माध्यम आणि मनोरंजन क्षेत्र मोठी झेप घेण्यासाठी सज्ज
September 18th, 04:24 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने कंपनी कायदा 2013 अंतर्गत, कलम 8 कंपनी म्हणून भारतात ऍनिमेशन, व्हिज्युअल इफेक्ट्स, गेमिंग, कॉमिक्स आणि एक्स्टेंडेड रिॲलिटी (AVGC-XR) साठी नॅशनल सेंटर ऑफ एक्सलन्स (एनसीओई), अर्थात राष्ट्रीय उत्कृष्टता केंद्राची स्थापना करायला मान्यता दिली. यामध्ये भारतीय वाणिज्य आणि उद्योग संघटना आणि भारतीय उद्योग महासंघ भारत सरकारचे भागीदार म्हणून उद्योग संस्थांचे प्रतिनिधित्व करतील. भारतात मुंबईमध्ये एनसीओई ची स्थापना केली जाईल. हा निर्णय, देशात AVGC टास्क फोर्स (कृती दल) स्थापन करण्याबाबत केंद्रीय वित्त आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्र्यांनी 2022-23 साठीच्या अर्थसंकल्पात केलेल्या घोषणेला अनुसरून आहे.मुंबईत इंडियन न्यूजपेपर सोसायटीच्या इमारतीच्या उद्घाटन कार्यक्रमात पंतप्रधानांनी केलेले भाषण
July 13th, 09:33 pm
सर्वात आधी मी इंडियन न्यूजपेपर सोसायटीच्या सर्व सदस्यांचे खूप-खूप अभिनंदन करतो. तुम्हा सर्वांना आज मुंबईत एक भव्य आणि आधुनिक वास्तू मिळाली आहे. या नव्या वास्तूमध्ये तुमच्या कामकाजाचा जो विस्तार होईल, तुमची काम करण्यातील सुलभता वाढेल त्यामुळे आपली लोकशाही आणखी मजबूत होईल, अशी मला आशा वाटते. इंडियन न्यूजपेपर सोसायटी ही संस्था आपल्या स्वातंत्र्यप्राप्तीपूर्वी देशात कार्यरत असलेल्या संस्थांपैकी एक आहे आणि म्हणून तुम्ही सर्वांनी आपल्या देशाच्या वाटचालीतील प्रत्येक चढ-उतार देखील फार जवळून बघितला आहे, ते क्षण तुम्ही प्रत्यक्ष जगला आहात आणि जन-सामान्यांना त्याबद्दल सांगितले देखील आहे; म्हणूनच, एक संस्था म्हणून तुमचे कार्य जितके अधिक प्रभावी बनेल तितका देशाला त्याचा अधिकाधिक फायदा होईल.पंतप्रधानांच्या हस्ते मुंबईत इंडियन न्यूजपेपर सोसायटी (आयएनएस ) टॉवर्सचे उद्घाटन
July 13th, 07:30 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मुंबईतील वांद्रे कुर्ला संकुल मधील जी-ब्लॉक येथील इंडियन न्यूजपेपर सोसायटी (आयएनएस ) सचिवालयाला भेट दिली आणि आयएनएस टॉवर्सचे उद्घाटन केले. नवीन इमारत मुंबईतील आधुनिक आणि कार्यक्षम कार्यालयाबाबत आयएनएसच्या सदस्यांच्या उदयोन्मुख गरजा पूर्ण करेल आणि मुंबईतील वृत्तपत्र उद्योगासाठी 'नर्व्ह सेंटर ' म्हणून काम करेल.PM Modi attends India Today Conclave 2024
March 16th, 08:00 pm
Addressing the India Today Conclave, PM Modi said that he works on deadlines than headlines. He added that reforms are being undertaken to enable India become the 3rd largest economy in the world. He said that 'Ease of Living' has been our priority and we are ensuring various initiatives to empower the common man.India is poised to continue its trajectory of success: PM Modi
November 17th, 08:44 pm
Speaking at the BJP's Diwali Milan event at the party's headquarters in New Delhi, Prime Minister Narendra Modi reiterated his commitment to transform India into a 'Viksit Bharat,' emphasizing that these are not merely words but a ground reality. He also noted that the 'vocal for local' initiative has garnered significant support from the people.PM Modi addresses Diwali Milan programme at BJP HQ, New Delhi
November 17th, 04:42 pm
Speaking at the BJP's Diwali Milan event at the party's headquarters in New Delhi, Prime Minister Narendra Modi reiterated his commitment to transform India into a 'Viksit Bharat,' emphasizing that these are not merely words but a ground reality. He also noted that the 'vocal for local' initiative has garnered significant support from the people.ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक विद्युत ठाकर यांच्या निधनाबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केला शोक
June 06th, 10:30 pm
ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक विद्युत ठाकर यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र दु:ख व्यक्त केले आहे.Focus on modernisation of infrastructure is driven by increasing ease of living for the people: PM
June 19th, 10:31 am
PM Modi dedicated to the nation the main tunnel and five underpasses of Pragati Maidan Integrated Transit Corridor Project. The PM called the project a big gift from the central government to the people of Delhi. He recalled the enormity of the challenge in completing the project due to the traffic congestion and the pandemic.PM dedicates Pragati Maidan Integrated Transit Corridor project
June 19th, 10:30 am
PM Modi dedicated to the nation the main tunnel and five underpasses of Pragati Maidan Integrated Transit Corridor Project. The PM called the project a big gift from the central government to the people of Delhi. He recalled the enormity of the challenge in completing the project due to the traffic congestion and the pandemic.मुंबई समाचारच्या द्विशतक महोत्सवातील पंतप्रधानांचे भाषण
June 14th, 06:41 pm
मला वाटते, जर आज मी आलो नसतो तर बरंच काही गमावलं असतं कारण इथून पहाताना मला जवळपास सगळेच प्रसिद्ध चेहरे दिसत आहेत.एवढ्या लोकांना भेटण्याची संधी मिळाली यापेक्षा विशेष भाग्याची गोष्ट कोणती असू शकते. तिथून अनेक हात उंच करत नमस्कार करत आहेत.सलग 200 वर्षे प्रकाशित होणाऱ्या मुंबई समाचार या वर्तमानपत्राच्या द्विशताब्दी महोत्सवात पंतप्रधानांचा सहभाग
June 14th, 06:40 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबईमध्ये आयोजित मुंबई समाचारच्या द्विशताब्दी महोत्सवात सहभागी झाले. यावेळी पंतप्रधानांनी या सोहळ्याच्या निमित्ताने एका टपाल तिकिटाचे देखील प्रकाशन केले.PM Modi's interview to India TV
February 12th, 05:19 pm
Prime Minister Narendra Modi exuded confidence that we are witnessing a wave like 2014 in favor of our party in Uttar Pradesh, Uttarakhand and Goa. In a telephonic interview to India TV, PM Modi said, We are getting very good response in Uttar Pradesh. I see 2014-like wave in favour of our party in Goa, Uttar Pradesh and Uttarakhand.काशी विश्वनाथ धाम येथील पंतप्रधान मोदींच्या भाषणाचे ट्विटरवर भरभरून कौतुक!
December 13th, 06:48 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज काशी विश्वनाथ धाम कॉरिडॉरचे उद्घाटन झाले. हा वैशिष्ट्यपूर्ण कॉरिडॉर माँ गंगेला थेट काशी विश्वनाथ धामशी जोडतो. या निमित्त झालेल्या सभेला पंतप्रधान मोदींनी संबोधित केल्यानंतर काही वेळातच त्यांच्या या भाषणाला नेटिझन्सनी भरभरून प्रतिसाद दिला. पंतप्रधान मोदींनी काशीच्या माहात्म्याचे सुंदर शब्दात वर्णन केल्याबद्दल ट्विटरच्या वापरकर्त्यांनी त्यांची प्रशंसा केली#20YearsOfSevaSamarpan: People recount anecdotes as PM Modi completes 20 years as a head of government
October 07th, 02:46 pm
Prime Minister Narendra Modi today completes 20 years in public service as a head of government. People from all walks of life, be it Union Ministers, Chief Ministers, Party Karyakartas and PM Modi's admirers recounted several anecdotes on social media.सोशल मीडिया कॉर्नर 26 सप्टेंबर 2021
September 26th, 08:18 pm
सामाजिक प्रसार माध्यमांमधली प्रशासनाबद्दल ताजी माहिती दररोज तुमच्यासाठी. प्रशासनाबद्दल तुमची ट्विट्स इथे रोज दिसतील. वाचा आणि शेअर करत रहा!!केंद्रीय मंत्रिमंडळाने दूरसंचार क्षेत्रातील महत्त्वाच्या सुधारणांना दिली मंजुरी
September 15th, 09:22 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने आज दूरसंचार क्षेत्रातील अनेक संरचनात्मक आणि प्रक्रियाविषयक सुधारणांना मंजुरी दिली. या नव्या सुधारणा दूरसंचार क्षेत्रातील रोजगार संधींचे संरक्षण तसेच निर्मिती करतील, या क्षेत्रात निकोप स्पर्धेला प्रोत्साहन देतील, ग्राहक हिताचे रक्षण करतील, रोखतेचा अंतर्भाव करतील, गुंतवणुकीला चालना देतील आणि दूरसंचार सेवा पुरवठादारांवरील नियामकीय ताण कमी करतील अशी अपेक्षा आहे.संसद टीव्हीच्या संयुक्त उद्घाटन प्रसंगी पंतप्रधानांचे संबोधन
September 15th, 06:32 pm
आपल्या समवेत कार्यक्रमाला उपस्थित असलेले राज्यसभेचे माननीय सभापती आणि देशाचे उपराष्ट्रपती वेंकैया नायडू जी, लोकसभेचे माननीय अध्यक्ष ओम बिर्ला जी, राज्यसभेचे माननीय उपसभापती हरिवंश जी, लोकसभा आणि राज्यसभेतले विरोधी पक्षनेते, उपस्थित मान्यवर, पुरुष आणि महिला वर्ग!उपराष्ट्रपती, पंतप्रधान आणि लोकसभा सभापतींच्या हस्ते संयुक्तपणे संसद टीव्हीचे उद्घाटन
September 15th, 06:24 pm
उपराष्ट्रपती आणि राज्यसभा अध्यक्ष एम वेंकैया नायडू, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि लोकसभा सभापती ओम बिर्ला यांच्या हस्ते आज संयुक्तरित्या, आंतरराष्ट्रीय लोकशाही दिनाचे औचित्य साधत संसद टीव्हीचा शुभारंभ करण्यात आला.संसदेच्या 2021 मधील पावसाळी अधिवेशनाच्या सुरुवातिला पंतप्रधानांनी केलेले भाषण
July 19th, 10:33 am
मित्रांनो, मी तुम्हां सर्वांचे स्वागत करतो आणि तुम्हां सर्वांनी कोविड लसीची किमान एक मात्रा घेता आली आहे अशी अपेक्षा करतो. मात्र, लस घेतल्यानंतर देखील, मी माझ्या सर्व मित्रांना विनंती करतो, माझ्या सर्व सहकाऱ्यांना विनंती करतो की, आपण सर्वांनी कोरोनाशी संबंधित सर्व नियमांचे पालन करण्यात सहकार्य द्यावे. कोरोना लस ही दंडावर म्हणजे बाहुवर टोचून घ्यावी लागते आणि जेव्हा आपण बाहूवर ही लस टोचून घेतो तेव्हा आपण सर्व बाहुबली म्हणजे सशक्त होतो आणि कोरोना आजाराशी लढण्यासाठी आपल्या दंडावर लस टोचून घेणे हा बाहुबली होण्यासाठीचा एकमेव उपाय आहे.पंतप्रधानांनी टाइम्स ग्रुपच्या अध्यक्ष श्रीमती इंदू जैन यांच्या निधनाबद्दल व्यक्त केला शोक
May 13th, 11:10 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टाइम्स ग्रुपच्या अध्यक्ष श्रीमती इंदू जैन जी यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.