मेरी लाईफ ॲपवर 2 कोटींहून अधिक सहभागाचे पंतप्रधानांनी केले कौतुक

June 06th, 09:43 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मेरी लाईफ ॲपच्या प्रारंभापासून एका महिन्यापेक्षा कमी कालावधीत 2 कोटींहून अधिक लोक सहभागी झाल्याबद्दल प्रशंसा केली आहे.