PM Modi meets Chief Minister of Odisha
December 23rd, 05:50 pm
The Prime Minister, Shri Narendra Modi, met today Chief Minister of Odisha, Shri Mohan Charan Majhi.राज्यसभेचे खासदार शरद पवार यांनी शेतकऱ्यांच्या एका गटासह पंतप्रधानांची भेट घेतली
December 18th, 02:13 pm
राज्यसभेतील खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी आज शेतकऱ्यांच्या एका गटासह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्लीत प्रमुख सचिवांची चौथी राष्ट्रीय परिषद संपन्न
December 15th, 10:15 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीत मुख्य सचिवांच्या चौथ्या राष्ट्रीय परिषदेला संबोधित केले. ही तीन दिवसीय परिषद 13 ते 15 डिसेंबर 2024 या कालावधीत नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आली होती.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून संयुक्त अरब अमिरातीचे उपपंतप्रधान आणि परराष्ट्र मंत्र्याचे स्वागत
December 12th, 08:44 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संयुक्त अरब अमिरातीचे उपपंतप्रधान आणि परराष्ट्र मंत्री शेख अब्दुल्ला बिन झायेद अल् नह्यान यांच्या आगमनाप्रसंगी उपस्थित राहून त्यांचे स्वागत केले.महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी घेतली पंतप्रधानांची भेट
December 12th, 12:23 pm
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.गुजरातच्या मुख्यमंत्र्यांनी घेतली पंतप्रधानांची भेट
December 11th, 02:55 pm
गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.आसामच्या मुख्यमंत्र्यांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट
December 02nd, 02:07 pm
आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांची घेतली भेट
November 29th, 02:55 pm
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.हिमाचल प्रदेशच्या राज्यपालांनी पंतप्रधानांची भेट घेतली
November 28th, 01:16 pm
हिमाचल प्रदेशचे राज्यपाल शिव प्रताप शुक्ला यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.झारखंडच्या मुख्यमंत्र्यांनी घेतली पंतप्रधानांची भेट
November 26th, 05:21 pm
झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन आणि आमदार म्हणून निवडून आलेल्या कल्पना सोरेन यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.गुजरातच्या राज्यपालांनी पंतप्रधानांची घेतली भेट
November 26th, 05:19 pm
गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.पंतप्रधानांनी घेतली इटलीच्या पंतप्रधानांची भेट
November 19th, 08:34 am
ब्राझीलमध्ये रिओ द जानिरो येथे आयोजित जी20 परिषदेदरम्यान पंतप्रधान मोदी यांनी आज इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांची भेट घेतली. या दोन पंतप्रधानांची गेल्या दोन वर्षांतील ही पाचवी भेट आहे. आजच्या भेटीआधी जून 2024 मध्ये इटलीत पुगलिया येथे पंतप्रधान मेलोनी यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित जी 7 शिखर परिषदेनिमित्त या दोन नेत्यांची भेट झाली होती. सध्याच्या आव्हानात्मक परिस्थितीत जी 7 चे नेतृत्व करत असल्याबद्दल पंतप्रधान मोदी यांनी पंतप्रधान मेलोनी यांचे अभिनंदन केले.पंतप्रधान आणि इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष यांची झाली भेट
November 19th, 06:09 am
ब्राझीलमधील रिओ दि जानेरो येथे जी-20 शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंडोनेशियाचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष एचई प्रबोवो सुबियांटो यांची आज भेट घेतली. दोन्ही नेत्यांची ही पहिलीच भेट होती.पंतप्रधानांनी घेतली पोर्तुगालच्या पंतप्रधानांची भेट
November 19th, 06:08 am
ब्राझीलमध्ये रिओ द जानिरो येथे आयोजित जी20 परिषदेच्या अनुषंगाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पोर्तुगालचे पंतप्रधान लुईस माँटेनेग्रो यांची भेट घेतली. या दोन्ही नेत्यांची परस्परांशी ही पहिलीच भेट होती. पंतप्रधान माँटेनेग्रो यांनी एप्रिल 2024 मध्ये पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करून पंतप्रधान मोदी यांनी भारत आणि पोर्तुगाल यांच्यातील द्विपक्षीय संबंध आणखी दृढ तसेच आणखी मजबूत करण्यासाठी एकत्रितपणे काम करण्याचा मनोदय व्यक्त केला. पंतप्रधान मोदी यांच्या पंतप्रधान म्हणून तिसऱ्या कार्यकाळाबद्दल पंतप्रधान माँटेनेग्रो यांनी त्यांचे अभिनंदन केले.पंतप्रधान मोदी आणि युनायटेड किंग्डमचे पंतप्रधान यांची भेट
November 19th, 05:41 am
ब्राझीलमधील रिओ दि जानेरो येथे जी-20 शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी आणि युनायटेड किंग्डमचे महामहीम पंतप्रधान सर कीर स्टार्मर यांची आज भेट झाली.दोन्ही देशांतील पंतप्रधानांची ही पहिलीच भेट आहे. यावेळी पंतप्रधान मोदींनी पंतप्रधान स्टार्मर यांचे पदभार स्वीकारल्याबद्दल अभिनंदन केले. पंतप्रधान स्टार्मर यांनीही पंतप्रधान मोदी यांना त्यांच्या ऐतिहासिक तिसऱ्या कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या.रशियाचे पहिले उपपंतप्रधान डेनिस मंतुरोव्ह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घेतली भेट
November 11th, 08:55 pm
रशियन महासंघाचे पहिले उपपंतप्रधान डेनिस मंतुरोव्ह यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.Prime Minister meets Vice President to convey Diwali greetings
October 31st, 10:46 pm
The Prime Minister, Shri Narendra Modi has met Vice President Shri Jagdeep Dhankar and conveyed Diwali greetings.Prime Minister meets President to convey Diwali greetings
October 31st, 10:46 pm
The Prime Minister, Shri Narendra Modi has met President Smt Droupadi Murmu and conveyed Diwali greetings.राजस्थानच्या मुख्यमंत्र्यांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट
October 30th, 03:24 pm
राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंग सैनी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घेतली भेट
October 26th, 01:46 pm
हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंग सैनी यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.