भारत-ऑस्ट्रेलिया आर्थिक सहकार्य आणि व्यापार कराराप्रसंगी (IndAus ECTA) दूरदृश्य प्रणालीद्वारे झालेल्या स्वाक्षरी समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलेला अभिप्राय
April 02nd, 10:01 am
आज, माझे मित्र स्कॉट यांच्यासोबत एका महिन्यापेक्षाही कमी काळात झालेला हा माझा तिसरा समोरासमोर केलेला संवाद आहे. गेल्या आठवड्यात दूरदृश्य प्रणालीद्वारे झालेल्या परिषदेत आमची अतिशय फलदायी अशी चर्चा झाली. त्यावेळी, आम्ही आमच्या समूहातील सदस्यांना लवकरात लवकर आर्थिक सहकार्य आणि व्यापार करारावरील वाटाघाटी पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या होत्या. आणि आज या महत्त्वाच्या करारावर स्वाक्षरी होत असल्याने मला खूप आनंद होत आहे. या अभूतपूर्व कामगिरीबद्दल मी दोन्ही देशांच्या व्यापार प्रतिनिधींचे आणि त्यांच्या अधिकाऱ्यांचे मनापासून अभिनंदन करतो.सोशल मीडिया कॉर्नर 16 एप्रिल 2018
April 16th, 07:40 pm
सामाजिक प्रसार माध्यमांमधली प्रशासनाबद्दल ताजी माहिती दररोज तुमच्यासाठी. प्रशासनाबद्दल तुमची ट्विट्स इथे रोज दिसतील. वाचा आणि शेअर करत रहा!!ग्राहक हक्क संरक्षणविषयक आंतरराष्ट्रीय परिषदेतील पंतप्रधानांच्या भाषणातील निवडक उतारे
October 26th, 10:43 am
मंत्रिमडळातील माझे सहकारी राम विलास पासवान, सी. आर. चौधरी, UNCTAD चे सरचिटणीस डॉ. मुखीसा किटूयी आणि येथे उपस्थित इतर मान्यवर,