नवी दिल्ली येथे अष्टलक्ष्मी महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी पंतप्रधानांनी केलेले भाषण
December 06th, 02:10 pm
आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा जी, मेघालयचे मुख्यमंत्री कोनराड संगमा जी, त्रिपुराचे मुख्यमंत्री माणिक साहा जी, सिक्किमचे मुख्यमंत्री प्रेम सिंह तमांग जी, केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी ज्योतिरादित्य सिंधिया जी, सुकांता मुजूमदार जी, अरुणाचल प्रदेशचे उप-मुख्यमंत्री, मिजोरम आणि नागालँडच्या सरकारचे मंत्रीगण, अन्य लोकप्रतिनिधी, ईशान्य प्रदेशातून आलेले सर्व बंधू आणि भगिनी, स्त्री आणि पुरुषगण,पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अष्टलक्ष्मी महोत्सवाचे उद्घाटन
December 06th, 02:08 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे अष्टलक्ष्मी महोत्सवाचे उद्घाटन केले. या कार्यक्रमात सर्व मान्यवरांचे स्वागत करताना मोदी यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिवस असल्याचे नमूद केले. बाबासाहेब आंबेडकर यांनी तयार केलेल्या राज्यघटनेला 75 वर्षे पूर्ण झाली असून ती सर्व नागरिकांसाठी प्रेरणादायी आहे असे ते म्हणाले.मेघालयच्या राज्यपालांनी घेतली पंतप्रधानांची भेट
August 03rd, 10:05 pm
मेघालयचे राज्यपाल सी. एच. विजयशंकर यांनी आज नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. पंतप्रधान कार्यालयाने पोस्ट केले;झारखंडच्या मुख्यमंत्र्यांनी घेतली पंतप्रधानांची भेट
July 15th, 12:18 pm
झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी आज नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.पंतप्रधानांनी मेघालयाच्या जनतेचे राज्य स्थापना दिनानिमित्त केले अभिनंदन
January 21st, 09:25 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राज्य स्थापना दिनानिमित्त मेघालयाच्या जनतेला अभिनंदनपर शुभेच्छा दिल्या आहेत.मेघालयातील री भोई तेथील सिल्मे मराक यांना पंतप्रधान म्हणाले, "तुम्ही तुमच्या गावच्या मोदी आहात"
January 18th, 03:47 pm
मेघालयमधील री भोई येथील सिल्मे मराक यांचे छोटेसे दुकान बचत गटाच्या रूपात बदलले तेव्हा त्यांच्या आयुष्याला सकारात्मक वळण मिळाले. आता त्या स्थानिक महिलांना बचत गटांमध्ये संघटित होण्यासाठी सहाय्य करत आहे आणि 50 पेक्षा जास्त बचत गट तयार करण्यात त्यांनी मदत केली आहे. त्या पीएम किसान सन्मान निधी, विमा आणि इतर योजनांच्या लाभार्थी आहेत..त्रिपुरामधील खोवई-हरिना रस्त्यावरील 135 किमी मार्गाच्या सुधारणा आणि रुंदीकरणाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी
December 27th, 08:36 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आर्थिक व्यवहार विषयक मंत्रिमंडळ समितीने त्रिपुरा राज्यात राष्ट्रीय महामार्ग -208 वरील 101.300 किमी (खोवई) ते 236.213 किमी (हरीना) अशा एकूण 134.913 किमी लांबीच्या रस्त्याच्या दुतर्फा सुधारणा आणि रुंदीकरणाला मंजुरी दिली आहे.मेघालयच्या मुख्यमंत्र्यांनी घेतली पंतप्रधानांची भेट
December 14th, 04:28 pm
मेघालयचे मुख्यमंत्री कॉनराड संगमा यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.मेघालयमधील अननसांना देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख मिळत असल्याचे पाहून आनंद झाला: पंतप्रधान
August 19th, 11:10 am
मेघालयमधील अननसांना देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख मिळत असल्याचे पाहून आनंद झाला, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.मेघालयचे मुख्यमंत्री, राज्य विधानसभेचे अध्यक्ष आणि मेघालय राज्य सरकारमधील मंत्री यांनी पंतप्रधानांची घेतली भेट
August 08th, 04:30 pm
मेघालयचे मुख्यमंत्री के.संगमा, राज्य विधानसभेचे अध्यक्ष थॉमस ए. संगमा तसेच मेघालय राज्य सरकारमधील मंत्र्यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.आसामच्या पहिल्या वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण
May 29th, 12:22 pm
आज आसामसह ईशान्येकडील संपूर्ण राज्यांच्या रेल्वे संपर्क सुविधेसाठी फार महत्वपूर्ण दिवस आहे. आज ईशान्येकडील राज्यांच्या संपर्क सुविधेशी संबंधित तीन महत्वाची कामे एकाच वेळी होत आहेत. पहिले काम,पंतप्रधानांनी गुवाहाटी ते जलपायगुडी यांना जोडणाऱ्या आसामच्या पहिल्या वंदे भारत एक्सप्रेस गाडीला झेंडा दाखवून केले रवाना
May 29th, 12:21 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आसामच्या पहिल्या वंदे भारत एक्सप्रेसला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून झेंडा दाखवून रवाना केले. ही वंदे एक्सप्रेस रेल्वे गाडी न्यू जलपायगुडीला गुवाहाटीशी जोडणार आहे आणि हा प्रवास 5 तास 30 मिनिटात होईल. यावेळी पंतप्रधानांनी 182 रुट किलोमीटरच्या नव्याने विद्युतीकरण झालेल्या विभागांचे आणि आसाममध्ये लुमडिंग येथे नव्याने बांधण्यात आलेल्या डेमू/मेमू शेडचे लोकार्पण देखील केले.गुवाहाटी येथील एम्स रुग्णालयाच्या उद्घाटनप्रसंगी पंतप्रधानांनी केलेले भाषण
April 14th, 12:45 pm
आसामचे राज्यपाल श्री गुलाबचंद कटारिया जी, मुख्यमंत्री श्री हिमंता बिस्वा सरमा जी, केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी, देशाचे आरोग्य मंत्री मनसुख मांडविया जी आणि डॉ. भारती पवार जी, आसाम सरकारचे मंत्री केशब महंता जी, वैद्यकीय जगतातील सर्व मान्यवर व्यक्ती, विविध ठिकाणांहून व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे जोडलेले सर्व मान्यवर आणि आसामच्या माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो.पंतप्रधानांनी आसाममध्ये गुवाहाटी येथे 3400 कोटी रुपयांहून जास्त खर्चाच्या प्रकल्पांची केली पायाभरणी, उद्घाटन आणि राष्ट्रार्पण
April 14th, 12:30 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आसाममध्ये गुवाहाटी येथे 3400 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या विविध प्रकल्पांची पायाभरणी केली आणि विविध प्रकल्पांचे राष्ट्रार्पण केले. पंतप्रधानांनी एम्स गुवाहाटी आणि इतर तीन वैद्यकीय महाविद्यालयांचे राष्ट्रार्पण केले. त्यांनी आसाम ऍडव्हान्स्ड हेल्थ केअर इनोवेशन इन्स्टीट्युटची(AAHII) देखील पायाभरणी केली आणि पात्र लाभार्थ्यांना आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना(AB-PMJAY) कार्ड वितरित करून ‘आपके द्वार आयुष्मान’ या मोहिमेचा शुभारंभ केला.आसाममधील गोलपारा येथील 'एचपीसीएल'चा 'एलपीजी बॉटलिंग' प्रकल्प राष्ट्राला समर्पित केल्याबद्दल पंतप्रधानांनी केले कौतुक
April 13th, 10:08 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आसाममधील गोलपारा येथील 'एचपीसीएल' म्हणजे हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडचा 'एलपीजी बॉटलिंग' प्रकल्प राष्ट्राला समर्पित केल्याबद्दल कौतुक केले आहे.या प्रकल्पामुळे आसाम,त्रिपुरा व मेघालयमधील ग्राहकांना खूप मदत होईल,असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.पंतप्रधान 14 एप्रिल रोजी आसामला भेट देणार
April 12th, 09:45 am
पंतप्रधान दुपारी 12 वाजता एम्स गुवाहाटी येथे पोहोचतील आणि नवीन बांधलेल्या परिसराची पाहणी करतील. त्यानंतर एका सार्वजनिक कार्यक्रमात ते एम्स गुवाहाटी आणि इतर तीन वैद्यकीय महाविद्यालयांचे राष्ट्रार्पण करतील. ते आसाम अॅडव्हान्स्ड हेल्थ केअर इनोव्हेशन इन्स्टिट्यूटची (एएएचआयआय- आसाम प्रगत आरोग्य निगा अभिनव संस्था ) पायाभरणी करतील आणि पात्र लाभार्थ्यांना आयुष्मान भारत पंतप्रधान जन आरोग्य योजना (एबी -पीएमजेएवाय ) कार्ड वितरित करून ‘आपके द्वार आयुष्मान’ मोहिमेचा प्रारंभ करतील.मेघालयला प्रथमच इलेक्ट्रिक रेल्वे मिळाल्याबद्दल पंतप्रधानांनी आनंद व्यक्त केला
March 17th, 09:43 pm
भारतीय रेल्वेने अभयपुरी – पंचरत्न आणि दुधनाई – मेंदीपठार दरम्यानच्या महत्त्वाच्या विभागांचे विद्युतीकरण पूर्ण केल्यानंतर मेघालयला प्रथमच इलेक्ट्रिक रेल्वे मिळाल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आनंद व्यक्त केला आहे;मेघालयच्या मुख्यमंत्र्यांनी घेतली पंतप्रधानांची भेट
March 13th, 06:09 pm
मेघालयचे मुख्यमंत्री कॉनरड के संगमा यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.पंतप्रधानांनी सामाईक केली त्यांच्या ईशान्य भारत दौऱ्यातील दिवसभरातील क्षणचित्रे
March 08th, 08:38 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज त्यांच्या त्यांच्या ईशान्य भारत दौऱ्यातील दिवसभरातील क्षणचित्रे सामाईक केली.त्यात त्यांच्या मेघालय आणि नागालँडमधील नवीन सरकारांच्या शपथविधी सोहळ्यातील उपस्थितीचे क्षणचित्रे आहेत . आज ते त्रिपुरातील नवीन सरकारच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत.मेघालयचे मुख्यमंत्री कॉनराड के संगमा आणि त्यांच्या मंत्रिमंडळाच्या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी शिलॉंग येथे उपस्थित
March 07th, 02:06 pm
मेघालयचे मुख्यमंत्री कॉनराड के संगमा आणि त्यांच्या मंत्रिमंडळाच्या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी आज शिलॉंग इथे उपस्थित राहिले. आज शपथविधी झालेल्या मंत्र्यांचे पंतप्रधानांनी अभिनंदन केले आहे.