कृषी विधेयकांचा छोट्या आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना सर्वाधिक फायदा होईलः पंतप्रधान मोदी
September 25th, 11:10 am
दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात भाजपा कार्यकर्त्यांना संबोधित करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, 21 व्या शतकात भारताला जागतिक नेतृत्व म्हणून उभे करण्यासाठी आज जे काही होत आहे त्यामध्ये पंडित दीनदयाळ उपाध्यायजींचे मोठे योगदान आहे. नवीन कृषी विधेयकांबाबत जनजागृती करण्याचीही गरज असल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले.पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान मोदी यांनी भाजप कार्यकर्त्यांना संबोधित केले
September 25th, 11:09 am
दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात भाजपा कार्यकर्त्यांना संबोधित करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, 21 व्या शतकात भारताला जागतिक नेतृत्व म्हणून उभे करण्यासाठी आज जे काही होत आहे त्यामध्ये पंडित दीनदयाळ उपाध्यायजींचे मोठे योगदान आहे. नवीन कृषी विधेयकांबाबत जनजागृती करण्याचीही गरज असल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले.Social Media Corner 25 March 2018
March 25th, 07:51 pm
Your daily dose of governance updates from Social Media. Your tweets on governance get featured here daily. Keep reading and sharing!