरीकरण केले आहे. आदिवासी व्यवहार मंत्रालयाच्या अंतर्गत आदिवासी सहकारी विपणन विकास महासंघ लिमिटेड (टीआरआयएफईडी – ट्रायफेड) चा हा वार्षिक उपक्रम आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत श्री गुरु गोविंद सिंगजी महाराज यांच्या 350 व्या जयंती दिनाचा पाटणा येथे कार्यक्रम
January 05th, 05:45 pm
PM Modi attended the 350th Prakash utsav of Shri Guru Gobind Singh ji in Patna today. The PM said that the world should know how Guru Gobind Singh ji has inspired so many people. Guru Gobind Singh ji put knowledge at the core of his teachings and inspired so many people through his thoughts and ideals. Guru Gobind Singh ji did not believe in any form of social discrimination and he treated everyone equally, said Shri Modi.गुरु गोविंद सिंह महाराजांच्या ३५० व्या जयंतीनिमित्त ५ जानेवारी २०१७ रोजी बिहार, पटना येथे आयोजित कार्यक्रमादरम्यान पंतप्रधानांचे भाषण
January 05th, 05:07 pm
While addressing at 350th Prakash Parv in Patna, PM Narendra Modi said that Guru Gobind Singh ji has inspired several people. He said that Guru Gobind Singh ji put knowledge at the core of his teachings & inspired so many people through his thoughts & ideals. PM Modi said that Guru Gobind Singh ji did not believe in any form of social discrimination & he treated everyone equally. PM Modi appreciated Bihar CM Nitish Kumar & asserted that the state will play major role in the nation’s development.“युनायटिंग इंडिया : सरदार पटेल” या संकल्पनेवर आधारित प्रदर्शनाच्या पूर्वतयारीचा पंतप्रधानांकडून आढावा
October 28th, 12:01 pm
PM Narendra Modi on Thursday previewed the exhibition – “Uniting India – Sardar Patel” set up by the Ministry of Culture. This digital exhibition, which showcases the integration of India, and the contribution of Sardar Vallabhbhai Patel, has been prepared with the inspiration of the Prime Minister. The exhibition has around 30 exhibits, and features about 20 different kinds of interactive and media experiences.List of Agreements signed during Prime Minister’s visit to Tajikistan
July 13th, 05:20 pm
PM reviews activities of Ministry of Culture
April 24th, 08:59 pm
PM reviews activities of Ministry of Culture